• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 10, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

कोकणातील 1050 गावांना दरडीचा धोका; केंद्र व राज्यशासनाचा 10 हजार कोटींचा आराखडा

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
1 June 2023
in Top News, महाराष्ट्र
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.०१: वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा रोखता येईल यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित येऊन नवा आराखडा तयार करीत आहे. जवळपास 10 हजार कोटी खर्चाचा हा आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्यानुसार कोकणातील सुमारे एक हजार 50 गावांवर दरडी कोसळण्याचा धोका आहे. पालघरमधील भूकंपग्रस्त गावे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील दरडग्रस्त आणि वादळात सापडणारी गावे अशा गावांसाठी हा आराखडा आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू,तलासरी हे तालुके भूकंपग्रस्त तालुके म्हणून ओळखले जातात. गेल्या तीन वर्षात या भागात 33 भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 103 दरडग्रस्त गावे आहेत. समुद्राच्या उदानाच्या कार्यक्षेत्रातील 62 गावे तर 128 खाडीकिनारी असलेली गावे आहेत. नदीच्या पुरामध्ये सापडणारी 48 गावे आहेत. या सर्व गावांवर असणारा संभाव्य धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाय योजनांसाठी अडीच हजार कोटींचा आराखडा केला तयार केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने दरडग्रस्त आणि समुद्रकिनारी उधाणाच्या टप्प्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ले भागातील जवळपास 75 गावे आणि सह्याद्री पट्ट्यातील वैभववाडी ते सावंतवाडी येथील 103 गावे अशा गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर या पट्ट्यातील समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील जवळपास 109 गावे तसेच सह्याद्री पट्ट्यातील मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लाजा, राजापूर यामधील 503 गावे नव्या आराखड्यात समाविष्ट करण्याचे धोरण आहे. त्यातून तेथे विविध उपाय राबवले जाणार आहेत.
दरडग्रस्त गावांना मिळणार आधार
या आराखड्यानुसार गेल्या वीस वर्षात कोकणची वादळात सरासरी 2000 कोटींची हानी झाल्याचे नुकसानाच्या आढाव्यातून पुढे आले आहे. त्यानंतर समुद्र किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये भूमिगत वीज वाहिन्यांचे नवे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा समाविष्ट आहेत. विशेषतः सह्याद्री पट्ट्यातील दरडग्रस्त गावे या नव्या आराखड्यात आहेत.
गावांचे टप्पे कोकणातील पाच जिल्ह्यांमधील नदी किनाऱ्यावरील गावे खाडी किनाऱ्यावरील गावे समुद्राच्या उधाणाच्या पट्ट्यातील गावे तसेच सह्याद्री पट्ट्यातील दरडग्रस्त गावे असे टप्पे करण्यात आले आहेत. कोकणच्या पाच जिल्ह्यातील दीड हजार गावे इक्वसेंसिटिव्ह झोनमध्ये घेण्यात आली असून त्यात बहुतांशी गावे ही दरडग्रस्त म्हणून ओळखले जातात. #सत्यप्रभा न्यूज #कोल्हापुर

Previous Post

मागील 10 वर्षात भारताचा चेहरामोहरा बदलला; मॉर्गेन स्टॅनलीच्या अहवालात मोदी सरकारचे कौतुक

Next Post

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Next Post
शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • इतका लबाड मुख्यमंत्री मी माझ्या हयातीत बघितला नाही. दुसऱ्याला पुढे करतो आणि आपण मागे थांबतो. हा शक्तिपीठ महामार्ग तुम्ही कशासाठी करता? आमच्या जीवावर का उठता? लक्षात ठेवा हे कोल्हापूर आहे.
#SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews #RajuShetty
  • पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर
एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य...#EknathShinde #NarendraModi #SatyaprabhaNews
  • लोकशाही विरोधकांशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही, मात्र विरोधकांनी आंदोलनापुरते मर्यादित न राहता जनतेत जाऊन विरोधी पक्षाची भूमिका निभावली पाहिजे.
#DevendraFadnavis #SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews
  • 2029 ला महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल व्हावा आणि माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला गृहमंत्रीपद मिळावं, मग बघतोच एकएका कडे...
.
#RohitPawar #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews #BreakingNews
  • इंडिया आघाडीला एका समन्वयकाची गरज आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना इंडिया आघाडीला पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागेल. हा आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा आहे हे लोकांना सांगावे लागेल. - उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख
.
#UddhavThackeray #ShivsenaUBT #LatestNews #MarathiNews #SatyaprabhaNews
  • सुनेत्रावहिनी आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत त्यांनी माझा विचार केला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रावहिनींची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. - नवनीत राणा, माजी खासदार
.
#NavneetRana #BJP #NCP #SatyaprabhaNews #maharashtra LatestNews
  • "महाराष्ट्राच्या राजकारणावर चित्रपट बनवण्याची माझी इच्छा होती आणि मी स्क्रिप्टही लिहिली होती, परंतु जेव्हा मी स्क्रिप्ट लिहितो तेव्हा काहीतरी वेगळाच राजकीय द्विस्ट घडलेला असतो. आता आपली स्क्रिप्ट आऊटडेटेड झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर सगळ्यात चांगला चित्रपट फक्त न्यूज चॅनल्सच बनवू शकतात."
.
#RiteshDeshmukh #PoliticsMovie #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10441
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8271
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6416

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
image editor output image 2129730365 1780651933924

एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!

5 June 2026
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026

Recent News

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
image editor output image 2129730365 1780651933924

एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!

5 June 2026
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज