• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 23, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

स्वामी विवेकानंद महाविद्यालय मध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सुरुवात

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
10 August 2023
in Top News, महाराष्ट्र
image editor output image316642802 1691641268093
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

उदगीर:- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे
09 ऑगस्ट 2023 पासून देशभरात राबविण्यात येणाऱ्या संपता आझादी का अमृत महोत्सव “मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आली.
09 ऑगस्ट 2023 पासून केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचने नुसार देशपातळीवर “मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ देण्यात आली. तसेच जागतिक आदिवासी व ऑगस्ट क्रांती दिवस ही साजरा करण्यात आला.
यावेळी रसिका महाविद्यालय देवणी येथील रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार मोरे, स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. धनजय गोंड, परीक्षा नियंत्रक डॉ. शेषनारायण जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आदिवासी दिवस व ऑगस्ट क्रांती दिवस यांचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रा.रशिद दायमी, प्रा. आकाश कांबळे, प्रा. सोनल सोनफुले, प्रा. संजीवनी भालेराव, प्रा.हनमंत सूर्यवंशी, प्रा. ऋतुजा दिग्रसकर,प्रा. राखी शिंदे, प्रा. असिफ दायमी, प्रा. नावेद मणियार, प्रा. आवेज शेख, प्रा. अनुजा चव्हाण, प्रा. त्वरिता मिटकरी, उषा गायकवाड,अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, अमोल मसुरे, प्रशांत पाटील, सुमित शेलाळे, हर्षद बदणाले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अमर तांदळे तर सूत्रसंचालन प्रा. राहुल पुंडगे व आभार प्रा. आकाश कांबळे यांनी मानले. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड महाराष्ट्र

image editor output image290784214 1691641393461
Previous Post

आदिवासी विकासासाठी शासन कटिबद्ध – आमदार भिमराव केराम

Next Post

चिनी ड्रॅगन अन् पाकिस्तानचे धाबे दणाणणार; मिग-29 जम्मू-काश्मीरच्या आकाशात गस्त घालणार

Next Post
चिनी ड्रॅगन अन् पाकिस्तानचे धाबे दणाणणार; मिग-29 जम्मू-काश्मीरच्या आकाशात गस्त घालणार

चिनी ड्रॅगन अन् पाकिस्तानचे धाबे दणाणणार; मिग-29 जम्मू-काश्मीरच्या आकाशात गस्त घालणार

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आमदार खासदार बघतोय काही नेते आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहतात, तर काही तसे राहत नाहीत,
  • मतदारसंघाचा विकास करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते. विरोधी बाकांवर असतानाही जनआंदोलन आणि आक्रमक पाठपुराव्याद्वारे कामे करून घेणारे अनेक नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यामुळे
  • भाजपला गल्लीतील कुत्रं विचारत नव्हतं. बोट धरून आपण त्यांना मोठं केलं. डिपॉझिट जप्त पार्टी म्हणत होते. भाजपा,भाडखाऊ.. तसेच लोकं आहेत ते. दुसऱ्यांची पोरं घेऊन मोठी झालेली पार्टी.#BJP #SatyaprabhaNews #BreakingNews #UddhavThackeray #MarathiNews politics
  • गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
.
#OmrajeNimbalkar #EknathShinde #SatyaprabhaNews #ShivSena #UddhavThackeray ShivSenaUBT MaharashtraPolitics
  • हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यानंतर खासदार आष्टीकर यांनी फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी मी शिवसेना सोडलेले नसल्याचे म्हटले आहे.
-
#nageshpatilashtikar #uddhavthackeray #SatyaprabhaNews #shivsenaubt #shivsena maharashtrapolitics
  • Nagesh Patil Ashtikar Hingoli : खासदार नागेश आष्टीकरांचा बंडखोरीनंतर पहिला व्हिडीओ समोर
.
#nageshpatilashtikar #hingolinwes #HadgaonNews  #SatyaprabhaNews #marathinews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज