• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, May 20, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

Satara News: साताऱ्यात सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे (आबा) यांच्या पाठपुराव्याला यश

Satyaprabha News by Satyaprabha News
14 November 2025
in Top News, पुणे, महाराष्ट्र
Satara News
40
SHARES
267
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्यावरील मोठे खड्डे बुजविण्याचे काम सुरू

सातारा प्रतिनिधी | Satyaprabha News | सातारा (Satara News) शहरातील बुधवार नाका ते मोळाचा ओढा या महत्त्वाच्या रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून दुरावस्था पाहायला मिळत होती. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, वाहतुकीतील अडथळे आणि वाढलेल्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे (आबा) (Ganesh Waghmare) यांनी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नाला योग्य न्याय मिळवून दिला आहे.

आज सकाळपासून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले असून, कामाची पाहणीही गणेश वाघमारे यांनी केली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी टाकणे, सपाटीकरण आणि तात्पुरता दुरुस्तीचा प्रारंभ प्रशासनाच्या पथकाने केला आहे. स्थानिक नागरिकांनीही या कामाचे स्वागत करत वाघमारे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की,
“सध्या तातडीने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून प्रथम तात्पुरती दुरुस्ती आणि नंतर पूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने तयार केला जाणार आहे. संपूर्ण रस्त्याचे काम लवकरच सुरू केले जाईल.”

या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने, ट्रक, दुचाकी, तसेच व्यावसायिक वाहतूक होते. त्यामुळे या दुरुस्तीचे काम ही तातडीची गरज बनली होती. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कामात विलंब होत होता. मात्र गणेश वाघमारे (आबा) यांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने हालचाल केली.

Tags: Breaking NewsSatara NewsSatyaprabha News
Previous Post

सहस्‍त्रकुंड धबधब्‍याच्‍या पाण्‍यात अडकलेल्या ७जणांचे शोध व बचाव कार्य यशस्‍वी

Next Post

हिमायतनगरच्या राजकारणात मोठा भूकंप : प्रख्यात डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

Next Post
Dr.Rajendra Wankhede Join Bjp Party

हिमायतनगरच्या राजकारणात मोठा भूकंप : प्रख्यात डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मी गेल्या काही दिवसांपासून हेच सांगतोय की मोदींनी आर्थिक रचना बदलली आहे. एक आर्थिक वादळ येणार आहे. त्यांची अदाणी आणि अंबानी रचना जास्त काळ टिकणार नाही. ती कोसळेल. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की याचा फटका सामान्य माणसांना बसणार आहे.
.
#RahulGandhi #SatyaprabhaNews #NarendraModi #MarathiNews #BreakingNews
  • महागाई आणखी वाढेल आणि ती थेट गगनाला भिडेल...
#RahulGandhi #SatyaprabhaNews #NarendraModi #MarathiNews #BreakingNews
  • प्रशांत किशोरजी हे मला मित्र आणि भावासारखे आहेत. अजितदादांच्या काळापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. काल ते योगायोगाने मुंबईत होते, त्यामुळे त्यांना घरी जेवणासाठी आमंत्रित केलं. त्यांच्यासोबत काही गप्पागोष्टी झाल्या. मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. पण त्याबाबत मी स्पष्टपणे  सांगू इच्छितो की, माझ्या माहितीनुसार त्यांनी काही वर्षांपूर्वीच राजकीय सल्लागार म्हणून काम करणे सोडले आहे. त्यात बदल होईल असे मला वाटत नाही. मात्र, एक गोष्ट निश्चित सांगू शकतो की गरज पडेल तेव्हा आम्ही एकमेकांसाठी नेहमीच उपलब्ध असू. - पार्थ पवार, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
#ParthPawar #NCP #LatestNews #maharashtra #Mumbai SatyaprabhaNews
  • नवी दिल्ली: देशात पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या किमतींमध्ये गेल्या आठवड्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मध्यपूर्वेतील युद्धाच्या गंभीर परिणामांचा उल्लेख करत इंधनाचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन केले होते. आता वित्त मंत्रालयाने सरकारी बँका, विमा कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांना खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार सरकारने खर्च कपातीसाठी विविध उपाय लागू करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये कपात करणे, बैठकींसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा अधिक वापर करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे यांचा समावेश आहे. वित्तीय सेवा विभागाने सोमवारी जारी केलेले हे आदेश भारतीय स्टेट बँक (SBI), बँक ऑफ बडोदा (BoB), भारतीय जीवन विमा निगम (LIC) तसेच इतर वित्तीय आणि विमा कंपन्यांवर लागू होणार आहेत.
.
#SatyaprabhaNews #RBI #LatestNews #LIC #Bank
  • 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडत आहेत. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातील प्राध्यापिका असो वा लातूर येथील क्लास असो, यांच्यामुळे आज संपूर्ण देशात महाराष्ट्राचं नाव बदनाम होतंय. महाराष्ट्रात गृह आणि उच्च शिक्षण विभागाच्या नाकाखाली टिच्चून एवढा मोठा पेपरफुटी घोटाळा होत असेल तर सरकार काय झोपा काढत आहे का? - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#rohitpawar #LatestNews #MarathiNews #pune #NEET SatyaprabhaNews
  • Ashok Kharat Nashik : अशोक खरातला ईडीने घेतले
ताब्यात,मुंबईकडे रवाना
#ashokkharat #nashik #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो. एखाद्या डोंगरखेड्यात जाऊन काही करता येईल का? तिथेच आपले चार खांदे शोधावेत आणि त्यांच्यासाठी काही करता येईल का असा विचार मनात आला होता.
.
#NanaPatekar #SatyaprabhaNews #BreakingNews #MarathiNews #bollywoodactor
  • महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी! दिनांक 19 ,20 व 21 मे 2026 रोजी कस्तुरी मंगल कार्यालयासमोर नांदेड रोड येथे भव्य दिव्य असा सर्व धर्मीय चतुर्थ पट्टाभीषेक सोहळा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून त्याची अतिशय भव्य अशी तयारी पूर्ण झाली. पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांनी सढळ हाताने या कार्यक्रमास योगदान दिले असून त्यामुळे हा सोहळा अधिकच व्यापक आणि मोठ्या स्वरूपात संपन्न होत आहे. सकाळी शिवयोगी श्री बसवलिंग स्वामी संजीवन समाधी रुद्राभिषेक करून सुरुवात होणार असून रुद्र स्वाहाकार पंचकुंडी यज्ञ तसेच भव्य पारायण संकीर्तन व धर्म सभा, नगर भोजनाने हा सोहळा संपन्न होणार असून यासाठी उज्जैन जगद्गुरु श्री...http://www.satyaprabhanews.com/on-the-day-of-pattabhishek-vardhapan-organized-by-mahadev-math-sansthan-hadgaon/12418/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8168
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6291
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026

Recent News

IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज