• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, May 27, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

मेंदूचे विकार असणाऱ्या मुला – मुलींसाठी वरदान ठरलेल्या आरोग्य शिबिरास ५ ऑक्टोबर पासून प्रारंभ- राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
29 September 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
IMG 20230929 121931
32
SHARES
216
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.२८: येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन, एनएचएसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल मुंबई, अन्नम, एओसीएन इंडिया, यांच्या संयुक्त विद्यमाने गत १३ वर्षापासून मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलीसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराचा हजारो रुग्णांना फायदा झाला असून हे शिबीर या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. या वर्षी शिबिराचे हे तेरावे वर्ष असून हे चोविसावे शिबीर गुरुवार दिनांक ५ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत मगनपुरा, नवा मोंढा येथील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आले असून ह्या वर्षी मेंदूचे विकार सोबतच मणक्याचे विकार असणाऱ्या बालकांची तपासणी होणार आहे अशी माहिती राजस्थान एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी , सचिव प्रकाश मालपाणी ,सहसचिव डॉ लक्ष्मीकांत बजाज, कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा,डॉ अरुण कुमार तोष्णीवाल अंकित अग्रवाल व शाळेचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी संयुक्त पत्रकार परिषद दिली आहेयाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा यांनी आतापर्यंतच्या आरोग्य शिबिरात किती रुग्णावर उपचार शस्त्रक्रिया करण्यात आली व किती रुग्णांना याचा लाभ झाला याची विस्तृत माहिती दिली.

मणक्याच्या विकारावर केले जाणार उपचार. सध्यास्थितीत असंख्य बालकात मणक्याचे विकार आढळून येतात या विकारावर उपचार करण्यात येणार असल्याने यावेळी सादर शिबिरात प्रथमता मणक्याचे विकार तज्ञ असलेले निशांत डॉ.सिद्धार्थ शहा मणक्याच्या विकारावर उपचार व गरज पडल्यास शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी यावेळी दिली.

आत्तापर्यंतच्या तेवीस आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. याचा तब्बल ५ ते ६ हजारापेक्षा अधिक रुग्णांना लाभ झाला आहे. नेत्रशस्त्रक्रियेमुळे दृष्टिहीन असलेल्या रुग्णांना दृष्टी मिळाली तर हाडांच्या शस्त्रक्रियेनंतर उभे राहण्यास असमर्थ असणाऱ्या रुग्णांना आता चालता येऊ लागले आहे. अनेक रुग्णांचे चालताना तोल जाणे, फिट्स येणे व ऑटीझम अशा मेंदूशी संबंधित आजारातून आरोग्य शिबिरात घेतलेल्या सातत्याने उपचारामुळे काहींची सुटका झाली आहे तर बहुतेक रुग्ण सुटकेच्या मार्गावर आहेत. हे आरोग्य शिबीर मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी वरदान ठरले आहे. या शिबिरात उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगाना येथील राज्यातूनही मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत.

image editor output image 541051886 1695992634335

नवीन रुग्णांसाठी पुर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी नवीन रुग्णांनी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय, मगनपुरा नवा मोंढा नांदेड येथे प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करावी तसेच शाळेत येणे शक्य नसणान्या बाहेरगावच्या रुग्णांनी ८२०८११४८३२, ९०६७३७७५२० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.प्रतीवर्षाच्या शिबिराप्रमाणे या वेळीही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या नेतृत्वात आर. आर. मालपाणी मतिमंद व श्रीरामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयातील कर्मचारी जय्यत तयारी करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची नांदेड येथे जाहीर सभा

Next Post

हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक येथील हिंदू वैकुंठ स्मशानभूमी विकासाच्या वाटेवर…👉🏻वैकुंठ समशान भूमी समितीकडून उद्या स्वच्छांजली कार्यक्रमाचे आयोजन…

Next Post
IMG 20230930 171111 1

हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक येथील हिंदू वैकुंठ स्मशानभूमी विकासाच्या वाटेवर...👉🏻वैकुंठ समशान भूमी समितीकडून उद्या स्वच्छांजली कार्यक्रमाचे आयोजन...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • “स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितले आहे की,
  • "रुपया देखील त्याच देशाचा घसरतो ज्या देशाचा पंतप्रधान घसरलेला असतो,"
.
#NarendraModi #MarathiNews #SatyaprabhaNews #BreakingNews #PoliticalNews
  • 25 रुपये दराने कांद्याची खरेदी केल्याशिवाय आणि आधी विक्री केलेल्या कांद्याला प्रतिकिलो 15 रुपये प्रमाणे अनुदान दिल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही, हे सरकारने लक्षात असू द्यावं! शेतकऱ्यांची ताकद काय असते हे केंद्र सरकारला दाखवून देऊ !
.
#rohitpawar #farmer #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews
  • पुणेकरांनो सावधान! आजपासून जमावबंदी लागू, मोर्चे-सभांना बंदी
.#pune #jamavbandi #maharashtra #MarathiNews
#SatyaprabhaNews
  • आम्हाला पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत आश्चर्य वाटत नाही. आम्ही मागील सहा महिन्यांपासून बोलत आहोत. सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी आम्ही सतत मागणी करत आहोत. पंतप्रधान परदेशात जाण्यापूर्वी आम्ही मागणी करत होतो, मात्र अद्याप बैठक लावलेली नाही. ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’. देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी (शप)
.
#SupriyaSule #PetrolDieselPrice #SatyaprabhaNews #maharashtra #LatestNews
  • Praniti Shinde Solapur : कॉकरोच जनता पार्टी ही क्रांतीची सुरुवात, येत्या काळात उद्रेक दिसणार
.
#pranitishinde #cockroachjantaparty #SatyaprabhaNews
  • मंत्री म्हणतात युरिया मिळणार नाही. अन्नधान्याची टंचाई आहे. भुजबळ आणि मुख्यमंत्री यांची वक्तव्यं वेगवेगळी आहेत. मुख्यमंत्री म्हणतात पेट्रोल-डिझेलबाबत अडचण नाही. दुसरीकडे भुजबळ म्हणतात केवळ एका महिन्याचा साठा शिल्लक आहे. - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी (शप)
.
#SupriyaSule #PetrolDieselPrice #maharashtra #SatyaprabhaNews #LatestNews DevendraFadnavis
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8203
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6372
Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज