नांदेड दि.१५ जून: येथील गुरुद्वारा चौरस्ता भागात कसबे हॉस्पिटलच्या बाजूला रूद्रास डेंटल सेंटर या अत्याधुनिक हॉस्पिटलचे उद्घाटन संत बाबा कुलवंत सिंग जी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती
रुद्राज डेंटल क्लिनिक हे डॉ सौ किरण अभिषेक पंदिला यांचे आहे व डॉ अभिषेक पंदिला हे बालरोग तज्ञ आहेत व श्री साई बालरुग्णालय येथे कार्यरत आहेत डॉ किरण अभिषेक पंदिला यांचं बीडीएस चे शिक्षण हे यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज अहिल्यानगर येथे झाले आहे त्यांनतर एक वर्ष गवर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजी नगर व तीन वर्ष जोशी डेंटल सेंटर छत्रपती संभाजी नगर येथे प्रॅक्टिसचा अनुभव त्यांना आहे
उद्घाटनाचा वेळेस सोबत डॉ नरेंद्र कसबे, डॉ श्रुती मोरे, डॉ नितीन पाईकराव, डॉ विनायक मुंगडे, व डॉ नळदकर मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
 
			














 
 
 
 
 
