• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 30, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

नुकतंच लग्न झालेलं, पतीसोबत प्रवासासाठी निघाली पण अनर्थ.. ट्रेलरची धडक अन् नवविवाहिता ठार

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 June 2023
in Top News, महाराष्ट्र
image editor output image1677226303 1685779150296
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

जालना दि ३ : भरधाव येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने एका नवविवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. पती पत्नी आणि मावस दिर हे प्रवास करत होते. जालना जिल्ह्याच्या धुळे-सोलापूर महामार्गांवरील वडीगोद्री टी पॉईटच्या उड्डाणपुलाजवळ २ जून रोजी दुपारी १२ च्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात आश्विनी अनिकेत कादगे वय २२ रा. रुई धानोरा ता.गेवराई या नवविवाहित महिलेचा मृत्यू झाला. तर, अनिकेत हनुमंत कादगे वय २८ रा. रुई धानोरा ता. गेवराई आणि प्रमोद नामदेव घाटे वय २२ हे जखमी झाले आहेत.
देऊळगावराजा येथील १ जून रोजीचं लग्न आवरून अनिकेत कादगे, अश्विनी कादगे आणि प्रमोद घाटे हे तिखे २ जून रोजी सकाळी दुचाकी क्रमांक एम एच २३ बी जी ६५२१ या दुचाकीवरून निघाले होते. अश्विनी,अनिकेत आणि प्रमोद हे तिघे रुई धानोरा येथे जात असताना छत्रपती संभाजीनगर कडून बीड कडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलर क्रमांक जी जे ३६ एक्स ३३३३ ने धुळे -सोलापूर महामार्गांच्या वडीगोद्री टी पॉईंट जवळ दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की या धडकेत अश्विनी या जागीच ठार झाल्या तर अनिकेत व प्रमोद हे दोघे जखमी झाले आहेत.या अपघाताची माहिती मिळताच वडीगोद्री येथील गावाकऱ्यांनी अपघात स्थळावर धाव घेत मदत केली. काही गावकऱ्यांनी धडक देऊन पळून जाणाऱ्या ट्रकला पकडून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती कळताच महामार्ग ५२ चे मदतनीस यांच्याकडून अश्विनी यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शव शवविच्छेदनासाठी वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर गोद्री पोलिसांनी ट्रक ट्रेलर ताब्यात घेऊन शहागड चौकी येथे नेला असून ट्रक ट्रेलर चालकासही ताब्यात घेण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी यानंतर वाहतूक सुरळीत केली. वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मृत अश्विनी कादगे यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लग्न होऊन जीवनाची स्वप्ने पाहणाऱ्या नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कागदे परिवारासह गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड

Previous Post

कोल्हापूरची कृपा! पहिल्यांदा कोणी म्हटलं मामा, अशोक सराफांनीच सांगितला भन्नाट किस्सा

Next Post

रेल्वे दुर्घटने प्रशासनाचे दाबे दणाणले; सुरक्षेची पोलखोल, रुळात गडबड आणि सुरक्षा ‘कवच’ फेल

Next Post
image editor output image 1139918834 1685779519236

रेल्वे दुर्घटने प्रशासनाचे दाबे दणाणले; सुरक्षेची पोलखोल, रुळात गडबड आणि सुरक्षा 'कवच' फेल

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    image editor output image 510237900 1782571113481

    भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

    27 June 2026
    image editor output image 533325925 1782570472729

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    27 June 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    28 June 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज