• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, April 10, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

बापाची तब्येत बिघडली पण लेकीने हुंकार भरला, पप्पा आता आरक्षण घेऊनच घरी परतायचं, त्याशिवाय माघार नको!

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
6 September 2023
in Top News, महाराष्ट्र
image editor output image213300944 1693998583389
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

जालना : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. गेल्या ९ दिवसांपासून त्यांनी काहीही खाल्लेलं नसल्याने त्यांना खूपच अशक्तपणा आला आहे. डॉक्टरांकडून त्यांना सलाईन दिलं गेलंय. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा वाढतो आहे. दरम्यान, जरांगे पाटलांच्या कुटुंबियांनीही त्यांना धीर दिला आहे. प्रकृती खालावली असल्याने सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घेऊन त्यांचं उपोषण सोडवावं. आता आपली लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. पप्पा, मागे हटू नका, आरक्षण घेतल्याशिवाय घरी येऊ नका, असा संदेशच जरांगे पाटलांच्या लेकीने त्यांना दिलाय. तसेच जरांगे पाटलांचे वडील आणि पत्नी यांनीही समाजासाठी काहीतरी करून दाखवायची हीच वेळ असल्याचं सांगत कुटुंबीय म्हणून तुमच्यासोबत आहोत, आरक्षण घेऊनच घरी या, असा संदेश दिलाय. संपूर्ण महाराष्ट्रातून जरांगे पाटील यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असताना कुटुंबीय म्हणूनही वडील, पत्नी आणि मुलांची त्यांना मोलाची साथ मिळतीये. घरची काळजी करू नका, समाजाची काळजी घ्या, तुमच्या आरक्षणाने समाज बांधवांचं कित्येक पिढ्यांचा वनवास संपणार आहे, असं सांगत आम्ही ठामपणे तुमच्या मागे उभे असल्याचा संदेशच कुटुंबीय जरांगे पाटलांना प्रसारमाध्यमांद्वारे देता येत. मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी म्हणाल्या, “मी माझ्या डोळ्यातले अश्रू दाखवून उपोषण मागे घ्या, असं म्हणणार नाही. त्यांची कितीही काळजी वाटत असली तरी त्यांना त्यांच्या निर्धारापासून मागे खेचणार नाही. गेल्या ९ दिवसांपासून माझं आणि त्यांचं बोलणं झालेलं नाही. टीव्हीवरूनच त्यांच्या प्रकृतीच्या बातम्या कळतायेत. प्रकृती खालावत असल्याची बातमी मी टीव्हीवरून पाहिली. मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. आरक्षण मिळेपर्यंत माघार घेऊ नका. मायबाप सरकारला विनंती करते, त्यांचा अंत पाहू नका, लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घ्या”
पप्पा हट्टी आहेत, शब्दाचे पक्के आहेत. ते आता माघार घेणार नाहीत. त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी मी टीव्हीवरून पाहिली. जर त्यांच्या तब्येतीला काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य शासन असेल, असा इशारा देतानाच आरक्षण घेतल्याशिवाय उठू नका, आरक्षण घेऊनच घरी परत या, असा संदेशच जरांगे पाटलांच्या लेकीने त्यांना दिला. समाजासाठी जमीन विकताना मला मनोजने काही सांगितलं नाही. मी देखील त्याला काही बोललो नाही. विचारलं तर मी समाजासाठी काम करतोय, असं त्याने मला सांगितलं. त्यानंतर मग आम्ही त्याला डिवचलं नाही. गेली कित्येक वर्षे तो समाजासाठी रात्रंदिवस काम करतोय. आताही समाजासाठीच उपोषणाला बसला आहे. आम्ही कुटुंबीय म्हणून त्याच्यामागे उभे आहोत, त्याने माघार घेऊ नये पण हे करत असताना त्याने तब्येतीची काळजी घ्यावी, असं आर्जव मनोज जरांगे पाटलांच्या वडिलांनी त्यांना केले.
“वडिलांची ढासळलेली तब्येत बघून जीव तुटतो. डोळ्यात पाणी येतं, पण त्याचवेळी समाजचं दृष्टीक्षेपात असलेलं आरक्षणही दिसतं. म्हणून मला पप्पांना सांगायचंय, आता मागे हटू नका, आरक्षण मिळवल्याशिवाय आता शांत बसायचं नाही, सरकारला सांगणं आहे, लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांचं उपोषण सोडवा”, अशी विनंती जरांगे पाटलांच्या मुलाने केली. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड

Previous Post

सुरेंद्र कुडे यांची क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुण गौरव पुरस्कारासाठी निवडीबद्दल खासदार हेमंत पाटील यांचेकडून  गौरव

Next Post

भाजप नेते किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

Next Post
image editor output image 1593903445 1693998952882

भाजप नेते किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • तुमच्या मते तन्वी तिकीट तू फिनालेची योग्य दावेदार आहे का?❤️काल बिग बॉसच्या घरात "तिकीट तू फिनाले" टास्क पार पडला. यात तन्वी ने बाजी मारली. "तिकीट तू फिनाले" जिंकून ती यंदाच्या पर्वाची पहिली फायनलिस्ट ठरली आहे.तर तुमच्या मते तिकीट तू फिनालेची तन्वी योग्य दावेदार आहे का? यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
.
#tanvikolte #biggbossmarathi #BiggBossMarathi6 #SatyaprabhaNews
  • भोंदूबाबांकडे जाणं बंद करा. अशोक खरातसोबत असलेली कोणती बाई बेशुद्ध दिसते ? काय हे, आपला समाज कुठे चाललाय ? महाराष्ट्राला समाज सुधारकांचा वारसा आहे. संतांपासून साहित्यिकांपर्यंत... लोक वेडी झाली आहे की काय? मला काही कळत नाहीये.
. #SharmilaThackeray #SatyaprabhaNews #AshokKharatCase
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी
.
#NandedCrime #Himayatnagar #CrimeAlert #SatyaprabhaNews #BreakingNews #LawAndOrder #NandedNewshttp://www.satyaprabhanews.com/himayatnagar-city-is-full-of-bloodshed-political-hatred/12263/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी.#NandedCrime #Himayatnagar #CrimeAlert #SatyaprabhaNews #BreakingNews
  • अनुश्री माने ही बिग बॉस मराठीची विजेती व्हावी. ती चांगली खेळते. तिच्यातले गुण, खेळण्याची समज आणि प्रामाणिकपणा यामुळे तिची वेगळी ओळख आहे. ती खऱ्या अर्थानं सन्मानचिन्हाची मानकरी आहे.
.
#SagarKarande #AnushriMane #BBM #SatyaprabhaNews #BiggBossMarathi
  • पाकिस्तानने इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवून पाकिस्तानने जगामध्ये शांततेचा संदेश दिला आहे. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरुंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरुंना कोणतीच भूमिकाच नाही. तिकडे जगात युद्ध सुरु आहे आणि आमचे महाविश्वगुरु पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, येथे राजकीय विरोधकांवर तोंडातून बॉम्ब टाकत होते. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट#SanjayRaut #DonaldTrump #NarendraModi #Iran #SatyaprabhaNews
  • लोक काय म्हणतील या भितीने महिलांनी अन्याय सहन केलाय. आता महिला धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन पुढे येत आहेत. त्यामुळेच अशोक खरातविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे आठ गुन्हे दाखल होऊ शकले.#SIT #TejaswiSatpute #AshokKharatCase #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10389
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8124
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6561
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1056
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026
IMG 20260402 WA0449

नासाच्या आर्टेमिस-२ मोहिमेत पळसपूर शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे चंद्रावर

3 April 2026

Recent News

Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026
IMG 20260402 WA0449

नासाच्या आर्टेमिस-२ मोहिमेत पळसपूर शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे चंद्रावर

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज