• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, June 13, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व नांदेड जिल्ह्याला मान्य असल्यामुळेच मंगेश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश-आ. कल्याणकर

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
9 September 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image715034441 1694274501857
32
SHARES
215
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं नेतृत्व नांदेड जिल्ह्याला मान्य असल्यामुळे बहुजन नेतृत्व मंगेश कदम यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला असून त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढेल असा विश्वास आ. बालाजी कल्याणकर यांनी मंगेश कदम मित्र मंडळाने आयोजित केलेल्या भव्य रॅलीत व्यक्त केला. यावेळी मित्रमंडळाच्या वतीने भगवे व निळे झेंडे हातात घेऊन ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची अतिशबाजी करून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य बहुजन नेतृत्व मंगेश कदम व मनापाच्या माजी नगरसेविका सौ. ज्योती मनीष कदम, ऍड धम्मपाल कदम यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उत्तर विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आ. बालाजीराव कल्याणकर, खा. हेमंत पाटील व शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली नुकताच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला असून पक्ष प्रवेशानंतर पहिल्यांदाच मंगेश कदम यांच्या नांदेड आगमनानिमित्त मंगेश कदम समर्थकांनी त्यांच्या स्वागतार्थ भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन शनिवारी केले होते. या रॅलीत मोठ्या प्रमाणात समर्थकांनी हातात भगवे व निळे झेंडे घेऊन मोटार सायकल रॅली काढली त्यामुळे शिव शक्ती भिम शक्ती एकत्र आल्याचे समीकरण दिसलें
सदर रॅलीत मंगेश कदम, आ. बालाजी कल्याणकर हे उपस्थित होते त्यांची भव्य मिरवणूक मोटारसायकल रॅलीद्वारे काढण्यात आली. प्रथम आगमन होताच
मंगेश कदम व आ.बालाजीराव कल्याणकर यांनी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आपल्या शिवसेनेतील राजकीय वाटचालीस सुरुवात केली.
पुढे ही रॅली वर्कशॉप, राजकॉर्नर, चैतन्यनगर ते महसूल कॉलनी तरोडा मार्गे त्यांच्या कदम यांच्या निवासस्थांनापर्यन्त गेली. यावेळी मंगेश कदम मित्रमंडळाचे धम्मपाल कदम,नागेश कांबळे,अशोकराव देशमुख,राहुल जमदाडे,
विजय हनवते, अरविंद सरपाते, मनीष कदम, बाळू कागडे,प्रमोद आळणे, भारत कंधारे, प्रवीण घुले, मयूर कोकरे,शशिकांत पाटील गाढे, अरविंद पवनकर,भीमा व्यवहारे, विजय बगाटे, विकी गायकवाड, गौतम सोनकांबळे, संजय कांबळे, प्रवीण वाघमारे,संतोष पवार,चंदू गजभारे, सय्यद अर्शद, बंटी खिल्लारे, सचिन पोहरे, सचिन धुतुरे, बलमा मस्के,विनय पंडित, सचिन सूर्यवंशी, आकाश कदम अमोल पंडित, अमित लिंबेकर यांच्यासह बिलोली, कुंडलवाडी, कंधार व जिल्ह्याभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.मंगेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राजकीय समीकरण बदलणार असल्याचे दिसून येते. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

खुलताबाद येथील हजरत जर जरी जर बक्ष उर्स 21 सप्टेंबरपासून ! कलेक्टर, एसपींनी दिली भेट; सीसीटिव्ही, पार्किंग, पिण्याचे पाणी, वीज पुरवठ्याची माहिती घेऊन दिले निर्देश !!

Next Post

Morocco Earthquake : मोरोक्को हादरलं… भूकंपामुळे 1000 हून अधिक जणांचा मृत्यू, 700 लोक जखमी

Next Post
Morocco Earthquake : मोरोक्को हादरलं… भूकंपामुळे 1000 हून अधिक जणांचा मृत्यू, 700 लोक जखमी

Morocco Earthquake : मोरोक्को हादरलं… भूकंपामुळे 1000 हून अधिक जणांचा मृत्यू, 700 लोक जखमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • जर हे लोक राम मंदिरातील दानपेटी चोरू शकतात, तर ते सहजपणे निवडणुका, मते आणि ईव्हीएम यंत्रणेवर ताबा मिळवून निवडणूक चोरू शकतात...
.
#SanjayRaut #NarendraModi #SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews
  • तळ्यातील पाणी संपलं की जसे मासे तडफडू लागतात तसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सत्तेसाठी तडफडू लागले आहेत. - सदाभाऊ खोत, आमदार
#sadabhaukhot #MaharashtraPolitics #SatyaprabhaNews #MarathiNews #LatestNews
  • बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
.
#WestBengal #EVM #Fire #Kolkata #SatyaprabhaNews
  • केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा!
.
.
#cricket #kanewillianmson #ritirementannounced #newzealandcricket #SatyaprabhaNews
  • बारा वर्षानंतर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? हा प्रश्न कदाचित प्रेसिडेंट ट्रम्पलाही पडला असेल. कारण, ट्रम्पनं त्यांचं अभिनंदन केलं.
- संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
#NarendraModi #SanjayRaut #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews
  • शिंदे गटाला पश्चताप झाला असेल तर मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. शिंदे गट पक्ष नाही, राज यांचा मनसे स्वतंत्र पक्ष आहे. शिंदे गट किंवा अजित पवार गट हे पक्ष नाहीत, या अमित शाह यांच्या सिस्टर कंपन्या आहेत. आम्ही न्यायालयाने निर्णय दिल्यावर मानू. - संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
#EknathShinde #SanjayRaut #AmitShah #satyaprabhaNews #MaharashtraPolitics MarathiNews
  • आज पुण्यानं करुन दाखवंल, जंतर-मंतरपेक्षा जास्त गर्दी पुण्यात झाली.
.
#NarendraModi #abhijeetdipake #sonamwangchuk #SatyaprabhaNews #PuneNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी किंवा जमिनीतील भागीदारीशी आपला कोणताही संबंध नाही आणि आपण कोणत्याही महिलेला त्यांच्याकडे नेले नाही.
.
#BreakingNews #SatyaprabhaNews #MarathiNews #rupalichakankar #politics
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10441
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8279
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6419
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026
हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
image editor output image 2129730365 1780651933924

एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!

5 June 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026
हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज