• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, April 11, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

नवी मुंबईत बालकामगाराची बारमधून सुटका; हॉटेलमालक व मॅनेजर या दोघांविरोधात गुन्हा दाखल

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
7 June 2023
in Top News, महाराष्ट्र, मुंबई
image editor output image 1634370331 1686132722425
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

मुंबई: ठाणे येथील उपायुक्त कार्यालयाने नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या मदतीने सीवूड्समधील सीवूड्स फॅमिली डायनिंग ॲन्ड बारवर छापा मारून एका बालकामगाराची सुटका केली. तसेच, या बालकामगाराला कमी वेतनात अतिश्रमाचे काम देऊन त्याला राबवून घेणाऱ्या हॉटेलमालक व मॅनेजर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. काय आहे प्रकरण?
सीवूड्समधील या बारमध्ये बालकामगाराला कामावर ठेवून त्याच्याकडून अतिश्रमाचे काम करवून घेण्यात येत असल्याची माहिती ठाणे येथील कामगार उपायुक्तांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एपीएमसीतील दुकाने निरीक्षक सुनील आव्हाड यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या मदतीने छापा मारला. यावेळी हॉटेलमध्ये १७ वर्षीय मुलगा काम करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मुलाची सुटका करून बारमधील अल्पवयीन मुलाला मागील काही महिन्यांपासून केवळ १० हजार रुपयांमध्ये कामाला ठेवून राबवून घेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे बारचा मालक रमेश वर्मा व बारचा मॅनेजर शेखर कोरगा शेट्टी या दोघांविरोधात एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड

Previous Post

औरंग्याच्या इतक्या औलादी अचानक महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? : देवेंद्र फडणवीस

Next Post

एकनाथ शिंदेंचा थेट शिवसेना भवनात सर्जिकल स्ट्राईक, ठाकरेंचा हुकमी एक्का लावला गळाला

Next Post
image editor output image1725959661 1686134162100

एकनाथ शिंदेंचा थेट शिवसेना भवनात सर्जिकल स्ट्राईक, ठाकरेंचा हुकमी एक्का लावला गळाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • जेवणामध्ये थुंकल्याशिवाय डिलिव्हरी बॉईज डिलिव्हरी करूच शकत नाहीत. झोमॅटो किंवा स्विगीची डिलिव्हरी घेऊन येणारा अब्दुल किंवा शेख असेल तर त्या जेवणात जास्त मीठ लागणारच तुम्हाला. थुंकल्याशिवाय तो देतच नाही.
: नितेश राणे
.
#NiteshRane #bjp #SatyaprabhaNews
  • अनुश्री
  • वंचित नेते सुजात आंबेडकर यांनी केलेल्या मागणीवर तुमचं काय मत ?#LatestNews #SatyaprabhaNews #PoliticalNews #SujatAmbedkar
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • एका पेजवर अभिनेत्रींना एक प्रश्न विचारण्यात आला होता. तुम्हाला कुणाकडून नेमकं काय चोरावसं वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. बहुतेक अभिनेत्रींनी माझं नॅशनल क्रश हे टायटल चोरावसं वाटतं, असं सांगितलं. खरंतर हे ऐकून मला आनंद झाला. पण मी म्हणेन प्लीज चोरा हे टायटल, प्लीज घेऊन जा. हा एक उत्तम अनुभव आहे. मला मजा येते. - गिरीजा ओक, मराठी अभिनेत्री#girijaoak #MarathiIndustry #entertaiment #NationalCrush #SatyaprabhaNews
  • माझं आजही सांगणं आहे की, अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका… व्ही. के. सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका, आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणं टाळा. स्वतःचीही काळजी घ्या. VSR वर एवढा विश्वास ठेवू नका, नाहीतर सगळं काही खूप अडचणीचं ठरू शकतं. - रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी (शप)#RohitPawar #Maharashtra #AjitPawar #NCP #LatestNews SatyaprabhaNews
  • आमचा पक्ष बाळासाहेबांच्या विचारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांना मानणारा पक्ष आहे. भाजपचे नेतृत्व कधीही आमच्या कुठल्याही कामात हस्तक्षेप कधीही करत नाही. पक्षाबाबत काही निर्णय घ्यायचे असतील ते निर्णय एकनाथ शिंदे साहेब स्वत: घेतात. - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री#PratapSarnaik #SatyaprabhaNews #EknathShinde #MaharashtraPolitics #MarathiNews
  • भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं, नेमकं काय काय म्हणाले?
.
#ArvindSawant #ShivsenaUBT #LatestNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10396
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6573
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1119
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज