• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, April 18, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

तुमच्या निर्णयाचं स्वागत पण…आंदोलन सुरूच ठेवणार…मनोज जरांगे पाटील यांचं सर्वात मोठं विधान

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
7 September 2023
in Top News, महाराष्ट्र
image editor output image266994829 1694079492324
33
SHARES
218
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या अध्यादेशाचं स्वागत केलं आहे. सरकारचा निर्णय चांगला आहे. आम्ही सरकारच्या निर्णयावर दहा पावलं मागे यायला तयार आहोत. पण सरकारने एक काम केलं पाहिजे. आम्ही सूचवलेली दुरुस्ती तेवढी केली पाहिजे. त्यांनी जीआर दुरुस्त करून आणला पाहिजे. तरच संपूर्ण न्याय झाला असं म्हणता येईल. नाही तर आम्हाला न्याय झाला नाही असंच म्हणावे लागेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच आमची सरसकट प्रमाणपत्राची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील, असा कडक इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलकांची भूमिका स्पष्ट केली. ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील त्या मराठा व्यक्तीला कुणबी जातप्रमाणपत्र आजपासून दिले जातील, असा निर्णय काल सरकारने घेतला. एकूण मागण्यांपैकी काल एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. पण हा न्याय नाही झाला. फक्त 70 टक्के मागणी मान्य केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावे ही आमची मूळ मागणी आहे. त्यावर आंदोलन सुरू आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
एक टक्काही फायदा होणार नाही
सरकसकट प्रमाणपत्र देण्यासाठी माजी न्यायामूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ती समिती एक महिन्यात निर्णय देणार. आजची परिस्थिती पाहता आम्ही हट्टाला पेटलो नाही. पेटणार नाही. पण सरकारनेही पेटू नये. आमची मागणी मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देण्याची आहे. कालचा सरकारचा अध्यादेशाचं स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला. सरकारने यापूर्वीही मोठमोठे निर्णय घेतले त्याच धर्तीवर हा निर्णय घेतला. त्याचं कौतुक आहे. परंतु ज्यांच्याकडे वंशावळीचे दस्ताऐवज असतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पण आमच्याकडे वंशावेळीचे दस्ताऐवज नाही. त्यामुळे आम्हाला एक टक्काही फायदा होणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.
मागणी 70 टक्केच मान्य
वंशावळीचे पुरावे असतील तर आम्ही स्वत: प्रमाणपत्र घेऊ शकतो. त्यासाठी सरकारच्या जीआरची गरज काय? असा सवाल करतानाच झालेल्या निर्णयाचा आम्हाला काहीही फायदा होणार नाही. याचा अर्थ आम्ही अडवणूक करत नाही. प्रशासन करत आहे. निर्णयात फक्त थोडी सुधारणा करा. आम्ही तुमचा कालचा निर्णय मान्य केला. पण जिथे वंशावळी शब्द आहे, तो काढून टाका. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी त्यात दुरुस्ती करा. वंशावळ या शब्दात सुधारणा करा. आम्ही तुमच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पण आमची मागणी फक्त 70 टक्केच मान्य झाली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड

Previous Post

हिमायतनगर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्न करेल :- जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर..

Next Post

गोमय गणेश मूर्ती व इको फ्रेंडली गणपतीच्या प्रदर्शनास मुंबई मंत्रालयात प्रतिसाद..👉🏻 हिमायतनगर, सरसम चे नाव मंत्रालयात गाजले…

Next Post
Picsart 23 09 07 15 43 23 993

गोमय गणेश मूर्ती व इको फ्रेंडली गणपतीच्या प्रदर्शनास मुंबई मंत्रालयात प्रतिसाद..👉🏻 हिमायतनगर, सरसम चे नाव मंत्रालयात गाजले...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • डोनाल्ड ट्रम्प कथितरित्या एपस्टीन फाइल्स + Adani US केसचा वापर  मोदींवर ट्रेड डी साठी दबाव म्हणून करत आहेत. आता “१६” हे या लपवलेल्या फाइल्स/केसेसचे कोड असल्याची चर्चा आहे. -संजय राऊत, ठाकरे गटाचे खासदार#SanjayRaut #DonaldTrump #adani #NarendraModi #SatyaprabhaNews
  • ज्या खासदारांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केले, त्या खासदारांना महिला मतदार त्यांच्या मतदारसंघात धडा शिकवतील. -चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री#chandrashekarbawankhule #bjp #sansadbhavan #SatyaprabhaNews
  • केंद्र सरकारने लोकसभेत सादर केलेले महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ शकले नाही. यानंतर आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने महिलांच्या नावावर, संविधान तोडण्यासाठी, असंवैधानिक मार्गाचा वापर केल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केला आहे. यापूर्वी, लोकसभेत बोलताना, "महिलांच्या मागे लपून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा हा घाट घातला जात असून, संपूर्ण विरोधीपक्ष या विधेयकाच्या विरोधात असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले होते. #SatyaprabhaNews  #Modi #RahulGandhi #Parliament #Lokasbha  Constitution
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • लोकसभेत मोदी सरकारला मोठा झटका बसला..लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाले आहे. महिला आरक्षण विधेयकावरील चर्चा संपल्यानंतर मतदान झाले. हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही.संविधान (१३१ वी) दुरुस्ती विधेयक, २०२६, सीमांकन विधेयक, २०२६, आणि महिला आरक्षण कायद्याशी संबंधित केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२६ यांवर सभागृहात चर्चा झाली. १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेनंतर, विधेयक मतदानासाठी मांडण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी सभागृहाला माहिती दिली की, दुरुस्तीवर विचार करावा की नाही हा प्रश्न होता. बाजूने २९८ आणि विरोधात २३० मते पडली. संविधानाच्या अनुच्छेद ३५८ नुसार आवश्यक असलेल्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान दोन-तृतीयांश बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्यामुळे, १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले नाही.#SatyaprabhaNews #LatestNews
  • भारतीय जनता पक्ष हा गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता. आमदार, खासदार फोडत होता, राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता, जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता, पण आता यांची मजल देशात
दोन गट पाडण्यापर्यंत गेली आहे. डिलिमिटेशनच्या नावाखाली स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी भारतीयजनता पक्ष जो प्रयत्न करत आहे, त्याने हा देश कायमचा दुभंगेल. - राज ठाकरे, मनसेप्रमुख#RajThackeray #BJP #LatestNews #MarathiNews  #SatyaprabhaNews
  • लखनौमध्ये २०० हून अधिक झोपड्या जळाल्या, ३० सिलिंडरचा स्फोट: एका तरुणाने सांगितले, "माझी चार मुले जिवंत जळाली." उपमुख्यमंत्री घटनास्थळी दाखल झाले होते. बुधवारी सायंकाळी ५:३० वाजता लखनौमध्ये भीषण आग लागली. विकासनगर परिसरात लागलेल्या या आगीमुळे ३० हून अधिक सिलिंडरचा स्फोट झाला. २०० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. आगीच्या ज्वाला १० किलोमीटर दूरपर्यंत दिसत होत्या. आग लागल्यानंतर जवळपासची २० घरे रिकामी करण्यात आली. अग्निशमन दलाची दहा वाहने आग विझवण्याचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. एका तरुणाने सांगितले की, त्याची चार मुले जळून खाक झाली. दरम्यान, इतर सर्व लोकांचे सामान जळून खाक झाले. ज्यांच्या झोपड्या जळाल्या होत्या ते रडत होते आणि सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगीची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले होते, तसेच मदतकार्याला गती देण्याचे आवाहन केले होते. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही घटनास्थळी पोहोचून अधिकाऱ्यांना बचावकार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
.
#LakhnowNews #Accident #SatyaprabhaNews #LatestNews
  • Ashok Kharat Case Update | खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचे समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात निधन झाले. संभाजीनगरहून शिर्डीकडे जाताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली आणि कार थेट खाली घुसली. या अपघातात शेळके यांचा मृत्यू झाला असून पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर पत्नी अजूनही गाडीत अडकलेली असल्याची माहिती आहे.
.
#AshokKharat #SatyaprabhaNews #LatestNews
  • महिला आरक्षणाचे विधेयक पुढे करून सन 2011च्या लोकसंख्येवर आधारीत पुनर्रचना किंवा सीमांकन ही सबंध देशाची फसवणूक आहे. सत्ता ताब्यात घेण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करणारा भाजपा आता अशा मार्गाचा अवलंब करीत आहे की, ज्यामुळे संपूर्ण देशाचे संतुलन बिघडून जाईल. दक्षिणेच्या राज्यांचे अधिकारच निघून जातील. तर, महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान होईल. मराठी माणसांनो, जागे व्हा; नाहीतर आधीच क्षीण झालेला महाराष्ट्राचा दिल्लीतील आवाज नाहिसा झालेला असेल. महिलांना पुढे करून लढाई लढणे, हे शोभणारे नाही. - जितेंद्र आव्हाड, आमदार, शरद पवार गट#JitendraAwhad #WomenReservation #SatyaprabhaNews #BJP
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10409
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6586
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1717
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज