• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, October 9, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation: नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर

6 October 2025
in Top News, महाराष्ट्र, राजकीय
Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation
33
SHARES
220
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

Maharashtra Nagarparishad Reservation: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (6 ऑक्टोबर) मुंबईत 247 नगरपरिषद (Nagarparishad Reservation) आणि 147 नगरपंचायतींमधील (Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation) नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान, नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरत असतात. त्यामुळे आजच्या नगराध्यक्षपदाच्या (Nagaradhyaksha) आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या.

68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव- (68 nagarparishad reserved for open category women)

  1. परळी वैजनाथ- खुला महिला
  2. मुखेड- खुला महिला
  3. अंबरनाथ- खुला महिला
  4. अचलपूर- खुला महिला
  5. मुदखेड- खुला महिला
  6. पवनी- खुला महिला
  7. कन्नड- खुला महिला
  8. मलकापूर- कोल्हापूर- खुला महिला
  9. मोवाड- खुला महिला
  10. पंढरपूर- खुला महिला
  11. खामगाव- खुला महिला
  12. गंगाखेड- खुला महिला
  13. धरणगाव- खुला महिला
  14. बार्शी- खुला महिला
  15. अंबड- खुला महिला
  16. गेवराई- खुला महिला
  17. म्हसवड- खुला महिला
  18. गडचिरोली- खुला महिला
  19. भंडारा- खुला महिला
  20. उरण- खुला महिला
  21. बुलढाणा- खुला महिला
  22. पैठण- खुला महिला
  23. कारंजा- खुला महिला
  24. नांदूरा- खुला महिला
  25. सावनेर- खुला महिला
  26. मंगळवेढा- खुला महिला
  27. कलमनूरी- खुला महिला
  28. आर्वी- खुला महिला
  29. किनवट – खुला महिला
  30. कागल- खुला महिला
  31. संगमनेर- खुला महिला
  32. मुरगुड- खुला महिला
  33. साकोली- खुला महिला
  34. कुरुंदवाड- खुला महिला
  35. पूर्णा- खुला महिला
  36. कळंब- खुला महिला
  37. चांदूररेल्वे- खुला महिला
  38. चांदूरबाजार- खुला महिला
  39. भूम- खुला महिला
  40. रत्नागिरी- खुला महिला
  41. रहिमतपूर- खुला महिला
  42. खेड- खुला महिला
  43. करमाळा- खुला महिला
  44. वसमत- खुला महिला
  45. हिंगणघाट- खुला महिला
  46. रावेर- खुला महिला
  47. जामनेर- खुला महिला
  48. पलुस- खुला महिला
  49. यावल- खुला महिला
  50. सावंतवाडी- खुला महिला
  51. जव्हार – खुला महिला
  52. तासगाव- खुला महिला
  53. राजापूर- खुला महिला
  54. सिंदीरेल्वे- खुला महिला
  55. जामखेड- खुला महिला
  56. चाकण- खुला महिला
  57. शेवगाव- खुला महिला
  58. लोणार- खुला महिला
  59. हदगाव- खुला महिला
  60. पन्हाळा- खुला महिला
  61. धर्माबाद- खुला महिला
  62. उमरखेड- खुला महिला
  63. मानवत- खुला महिला
  64. पाचोरा- खुला महिला
  65. पेण- खुला महिला
  66. फैजपूर- खुला महिला
  67. उदगीर- खुला महिला
  68. अलिबाग- खुला महिला

नगरपालिका/नगरपरिषद खुला प्रवर्ग

खुला प्रवर्ग राखीव :

  1. फलटण
  2. अहमदपूर
  3. पाथरी
  4. चाळीसगांव
  5. तळोदा
  6. वाई
  7. नांदगांव
  8. जयसिंगपूर
  9. निलंगा
  10. लोहा
  11. खोपोली
  12. राजगुरूनगर
  13. कराड
  14. जेजुरी
  15. उमरगा
  16. आळंदी
  17. पुसद
  18. बारामती
  19. जत
  20. पारोळा
  21. तळेगांव-दाभाडे
  22. सासवड
  23. गडचांदुर
  24. रिसोड
  25. वेंगुर्ला
  26. पातूर
  27. किल्लेधारुर
  28. चिखली
  29. मेहकर
  30. दारव्हा
  31. सिल्लोड
  32. सिन्नर
  33. देवळी
  34. मुरूम
  35. वडगांव
  36. महाबळेश्वर
  37. आष्टा
  38. दुधणी
  39. कुंडलवाडी
  40. खुलताबाद
  41. नरखेड
  42. राजूरा
  43. सिंदखेडराजा
  44. वाडी
  45. डहाणू
  46. देवळाली प्रवरा
  47. कामठी
  48. अक्कलकोट
  49. सातारा
  50. भोर
  51. इंदापूर
  52. चिपळून
  53. माथेरान
  54. श्रीगोंदा
  55. श्रीरामपूर
  56. मनमाड
  57. नळदुर्ग
  58. भोकर
  59. बिलोली
  60. अंबेजोगाई
  61. जिंतूर
  62. सोनपेठ
  63. गंगापूर
  64. पांढरकवडा
  65. घाटंजी
  66. मुर्तीजापूर
  67. चिखलदरा
  68. तुळजापूर

34 नगरपरिषदा ओबीसी महिलासाठी आरक्षित- (34 nagarparishad reserved for OBC women)

  1. भगूर – ओबीसी महिला
  2. इगतपुरी – ओबीसी महिला
  3. विटा – ओबीसी महिला
  4. बल्हारपूर – ओबीसी महिला
  5. धाराशिव – ओबीसी महिला
  6. भोकरदन – ओबीसी महिला
  7. जुन्नर – ओबीसी महिला
  8. उमरेड – ओबीसी महिला
  9. दौडं – ओबीसी महिला
  10. कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला
  11. हिंगोली – ओबीसी महिला
  12. फुलगाव – ओबीसी महिला
  13. मुरुड जंजीरा – ओबीसी महिला
  14. शिरूर – ओबीसी महिला
  15. काटोल – ओबीसी महिला
  16. माजलगाव – ओबीसी महिला
  17. मूल – ओबीसी महिला
  18. मालवण – ओबीसी महिला
  19. देसाईगंज – ओबीसी महिला
  20. हिवरखेड – ओबीसी महिला
  21. अकोट – ओबीसी महिला
  22. मोर्शी – ओबीसी महिला
  23. नेर- नवाबपूर – ओबीसी महिला
  24. औसा – ओबीसी महिला
  25. कर्जत – ओबीसी महिला
  26. देगलूर – ओबीसी महिला
  27. चोपडा – ओबीसी महिला
  28. सटाणा- ओबीसी महिला
  29. दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला
  30. बाळापूर – ओबीसी महिला
  31. रोहा – ओबीसी महिला
  32. कुरडुवादी – ओबीसी महिला
  33. धामणगावरेल्वे – ओबीसी महिला
  34. वरोरा – ओबीसी महिला

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) :

  1. तिरोडा
  2. वाशिम
  3. भद्रावती
  4. परांडा
  5. नंदुरबार
  6. खापा
  7. शहादा
  8. नवापूर
  9. त्र्यंबक
  10. कोपरगांव
  11. मंगरुळपीर
  12. कन्हान-पिंपरी
  13. पाथर्डी
  14. रामटेक
  15. नशिराबाद
  16. पालघर
  17. वरणगांव
  18. मलकापूर, जि. बुलडाणा
  19. इस्लामपूर
  20. मोहपा
  21. तुमसर
  22. महाड
  23. राहता
  24. श्रीवर्धन
  25. ब्रम्हपूरी
  26. दर्यापूर
  27. वैजापूर
  28. गोंदिया
  29. सांगोला
  30. वर्धा
  31. येवला
  32. कंधार
  33. शिरपूर-वरवाडे

16 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर- (Nagarpalika and Nagarparishad Reservation)

  1. देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित
  2. मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
  3. तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित
  4. ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित
  5. वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित
  6. भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित
  7. घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित
  8. चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित
  9. शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित
  10. सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
  11. मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित
  12. दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित
  13. दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित
  14. अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित
  15. बीड – महिला प्रवर्ग आरक्षित
  16. शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीवः

  1. पाचगणी
  2. फुरसुंगी ऊरुळी-देवाची
  3. हुपरी
  4. शेगांव
  5. लोणावळा
  6. बुटीबोरी
  7. आरमोरी
  8. मलकापूर, जि. सातारा
  9. नागभिड
  10. चांदवड
  11. कळमेश्वर
  12. अंजनगांवसूर्जी
  13. आर्णी
  14. सेलू
  15. गडहिंग्लज
  16. जळगांव जामोद

अनुसुचित जमाती या प्रवर्गासाठी राखीवः

  1. 11 नगरपालिका
  2. पिंपळनेर (महिला)
  3. पिंपळगांव-बसवंत
  4. भडगांव (महिला)
  5. यवतमाळ (महिला)
  6. वरुड
  7. वणी (महिला)
  8. शेंदूरजनाघाट (महिला)
  9. राहुरी
  10. एरंडोल
  11. अमळनेर
  12. उमरी (महिला)

नगरपंचायतमधील आरक्षण जाहीर- (Nagarpanchayat Reservation)
पुढील नगरपंचायत ओबीसीसाठी राखीव-

  1. पारनेर- ओबीसी राखीव
  2. तळा- ओबीसी राखीव
  3. घनसावंगी- ओबीसी राखीव
  4. भामरागड- ओबीसी राखीव
  5. माळशिरस- ओबीसी राखीव
  6. आष्टी बीड – ओबीसी राखीव
  7. एटापल्ली- ओबीसी राखीव
  8. झरी जामणी – ओबीसी राखीव
  9. मंचर- ओबीसी राखीव
  10. पाटोदा- ओबीसी राखीव
  11. खानापूर- ओबीसी राखीव
  12. माढा- ओबीसी राखीव
  13. पोंभुर्णा- ओबीसी राखीव
  14. माहूर- ओबीसी राखीव
  15. वडवणी- ओबीसी राखीव
  16. पोलादपूर- ओबीसी राखीव
  17. आटपाडी- ओबीसी राखीव
  18. खालापूर- ओबीसी राखीव
  19. मालेगाव जहांगीर- ओबीसी राखीव
  20. शिरूर अनंतपाळ- ओबीसी राखीव
  21. पालम- ओबीसी राखीव
  22. कळवण- ओबीसी राखीव
  23. मंठा- ओबीसी राखीव
  24. सावली- ओबीसी राखीव
  25. कोंढाळी – ओबीसी राखीव
  26. जाफराबाद- ओबीसी राखीव
  27. चाकूर- ओबीसी राखीव
  28. तीर्थपुरी- ओबीसी राखीव
  29. कणकवली- ओबीसी राखीव
  30. शिरूर कासार- ओबीसी राखीव
  31. आष्टी वर्धा- ओबीसी राखीव
  32. विक्रमगड- ओबीसी राखीव
  33. अकोले- ओबीसी राखीव
  34. जिवती- ओबीसी राखीव
  35. मोखाडा- ओबीसी राखीव
  36. कर्जत अहिल्यानगर – ओबीसी राखीव
  37. सुरगाना- ओबीसी राखीव


ओबीसी राखीव महिला नगरपंचायत- (OBC Reservation Nagarpanchayat)

  1. पोलादपूर
  2. तलासरी
  3. आष्टी बीड
  4. वडवणी
  5. कळवण
  6. घनसावंगी
  7. सावली
  8. कर्जत- अहिल्यानगर
  9. माळेगाव
  10. पाटोदा
  11. खालापूर
  12. मंचर
  13. भामरागड
  14. शिरूर अनंतपाळ
  15. माढा
  16. आष्टी वर्धा
  17. जाफराबाद
  18. चाकूर
  19. मानोरा
  20. जीवनी


खुल्या प्रवर्गासाठी महिला नगरपंचायत- (Open Reservation Nagarpanchayat)

  1. मोहडी- खुला महिला
  2. बार्शी टाकळी- खुला महिला
  3. वाशी- खुला महिला
  4. म्हाळुंगा श्रीपूर- खुला महिला
  5. नांदगाव खंडेश्वर- खुला महिला
  6. गुहागर- खुला महिला
  7. राळेगाव- खुला महिला
  8. लाखांदूर – खुला महिला
  9. वैराग- खुला महिला
  10. सोयगाव – खुला महिला
  11. महादूला- खुला महिला
  12. अनगर- खुला महिला
  13. कडेगाव- खुला महिला
  14. पेठ- खुला महिला
  15. पाठण- खुला महिला
  16. औंढा नागनाथ- खुला महिला
  17. लाखनी – खुला महिला
  18. रेणापूर- खुला महिला
  19. नातेपुते- खुला महिला
  20. म्हसळा – खुला महिला
  21. सडक अर्जुनी- खुला महिला
  22. दिंडोरी- खुला महिला
  23. जळकोट – खुला महिला
  24. मेढा – खुला महिला
  25. लोणंद- खुला महिला
  26. वाडा- खुला महिला
  27. देवरुख- खुला महिला
  28. लांजा – खुला महिला
  29. सिंदखेडा- खुला महिला
  30. मंडणगड- खुलासा महिला
  31. तिवसा- खुला महिला
  32. वडगाव मावळ- खुला महिला
  33. पारशिवनी- खुला महिला
  34. शहापूर – खुला महिला
  35. देहू- खुला महिला
  36. कुही- खुला महिला
  37. मुक्ताईनगर- खुला महिला
  38. बाभुळगाव- खुला महिला

नगरपंचायत खुला प्रवर्ग आरक्षण :

  1. शेंदूर्णी
  2. साक्री
  3. सालेकसा
  4. कवठे-महांकाळ
  5. देवणी
  6. मोताळा
  7. अर्धापूर
  8. धारणी
  9. फुलंब्री
  10. हातकणंगले
  11. लोहारा (बु.)
  12. बोदवड
  13. मुरबाड
  14. हिमायतनगर
  15. केज
  16. कसई-दोडामार्ग
  17. आजरा
  18. मुलचेरा
  19. संग्रामपूर
  20. खंडाळा
  21. धडगांव-वडफळ्या
  22. वडुज
  23. कुडाळ
  24. कोरेगांव
  25. देवगड-जमसंडे
  26. दापोली
  27. वाभवे-वैभववाडी
  28. नेवासा
  29. मौदा
  30. निफाड
  31. शिराळा
  32. चंदगड
  33. नायगांव
  34. सेनगांव
  35. महागांव
  36. चार्मोर्शी
  37. बदनापूर
  38. कारंजा

नगरपंचायत अनुसूचित जाती प्रवर्ग आरक्षण :

  1. येरखेडा
  2. निलडोह (महिला)
  3. गोधनी (रेल्वे) (महिला)
  4. कांद्री (कन्हान)
  5. भिसी
  6. कुरखेडा
  7. देवरी
  8. बेसा-पिपळा (महिला)
  9. कोरची (महिला)
  10. बहादुरा (महिला)
  11. धानोरा (महिला)
  12. माळेगांव (ब्रु.)
  13. गौंडपिंपरी (महिला)
  14. बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा
  15. भातकुली
  16. ढाणकी (महिला)
  17. अहेरी (महिला)
  18. दहीवडी

नगरपंचायत अनुसूचित जमाती प्रवर्ग

  1. भिवापूर (महिला)
  2. कोरपणा
  3. कळंब
  4. गोरेगांव
  5. सिरोंचा (महिला)
  6. सिंदेवाही
  7. समुद्रपूर (महिला)
  8. अर्जुनी-मोरगांव (महिला)
  9. देवळा (महिला)
  10. माणगांव
  11. सेलू
  12. हिंगणा (महिला)
  13. पाली (महिला)
Tags: MaharashtraMaharashtra NagarparishadMaharashtra NewsMaharashtra PoliticsNagarpanchayat ReservationPolitical NewsSatyaprabha Newsमहाराष्ट्र पॉलिटिक्स
Previous Post

बुलढाणा जिल्ह्यातील 52 हाजार वर्षा पासुनं असलेलं लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ

Next Post

हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांची निराशा

Next Post
himayatnagar nagarpanchayat aarakshan 2025

हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांची निराशा

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 911369340 1725029782316

    लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

    7457
    Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

    Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

    660
    image editor output image 1409008536 1708193481421

    जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

    149
    Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    21
    himayatnagar nagarpanchayat aarakshan 2025

    हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांची निराशा

    8 October 2025
    Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation

    Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation: नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर

    6 October 2025
    image editor output image550861570 1759682214054

    बुलढाणा जिल्ह्यातील 52 हाजार वर्षा पासुनं असलेलं लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ

    5 October 2025
    img 20251005 1244311990973090541132408

    धम्मचकृ परिवर्तन दिनाचे औचित्य साधून युवा पॅथर च्या वतिने शालेय साहीत्य वाटप…

    5 October 2025

    Recent News

    himayatnagar nagarpanchayat aarakshan 2025

    हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांची निराशा

    8 October 2025
    Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation

    Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation: नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर

    6 October 2025
    image editor output image550861570 1759682214054

    बुलढाणा जिल्ह्यातील 52 हाजार वर्षा पासुनं असलेलं लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ

    5 October 2025
    img 20251005 1244311990973090541132408

    धम्मचकृ परिवर्तन दिनाचे औचित्य साधून युवा पॅथर च्या वतिने शालेय साहीत्य वाटप…

    5 October 2025

    Satyapabha News…

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    himayatnagar nagarpanchayat aarakshan 2025

    हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांची निराशा

    8 October 2025
    Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation

    Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation: नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर

    6 October 2025
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज