• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, April 21, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र किनवट

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १०३ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
1 August 2023
in किनवट, महाराष्ट्र
image editor output image 1443540786 1690878550367
32
SHARES
210
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

किनवट,ता.१ : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आज(ता.१) सकाळी बसस्टँड जवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर माजी आमदार प्रदीपजी नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.

image editor output image 1448158391 1690878527239

याप्रसंगी सुधाकर भोयर जिल्हाध्यक्ष भाजपा, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती,माजी नगराध्यक्ष साजिद खान, रिपाइं चे दादाराव कयापाक, राष्ट्रवादीचे नागनाथ भालेराव, काँग्रेसचे अभय महाजन, भाजप चे स्वागत आयनेनिवार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, पीरिपाचे नेते विनोद भरणे, लक्ष्मीपती दोनपेलीवर, के. स्वामी, शंकर भंडारे धनाजी बसवंते, मारोती सुंकलवाड, भगवान मारपवार,अॅड.मिलिंद सर्पे, अॅड. हरि दर्शनवाड, अश्विन पवार, सूरज भालेराव, बालाजी बामणे,कपिल सातव,सुरेश जाधव,उत्तम कानिंदे, निखिल सरपे, मनोहर श्रीरामे, पत्रकार गोकुळ भवरे, मलिक चौहान, संतोष सिसले , किरण ठाकरे,राजेश पाटील,अॅड.सम्राट सर्पे,स्वप्निल भालेराव आदी मान्यवर व समाजाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीच्या निमित्ताने कलावती ब्लड बॅंक, आदिलाबाद (तेलंगाना) यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.

Previous Post

बरडशेवाळा येथे अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

तब्बल ५७ दिवसापासून बारमाई वन मजुरांचे धरणे आंदोलन सुरू

Next Post
IMG 20230801 WA0015

तब्बल ५७ दिवसापासून बारमाई वन मजुरांचे धरणे आंदोलन सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झाला आहे, हत्यारे विरोधी पक्ष आहेत. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री#DevendraFadnavis #indianpolitics #maharashtra #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • नांदेडमध्ये जोरदार वाऱ्यामुळे अनधिकृत बॅनर्स धोकादायक; अपघाताची शक्यता लक्षात घेता बॅनरधारकांकडून हटवण्यास सुरुवात
.
#Nanded #SatyaprabhaNews
  • तन्वी कोलते ठरली बिगबॉस मराठी सिझन 6 ची क्वीन.. ☺️🥰
.
.
.
.
#BiggBossMarathi6 #BiggBoss #viralphoto #SatyaprabhaNews
  • माझ्या कारकि‍र्दीत लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. कोणी
  • कोण होईल बिगबॉस मराठी सिझन 6 चा विनर?
.
#BiggBossMarathi #BiggBoss #SatyaprabhaNews
  • कोण होईल बिगबॉस मराठी सिझन 6 चा विनर?
.
#BiggBossMarathi #BiggBoss #SatyaprabhaNews
  • नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारीडॉ. संगीता देशमुख यांना गंभीर तक्रारींमुळे शासनाने निलंबित केले असून विभागीय चौकशीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
#SatyaprabhaNews #LatestNews #NandedNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10416
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8128
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6593
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1855
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज