• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, December 23, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

नांदेड जिल्ह्यात संततधार
नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा

27 July 2023
in नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 191354175 1690477307350
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि. 27 :- हवामान विभागाने व्यक्त केलेल्या भाकितानुसार आज जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने आपली संततधार कायम ठेवली. किनवट तालुक्यातील इस्लापूर व परिसरात काल 26 जुलैच्या मध्यरात्री पासून पावसाने जोर पकडला. नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील 1, भोकर तालुक्यातील 1, किनवट तालुक्यातील 5 अशा एकुण 7 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. किनवट येथे प्रशासनाने आवाहन करूनही बेल्लोरी नाला पूलावर वाहत्या पाण्यात पायी जाण्याच्या नादात अशोक पोशट्टी ही व्यक्ती वाहून गेली. मुखेड तालुक्यात रात्रीपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. या तालुक्यातील मौजे राजुरा बु. येथील 25 वर्षे वयाचा प्रदिप साहेबराव बोयाळे हा युवक वाहून गेला. याचा मृतदेह सापडला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

image editor output image 129478268 1690477453484

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र होत असलेला पाऊस व यामुळे लहान-मोठे नदीनाले खळखळून वाहत आहेत. काही ठिकाणी पूर आलेला आहे. अशा स्थितीत नागरिकांना पाण्यात न उतरण्याचा, पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहन त्यातून न चालविण्याचे, पाण्यातून न जाण्याचे आवाहन शासन वेळोवेळी करीत आहे. किनवट येथे बेल्लोरी नाल्यावर एका व्यक्तीने लोकांनी सांगूनही न ऐकता वाहत्या पुलातून पायी गेल्याने तो प्रवाहामुळे वाहून गेला. आपला जीव हा अधिक किंमती असून नागरिकांनी अशा स्थितीत संयमाने रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील, आरोग्य विभाग, पोलीस विभाग हे परस्पर समन्वय ठेवून आहेत. यात कुठल्याही कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर होऊ देता कामा नये, असे त्यांनी सांगितले.
किनवट तालुक्यात इस्लापूर आणि शिवणी मंडळात रात्रीपासून संततधार पाऊस असल्याने इस्लापूर गावात पुराचे पाणी शिरले. मौजे दुधगाव, प्रधानसांगवी या गावांमध्ये काही घरे पाण्याखाली गेली. सुवर्णधरणाचे बॅकवाटर किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ गावात असल्यामुळे पाणी गावात शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून तेलंगणा येथील प्रशासनाशी समन्वय साधून या धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. अप्पारावपेठ ते गोंडजेवली, मलकजाम ते शिवणी, अप्पारावपेठ ते मलकाजम, गोंडजेवली ते दयाळ, धानोरा आदी रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद झाली. इस्लापूर येथे साईबाबा मंदिराजवळ पुराच्या पाण्यात अडकलेल्या नाल्याचे पाणी पुलावरून जात असतांना 55 वर्षाचे फर्दूके हे व्यक्ती पाण्यात अडकले होते. येथील तलाठी बालाजी वसमतकर यांनी सुरक्षिततेसह पाण्यात उतरून सदर व्यक्तीला धोक्याच्या पातळी बाहेर काढले. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता जेसीबीची मदत घेऊन या व्यक्तीला वाचिण्यात आले. मुदखेड तालुक्यात बोरगावसिता या गावातील 2 शेतकऱ्यांनी पुराच्या पाण्यातून वाचण्यासाठी झाडावर चढून आसरा घेतला. वैजापूर पार्डी येथे सितानदीच्या पुराच्या पाण्याने पवार कुटूंबियाच्या घराला वेडा घातला. प्रशासनाने दक्षता घेऊन वेळीच उपाय योजना केल्या. धर्माबाद तालुक्यातील पाटोदाथडी, माष्टी, मोकळी या गावांचा संपर्क पाण्याने तुटला होता. धर्माबाद पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे बन्नाळी गावातल्या एका परिवाराला पुरात वाहून जातांना जीवदान मिळाले. पोलीस निरीक्षक अशोक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पंतोजी, जमादार सोमनाथ मठपती आदी सर्वांनी मिळून पांचाळ कुटुंबीयांना बाहेर काढले.
धर्माबाद तालुक्यातील बनाळी येथील अतीपावसामुळे ६० ते ७० कुटुंबाचे दोन बसेसद्वारे धर्माबाद येथील जिल्हा
परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलेले आहे. उमरी तालुक्यात बेलदरा ते उमरी रस्ता पाण्यामुळे बंद पडला होता.
माहूर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू होता. सद्यस्थितीत पावसाचा जोर कमी झालेला आहे. पुराच्या पाण्यामध्ये लोणी खु. अर्धापूर येथील माधव फुलाजी सोळंके मंदिरामध्ये अडकले. बचाव कामासाठी अग्‍नीशमन दलाची टीम पाठव‍िण्‍यात आली.
जिल्हा प्रशासनातर्फे सर्व यंत्रणेला खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बारड गावांमध्ये इंदिरानगर, शंकरनगर पांदन व भीमनगर येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 10 कुटुंबातील 35 व्यक्तींना सुरक्षित जागी गावातील नातेवाईक यांचेकडे हलवण्यात आले. इतर कुटुंबासाठी जि. प. येथे व्यवस्था करण्यात आली आहे. नागेली गावामध्ये मातंग वाडा येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 25 व्यक्तींना सुरक्षित जागी (समाज मंदिर) हलवण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाची सर्व टीम समन्वयाने गावोगावी लोकांसमवेत असून स्थानिक गावकरी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. ▪️मन्याड नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या गावात शिरले पाणी
▪️किनवट येथे पुलावरून पाणी वाहत असलेल्या पाण्यात एक व्यक्ती गेला वाहून
▪️इस्लापूर येथे तलाठी व गावकऱ्यांनी वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे वाचविले प्राण # सत्यप्रभा न्यूज # नांदेड

Previous Post

हसन मुश्रीफ यांनी टप्प्याचा विषय काढला, जयंत पाटलांनी मग टप्प्यातच गाठलं, अखेर मुश्रीफ म्हणाले… काय घडलं?

Next Post

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माजी आमदार नागेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पोटा परिसरात वृक्षारोपण व टेकडी वरील महादेवाची महाआरती संपन्न
👉🏻उद्धव ठाकरे आणि आष्टीकरांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा..

Next Post
IMG 20230727 WA0075

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माजी आमदार नागेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पोटा परिसरात वृक्षारोपण व टेकडी वरील महादेवाची महाआरती संपन्न
👉🏻उद्धव ठाकरे आणि आष्टीकरांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

8881
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7507
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

4449
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

44
Himayatnagar News

राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत वार्ड क्रमांक 14 मध्ये कॉग्रेसच्या फेरोज खान यांचा विजय…

22 December 2025
हिमायतनगरमध्ये माजी आ. जवळगावकरांचा करिश्मा; नगरपंचायतमध्ये काँग्रेसचा झेंडा!

हिमायतनगरमध्ये माजी आ. जवळगावकरांचा करिश्मा; नगरपंचायतमध्ये काँग्रेसचा झेंडा!

22 December 2025
Hadgaon News

मनमानी शुल्क आकारणाऱ्या आधार केंद्र धारकावर कारवाई करण्याची मागणी

18 December 2025
image editor output image 497340291 1765985268711

श्री क्षेत्र माळेगाव यात्रेला आजपासून प्रारंभ; देवस्वारी-पालखी पूजन व कृषी प्रदर्शन

17 December 2025

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Himayatnagar News

राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत वार्ड क्रमांक 14 मध्ये कॉग्रेसच्या फेरोज खान यांचा विजय…

22 December 2025
हिमायतनगरमध्ये माजी आ. जवळगावकरांचा करिश्मा; नगरपंचायतमध्ये काँग्रेसचा झेंडा!

हिमायतनगरमध्ये माजी आ. जवळगावकरांचा करिश्मा; नगरपंचायतमध्ये काँग्रेसचा झेंडा!

22 December 2025
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज