नांदेड: 02 ऑक्टोबर, 2023 सोमवार रोजी “राष्ट्रपीता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री ” या महापुरूषांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी मा. श्री. नामदेव रिठठे, पोनि पोलीस कल्याण श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी यांचेसह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार मोठया संख्येने उपस्थित राहुन राष्ट्रपीता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री या थोर पुरुषास अभिवादन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन, सपोउपनि श्री सुर्यभान कांगणे, मपोकॉ / शामका पवार यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. #सत्यप्रभा न्युज #नांदेड
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!