माजी सैनिकाला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप. न्यायासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण.
अहिल्यानगर दि.२३: श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील माजी सैनिक महेश भिवसेन झेंडे यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण...
Read moreDetails





















