• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, May 15, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

वरातीत नाचण्यावरून दोन गटात वाद, दलित तरुणाची हत्या, ॲट्रॉसिटीचा दणका, ७ जण जेलमध्ये

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 June 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image297899878 1685794426501
33
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि १: वरातीत नाचण्यावरुन दोन गटात झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा पोटात चाकू भोसकून निर्घृणपणे खून करण्यात आला. शहराजवळ असलेल्या बोंढार हवेली गावात गुरुवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नेमकी घटना काय?
बोंढार हवेली येथे गुरुवारी विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्या निमित्त गावात वरात काढण्यात आली होती. वरातीत काही युवक डीजे लावून नाचत होते. त्यावेळी गावातील अक्षय भालेराव हा युवक तिथे आला. यावेळी वरातीत नाचण्यावरुन अक्षय भालेराव आणि नाचणाऱ्या युवकांचा काही कारणावरून वाद होता.या वादानंतर वरातीतील युवकांनी अचानक अक्षयवर हल्ला चढवला. अक्षयच्या पोटात चाकूने सपासप वार करण्यात आले. यावेळी दोन गटात दगडफेक देखील झाली. काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर अक्षयला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले पण दाखल करण्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला.
९ आरोपींविरुद्ध हत्या आणि ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा
या घटनेने बोंढार हवेली गावात तणाव निर्माण झाला होता.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी ९ आरोपींविरुद्ध हत्या आणि ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गावात भीम जयंती काढल्याच्या रागातून अक्षयची हत्या, कुटुंबियांचा आरोप
दरम्यान, घटनेनंतर मयताच्या भावाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. गावात भीम जयंती काढल्याच्या रागातून आरोपींनी अक्षयला जीवे मारल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. अक्षयची हत्या केल्यानंतर आरोपींनी आपला मोर्चा त्याच्या आई आणि भावाकडे वळवला. अक्षयच्या भावाच्या खांद्यावर देखील आरोपींनी वार केले असल्याचं एफआयआरमध्ये म्हटलंय. ही तक्रार मयत अक्षयचा भाऊ आकाश श्रावण भालेराव याने केली आहे. पोलीस अधीक्षकांचे आवाहन
दरम्यान, या घटनेनंतर बोंढार हवेली गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ पोलिसांचा फौजफाटा लावला होता. सद्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी केले आहे. # सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

अक्षय भालेरावचे सात मारेकरी यांना सहा दिवस पोलीस कोठडीत

Next Post

तू पास होणार नाही, मित्रांनी वर्षभर हिणवलं, पठ्ठ्याने सगळ्यांना तोंडावर पाडलं, उंटावरुन मिरवणूक काढली!

Next Post
image editor output image 247695578 1685809419327

तू पास होणार नाही, मित्रांनी वर्षभर हिणवलं, पठ्ठ्याने सगळ्यांना तोंडावर पाडलं, उंटावरुन मिरवणूक काढली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा इशारा!
.
#RahulGandhi #FuelPriceHike
#NarendraModi #PetrolDieselPrice #SatyaprabhaNews
  • कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
.
#jayantpatil #onions #farmers #SatyaprabhaNews #maharashtra MarathiNews
  • इंधन बचतीचा संदेश -जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण सायकलवरून कार्यालयात आले.
इंधन व ऊर्जा बचतीचा प्रभावी संदेश देत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे आज सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयात आले.
.
#ParbhaniNews #Parbhani #SatyaprabhaNews
  • पुणे बॉम्ब प्रकरणी मोठी अपडेट!पुणे बॉम्ब प्रकरणातील
आरोपीला नागपुरातून अटक!वैयक्तिक वादातून बॉम्ब
ठेवल्याची माहिती!
.
#Pune #Hadapsar #SatyaprabhaNews
  • Petrol Diesel Price Hike News | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजपासून वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महाग केलं असून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांचा परिणाम इंधन दरांवर झाला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.50 रुपये तर डिझेलचा दर 93 रुपये झाला आहे.
.
#Petrol #PetrolRate #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • दोन दिवसांच्या बचतीने काय होणार? पवारांनी थेट सुनावले!#SatyaprabhaNews #SharadPawar #DevendraFadnavis #NarendraModi
  • रोहित पवार काही दिवसांतच काँग्रेसमध्ये जातील. त्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीत जाऊन राहुल गांधींची भेट घेतली. काँग्रेसच्या नेत्यांच्या देखील ते संपर्कात आहेत. तसेच बारामतीच्या पोट निवडणुकीत काँग्रेस उमेदवार उभा करण्याचा हट्ट त्यांचाच होता.
#sunilshelake #rohitpawar #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #NCP
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10437
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8166
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6169
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026

Recent News

Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज