• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, July 24, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

तालुकाकृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न…..

Tushar Kamble by Tushar Kamble
10 March 2026
in Top News, नांदेड, हदगाव
Screenshot 2026 03 10 21 47 58 14 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7
52
SHARES
346
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

हदगाव प्रतिनिधी / तुषार कांबळे

screenshot 2026 03 10 21 47 58 14 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e77411098882602409782
तालुका कृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न

तालुका कृषी कार्यालय हदगाव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च मोठ्या आनंदाने संपन्न करण्यात आला . त्यामध्ये विविध मान्यवरांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत आपापले मते मांडले त्यामध्ये प्रामुख्याने पूर्वी स्त्रीला चुल आणि मूल सांभाळायचे तेवढेच मर्यादित होतं परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे आज स्त्री पुरुषांप्रमाणे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहे. आजची स्त्री ही आबला नसून सबला आहे. आज महीला गृहिणी पासून देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली आहे. आज महीला डॉक्टर, इंजिनियर, वकील , आमदार, खासदार , कलेक्टर, ते देशाच्या राष्ट्रपतीपदा पर्यंत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत एवढेच नाही तर अंतराळात सुद्धा भारतीय वंशाच्या कल्पना चावला, सुनीता विल्यम सारख्या महिला आज अंतराळात सुद्धा शोध लावित आहेत. पूर्वी स्त्रीला हीन लेखले जायचे परंतु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्यामुळे आजची स्त्री आपल्या ज्ञानाच्या जोरावर विविध क्षेत्रात ठसा उंटवीत आहे. याचे पूर्ण श्रेय जिजाऊ मासाहेब, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, माता भिमाई यांना जाते.
आज स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. याचे संपूर्ण श्रेय बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला जाते.
आज तालुका कृषि अधिकारी हदगाव कार्यालयात महिला जागतिक दीन साजरा करण्यात आला… यात महिलांच्या कामाचे व कलागुणांचे कौतुक करण्यात आले. ज्या ज्या महिलांनी आपल्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली त्या महिलांना गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला लाभलेले कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती. वैशाली मोरलवार होत्या. तसेच छाया सोनकांबळे मॅडम, यमुना बर्डे मॅडम, कविता कल्याणकर मॅडम, संगीता चेवटे मॅडम, संध्या कराळे मॅडम, मद्रेवाड मॅडम, कल्पना गायकवाड मॅडम, पदमा नगरुळवार मॅडम, अनिता कुबडे मॅडम, रंजना सूर्यवंशी मॅडम, सारिका कोरे मॅडम, यांचा सत्कार करण्यात आला महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित तालुका कृषीतालुका कृषी अधिकारी श्री. एस. एन. पाटील , मंडळ कृषी अधिकारी निवघा अशोक भिसे, मंडळ कृषी अधिकारी तामसा गावंडे, सर्व उपकृषी अधिकारी तसेच सर्व सहायक कृषी अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी या कार्यक्रमास महिला कर्मचारी उपस्थित होते.

सत्यप्रभा न्यूज नांदेड

Tags: Top news
Previous Post

तहसीलदारांच्या आदेशास मंडळ अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली….

Next Post

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थापकीय अध्यक्ष कालवश एस. एम. प्रधान यांचा स्मृतिदिन संपन्न …

Next Post
Screenshot 2026 03 11 20 46 17 73 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थापकीय अध्यक्ष कालवश एस. एम. प्रधान यांचा स्मृतिदिन संपन्न …

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260723 WA0196

    खैरगाव–मंगरूळ–वारंगटाकळी रस्त्याची दयनीय अवस्था; आमदार-खासदारांना पडला का विसर ?

    23 July 2026
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260723 WA0196

    खैरगाव–मंगरूळ–वारंगटाकळी रस्त्याची दयनीय अवस्था; आमदार-खासदारांना पडला का विसर ?

    23 July 2026
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज