• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, July 21, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राजश्री पाटील राज्यस्तरीय यशस्विनी उद्योजिका पुरस्काराने सन्मानित..👉शरद पवार,जावेद आख्तर व शबाना आजमी यांच्या उपस्थितीत पुणे येथे पुरस्कार प्रदान

Satyaprabha News by Satyaprabha News
22 June 2023
in महाराष्ट्र, राजकीय
IMG 20230622 WA0065
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड प्रतिनिधी /-सहकार क्षेत्राच्या माध्यमातून उद्योगक्षेत्रात भरीव कामगिरी केल्या बद्दल यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांना राज्यस्तरीय यशस्विनी उद्योजिका पुरस्काने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याचे आयोजन २२ जून रोजी बालगंधर्व रंग मंदिर,पुणे येथे करण्यात आले होते.हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषिमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते राजश्री पाटील देण्यात यांना आला. यावेळी जेष्ठ कवी लेखक जावेद अख्तर, जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी व सेंटरच्या कार्याध्यक्ष संसदरत्न खा.सुप्रिया सुळे, फौजिया खान, विद्या चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राजश्री पाटील गेली २४ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. ज्या महिला घराच्या बाहेर येत नव्हत्या अशा महिलांना एकत्र करून त्यांचे बचतगट स्थापन केले. पुढे त्यांना बँकेशी जोडणे व्यवसायासाठी प्रवृत्त करणे, त्यांना आर्थिक साक्षर करणे, बँकेच्या माध्यमातून भांडवल उभे करून देणे. यातून त्यांनी बचतगट चळवळ उभी केली. पुढे त्याचे रूपांतर गोदावरी अर्बनची या संस्थेत झालं. या संस्थेच्या माध्यमातून हजारो लोकांना प्रत्यक्ष रोजगार तर विविध उद्योगांच्या माध्यमातून अनेकांना स्वतःच्या पायावर उभे केले. या त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राजश्री पाटील यांचा यशस्विनी उद्योजिका पुरस्कार देऊन गौरव केला.या पुरस्काराचे हे दुसरे वर्षे असून सामाजिक, साहित्य, उद्योजिका, पत्रकारिता, कृषी व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या केवळ सहा महिलांना राज्यातून हे पुरस्कार दिले जातात. पुरस्काराची निवड प्रक्रियेत राज्यभरातील हजारो महिलांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला असून यातून अत्यंत तळमळीने कार्य करणाऱ्या सहा महिलांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रात पुरस्कार राजश्री पाटील, नांदेड साहित्य डॉ.सुनीता बोर्डे, सांगली, कृषी भरती स्वामी, कराड, सामजिक लक्ष्मी नारायण, पुणे, पत्रकारिता शर्मिला कलगुटकर ठाणे तर क्रिडा क्षेत्रात शैलजा जैन, नाशिक यांना देण्यात आले असून या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रोख, व सन्मानपत्र देण्यात आले.

यावेळी सत्कार उत्तर देतांना राजश्री पाटील म्हणाल्या की, हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून माझ्या या प्रवासात जोडलेल्या प्रत्येक भगिनी व बांधवांचा आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यासाठी मी अविरतपणे प्रयत्न करणार आहे. या पुरस्काराची २५ हजारांची रोख रक्कम मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमास माझ्याकडून खारुताई वाटा म्हणून देत आहे. हा पुरस्कार मला दिल्या बद्दल मी यशवंतराव चव्हाण सेंटरचे व माझ्या कार्यात आज पर्यंत ज्यांनी-ज्यांनी हातभार लावलेला त्या सर्वांचे मनापासून आभार मानते.

Previous Post

शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री नांदेडमध्ये नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन – खासदार हेमंत पाटील

Next Post

शितलताई भांगे यांची शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख पदी निवड..

Next Post
IMG 20230623 WA0024 1

शितलताई भांगे यांची शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख पदी निवड..

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज