• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, March 30, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

‘मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’? उद्धवची, तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…’; फडवीसांचे ट्विट चर्चेत

24 June 2023
in Top News, मुंबई
image editor output image 1670845678 1687605581803
33
SHARES
220
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

मुंबई: पाटणा येथे काल (शुक्रवारी) झालेल्या भाजप विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक म्हणजे ‘कुटुंब बचाओ’ मोहीम असल्याचे म्हटले होते. फडणवीसांच्या या उत्तरावर उद्धव ठाकरे यांनी “देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे,असे प्रत्युत्तर दिले होते. त्यावर आता यावर फडणवीस यांनी ट्विटकरून पाहा काय म्हटले आहे.
काय म्हणाले फडणवीस…
मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले होते. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे ! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.” एवढ्यावर फडणवीस थांबेल नाही. ट्विटमध्ये ते पुढे उद्धव ठाकरेंना म्हणाले, ‘चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले, मुंबईला कुणी लुटले, मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले, मराठी माणसाला कुणी ओरबाडले, १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर काढा. तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा)’, असा इशारा उद्धव ठाकरे यांना दिला. ट्विटच्या अखेरीस फडणवीस यांनी ‘तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या… बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…,’ असा टोला देखील लगावला. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड

Previous Post

राजश्री पाटील राज्यस्तरीय यशस्विनी उद्योजिका पुरस्काराने सन्मानित

Next Post

किनवट तालुक्यात अखेर पावसाचे आगमन शेवटी आद्रा नक्षत्र फळले

Next Post
image editor output image1419992139 1687608642514

किनवट तालुक्यात अखेर पावसाचे आगमन शेवटी आद्रा नक्षत्र फळले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • नाशिक खरात
  • ‘अजूनही वेळ गेलेली नाही, दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर अभिमान, सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य करा’; सुनील शेळकेंचं विधान #SunetraPawar #SunilShelke #AjitPawar #SatyaprabhaNews  #SharadPawar Maharashtra
  • ना अमेरिका हे युद्ध जिंकेल, ना इराण युद्ध हारेल. कोणीही केवळ शस्त्रांच्या आणि क्षेपणास्त्रांच्या जोरावर कुणालाही कमकुवत समजून घाबरवू शकत नाही. - रामदेव बाबा, योग गुरू
.
#Iran #America #RamdevBaba #SatyaprabhaNews #DonaldTrump Israel
  • एकीकडे कोरोनासारखी स्थिती पुन्हा उद्भवू शकते असं स्वतः पंतप्रधान सांगतात, तर दुसरीकडे राज्यात इंधनाचा तुटवडा नाही असं मुख्यमंत्री सांगतात. तुटवडा नाही तर मग केरोसिन देण्याचा निर्णय का घेतला? अफवा पसरवण्यात भाजपचा कुणीच हात धरू शकत नाही. - भास्कर जाधव, आमदार, ठाकरे गट
.
#BhaskarJadhav #DevendraFadnavis #NarendraModi #GasCrisis #LatestNews SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अशोक खरात अघोरी पूजा करतोय हे माहिती असतं तर मी त्याच्याकडे कधीच गेलो नसतो, मी साईभक्त आहे. या प्रकरणात संजय राऊतांच्या कंपूकडून आपल्याला बदनाम केलं जात असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आणि शिंदेंचे आमदार दीपक केसरकरांनी दिली. अशोक खरातच्या कोणत्याही कृत्यात आपला सहभाग नाही, कोणत्याही महिलेची त्याच्याशी ओळख करून दिली नाही, असंही केसरकरांनी स्पष्ट केलं.
.
#DeepakKesarkar #AshokKharat #SatyaprabhaNews #LatestNews #Maharashtra MarathiNews
  • राज्यातील लाखो चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आजही जिवंत आहे. नेमकं काय घडलं? अजितदादांच्या विमान अपघाताचं गूढ अजूनही उकललेलं नाही, आणि हीच वेदना प्रत्येकाच्या मनाला सतावत आहे. - अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार #AmolMitkari #SatyaprabhaNews  #AjitPawar #Maharashtra #LatestNews NCP
  • अनु मलिक यांच्याविरुद्ध सिनेसृष्टीतील दोन ते तीन महिलांनी तक्रार दिली होती. अनु मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट तयार झाला, त्या चित्रपटात रुपाली चाकणकरांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम मिळालं. रुपाली चाकणकर जर अशी डील करत असतील तर हे वाईट आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवले.#SushmaAndhare #RupaliChakankar #SatyaprabhaNews #AshokKharat #AnuMalik SohamChakankar
  • जसं जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष आहे, जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत. जन्मत:च लिव्हरचा त्रास, कसा वाचलो देव जाणे. अनेकदा संकट आली, पण तुमच्या आशीर्वादाने वेळ कधीच आली नाही. - धनंजय मुंडे, आमदार, परळी#DhananjayMunde #Beed #Maharashtra #LatestNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10353
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8065
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6489
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

630
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज