• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, April 13, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

मोबाईलमुळे करण-अर्जुन मध्ये वाद; लहानग्याचा गळा आवळून मोठ्या भावाने केला खून

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
27 June 2023
in नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1511222415 1687853337937
33
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि २६.: मोबाईलच्या देवाण घेवाणीवरुन दोन भावांमध्ये वाद झाला. भांवडांमधील हा वाद एवढा विकोपाला गेला की मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचा गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना नांदेड शहरालगत असलेल्या गोपाळचावडी येथे रविवारी (दि.२५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.२६) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मोठ्या भावाने मोबाईलसाठी लहान भावाचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. अर्जुन राजू गवळे (वय २०) असं मृताचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, नांदेड शहरापासून काही अंतरावर गोपाळचावडी हे छोटे गाव आहे. गावातील रहिवासी अर्जुन राजू गवळे आणि त्याचा मोठा भाऊ करण राजू गवळे या दोन्ही भावंडामध्ये रविवारी (दि.२५) मध्यरात्रीच्या सुमारास मोबाईलमुळे वाद झाला होता. लहान भाऊ अर्जुनने करणकडे मोबाईल वापरण्याकरिता मागितला. मात्र, करणने मोबाईल देण्यास नकार दिला. या वरून दोघा भावांमध्ये जोरदार भांडण झालं. भांडण विकोपाला गेल्याने दोघांमध्ये हाणामारी देखील झाली. लहान भावाने मारहाण केल्याचा संताप आल्याने करणने २० वर्षीय अर्जुनचा साडीने गळा आवळून खून केला. दरम्यान, मृत अर्जुनचा मामा लक्ष्मण मालोजी वाघमारे यांच्या तक्रारीवरुन सोमवारी ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात तसेच त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पोलिस उपनिरिक्षक विजय पाटील हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
तरुणाईला मोबाईलचे वेड लागले:
सध्या मोबाईलने तरुण पीढीला वेड लावले आहे. मोबाईलच्या दुष्परिणामामुळे कुटूंबातील संवाद हरवल्याच्या चर्चा नित्यनेमाने होत असतांनाही तरुण पीढी मोबाईलमुळे बेजबाबदार पणे वागताना पहायला मिळत आहेत. ऑनलाईन गेमसाठी वाटेल ती तयारी असल्याचे हल्लीच्या काळात पहायला मिळते. अनेकजण मोबाईल हातात नसेल तर सैरभर झाल्याचे पाहायला मिळतात. तरुण पिढीने वेळीच मोबाईलच्या अतिवापरावर पायबंद घालणे गरजेचे बनले आहे. ‌ # सत्यप्रभा न्यूज # नांदेड

Previous Post

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना शासन आपल्या दारी या उपक्रमातून निकाली काढाव्या – लक्ष्मण वाठोरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

Next Post

पुण्यामध्ये भरदिवसा रस्त्यावर तरुणाने तरुणीवर कोत्याने वार करताच स्थानिक धावले अनर्थ टळला!

Next Post
image editor output image1452335435 1687855795350

पुण्यामध्ये भरदिवसा रस्त्यावर तरुणाने तरुणीवर कोत्याने वार करताच स्थानिक धावले अनर्थ टळला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. 12 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मल्टी ऑरगन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. 11 एप्रिल 2025 रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.#SatyaprabhaNews #AshaBhosale #MarathiNews
  • अजितदादा सहावेळा उपमुख्यमंत्री झाले. भविष्यात सुनेत्रा पवार यांनी अजितदादांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण करावे. सुनेत्रावाहिनींनी मुख्यमंत्री व्हावं. -आदिती तटकरे, मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या#AditiTatkare  #sunetrapawar  #AjitPawar #SatyaprabhaNews
  • अभिनेत्री राखी सावंतची बिग बॉसच्या घरातून एक्झिट#RakhiSawant  #MarathiNews #bigbossmarathi #entertainment
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • जेवणामध्ये थुंकल्याशिवाय डिलिव्हरी बॉईज डिलिव्हरी करूच शकत नाहीत. झोमॅटो किंवा स्विगीची डिलिव्हरी घेऊन येणारा अब्दुल किंवा शेख असेल तर त्या जेवणात जास्त मीठ लागणारच तुम्हाला. थुंकल्याशिवाय तो देतच नाही.
: नितेश राणे
.
#NiteshRane #bjp #SatyaprabhaNews
  • अनुश्री
  • वंचित नेते सुजात आंबेडकर यांनी केलेल्या मागणीवर तुमचं काय मत ?#LatestNews #SatyaprabhaNews #PoliticalNews #SujatAmbedkar
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10398
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6578
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1178
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज