• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, April 16, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

सहस्‍त्रकुंड धबधब्‍याच्‍या पाण्‍यात अडकलेल्या ७जणांचे शोध व बचाव कार्य यशस्‍वी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
13 November 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 508112542 1763043514440
32
SHARES
216
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि. १३ नोव्हेंबर :- किनवट तालुक्यात सहस्त्रकुंड धबधबा येथे आज दुपारी पाण्याच्या प्रवाहात उमरखेड तालुक्यातील एकांबा येथील ४ महिला व ३  मुले असे एकुण 7 जण अडकले होते.

नांदेड जिल्हा प्रशासनाने तात्काळ शोध व बचाव कार्य करुन त्या सर्वांना पाण्यातून सुखरुप बाहेर काढले. ज‍िल्‍हाध‍िकारी राहुल कर्ड‍िले, न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी किरण अंबेकर व उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किनवट जेनिथ दोन्तुला यांच्या मार्गदर्शनाखाली ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी किशोर कु-हे यांच्‍या समन्‍वयातुन ही कार्यवाही करण्यात आली.

किनवट तालुक्यातील मौजे वाळकी इस्‍लापुर पोलीस स्‍टेशन हद्दीत सहस्‍त्रकुंड धबधबा येथे दुपारी ३.१५  वाजेच्‍या सुमारास ४ महिला व ३ मुले असे एकुण ७  जण सहस्‍त्रकुंड धबधबा पाण्‍याचा प्रवाह कमी असल्‍याचे समजुन मुरळीतांडाकडे जात होते. त्‍यावेळी त्‍यांना मंदीराजवळील काही लोकांनी पाण्‍यात जाऊ नका असे सांगीतले पण त्‍यांनी आम्‍ही येथीलच असून नेहमी जात असतो असे सांगुन त्‍या महिला पाण्‍यात गेल्‍या परंतु पुढे जात असतांना पाण्‍याचा मोठा प्रवाह असल्‍याने त्‍या पाण्‍यात अडकल्‍या व मदत मागण्‍यासाठी आरडा-ओरड करत होत्‍या. तेथील सुरज भर्दे व इतर युवक-नागरीकांनी लगेच या प्रसंगाबद्दल माहिती ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांना दुरध्‍वनीद्वारे दिली. ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालयातुन ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाने तात्‍काळ वायरलेसवर पोल‍िसांना व तहस‍िलदार किनवट यांनाही कळव‍िण्‍यात आले. तात्काळ शोध व बचाव कार्यास सुरुवात करण्‍यात आली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखुन ज‍िल्‍हाध‍िकारी राहुल कर्डीले, न‍िवासी उपजिल्हाध‍िकारी किरण अंबेकर व ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण यांनी जलस‍िंचन व‍िभागाला सोडत असलेले पाणी बंद करण्‍यास सांगीतले तसेच शासनाकडे हेलीकॉफ्टरची मागणी बचाव कार्यासाठी केली.

स्‍थानीक शोध व बचाव पथकाद्वारे तेथील भोई समाजातील तडफदार युवकांनी तहस‍िलदार शारदा चौंडेकर व सपोन‍ि उदय भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव कार्य सुरु करून सात जणांची सुखरुप बचाव केला. दुपारी ३.१५ वाजता घटनेची माहिती व तात्काळ 2 तासात शोध व बचाव कार्य सायं. ५.१५ वा. यशस्‍वीर‍ित्‍या पुर्ण केले.

यात अनुसयाबाई दिगंबर ताळमवार ४५ वर्ष, गजराबाई शिवाजी काठेवाड 45 वर्ष, सुवर्णा ज्योतीराम गांधरवाड ३२ वर्ष, पूजा दिगंबर ताळमवार १९ वर्ष, कोमल शिवाजी काठेवाड १७  वर्ष, कामिनी ज्योतीराम गांधरवाड 4 वर्ष, विघ्नेश ज्योतीराम गांधरवाड १  वर्ष हे सर्व राहणारे आहेत. यांना वाहत्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहातुन धबधब्‍यातुन सुखरुप बाहेर काढण्‍यात आले.

तहसीलदार किनवट शारदा चोंडेकर, स.पोल‍िस न‍िरीक्षक इसलापुर उमेश भोसले यांच्‍या प्रत्‍यक्ष सहभागातून मंडळ अधिकारी इस्लापूर सचिन भालेराव, गाडे जे.पी.दाऊद खान, पुष्पलवार, ग्राममहसुल अध‍िकारी अक्षय महाले, पोलिस पाटील वाळकी रवी खोकले, कोतवाल अमोल राठोड यांच्‍यासह स्‍थानिक शोध व बचाव कार्य पथक-भोई समाजातील रेस्‍क्‍यू करण्‍यात पांडुरंग जळबाजी नागीलवाड, दत्‍ता माधव चोपलवाड, अनिल शंकर भट्टेवार, रामराव सायबु घट्टलवार, दत्‍ता विठ्ठल विठ्ठलवार, सुनिल शंकर भट्टेवार यांनी सहभाग घेतला. तसेच सहस्‍त्रकुंड बानगंगा महादेव मंदीर ट्रस्‍टचे सच‍िव सत‍िश वाळकीकर यांनी मदत केली.

या शोध व बचाव कार्यबाबत ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणातील महसूल सहायक बारकुजी मोरे व आयटी आस‍ि. कोमल नागरगोजे हे संपर्क व समन्‍वय ठेवुन स्‍थानिक शोध, बचाव पथक व त्‍याबाबत अद्यावत माहिती सादर करत होते. हे शोध व बचाव कार्य स्‍थानिक प्रशासन, शोध व बचाव पथक, नागरीक, महसूल, पोलीस, ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड व राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रभाग यांच्‍या समन्‍वयातुन यशस्‍वी झाले.

Previous Post

Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली

Next Post

Satara News: साताऱ्यात सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे (आबा) यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post
Satara News

Satara News: साताऱ्यात सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे (आबा) यांच्या पाठपुराव्याला यश

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • Sai Tamhankar | Cute बिबट्या; सईच्या ‘त्या’ लुकवर लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा धुमाकुळ… बिबट्या म्हणजेच चित्ता किंवा बिबट्याच्या प्रिंटवर आधारित फॅशन परत एकदा ट्रेंडमध्ये आहे. फॅशनच्या दुनियेत अॅनिमल प्रिंट्स कधीच पूर्णपणे आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत, पण काळानंतर ते नव्या स्टाइलमध्ये परत येतात. सई ताम्हणकरने हाच ट्रेंड अचूक पकडत चित्ताप्रिंट साडीमध्ये आपला लुक कॅरी केला. या साडीमध्ये लूक अत्यंत एलिगंट दिसतो. साडीचा प्रिंट क्लासी असला, तरी तिने त्याला बॅलन्स ठेवत मिनिमल मेकअप, अॅक्सेसरीज वापरले आहेत. तिचा लूक बिबट्या माणूस असता तर असा दिसला असता या कॅप्शनसह शेअर केला असून, चाहत्यांनीही प्रतिसाद दिला आहे. चित्ताप्रिंटसारख्या क्लासी डिझाइनला कॅरी करण्यासाठी आत्मविश्वास आणि योग्य अॅटिट्यूड लागतो. या साडीत सईचा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. मोकळ्या साडीच्या स्टाइलने सई ताम्हणकरने आपला लुक अत्यंत आकर्षक आणि एलिगंट पद्धतीने पूर्ण केला आहे. साडीची हलकी, फ्लोई ड्रेपिंग तिच्या व्यक्तिमत्त्वाला नैसर्गिक उठाव देते, तर तिच्या आत्मविश्वासपूर्ण वावरामुळे संपूर्ण लुक अधिकच प्रभावी वाटतो. साधेपणा आणि स्टाइल यांचा सुंदर मिलाफ साधत तिने हा अंदाज साकारला असून, त्यामुळे तिचा क्लासी लुक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतो. फुलस्लिव्ज ब्लाऊजने सईचा लुक सुंदर बनवला आहे. साडीच्या चिता प्रिंटला संतुलित करत हा ब्लाऊज क्लासी वाटतो. साधा आणि फिट ब्लाऊज असल्यामुळे लुक स्वच्छ आणि आकर्षक दिसतो. फुलस्लिव्ज असल्यामुळे त्यात थोडा ट्रेडिशनल टच पण मिळतो, आणि तो मॉडर्न फॅशनसोबत छान जुळतो. चाहत्यांनी सईच्या लुकवर “Cute बिबट्या” असं कमेंट करून तिच्या स्टाइलला भरभरून पसंती दिली आहे. चिताप्रिंट साडी, ड्रेपिंग आणि सिंपल मेकअपने बनवलेला हा क्लासी लूक चाहत्यांना खूप आकर्षक वाटला. सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा धुमाकुळ सुरू झाला आहे. #SaiTamhankar
#SatyaprabhaNews
  • ज्या प्रतिभा चाकणकर दर तीन दिवसांनी नथीआडून तीर मारत आहेत, त्या चाकणकर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत, तर चाकणकरांनी एकदा जाहीर पत्रकार परिषद घ्यावी. जो न्याय अमरावतीच्या परतवाड्यात बुलडोझर लावण्याचा असतो तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे. अशोक खरातच्या फार्म हाऊसवर बुलडोझर चालवला जात नाही, याला कृपा आशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे. - सुषमा अंधारे, नेत्या, शिवसेना ठाकरे गट
.
#SushmaAndhare #SatyaprabhaNews #RupaliChakankar #PratibhaChakankar #Maharashtra
  • “अशोक खरात यांना फोन कॉल करणाऱ्यांमध्ये रुपाली चाकणकर दुसऱ्या नंबरवर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दीपक लोढे, चौथ्या नंबरवर कल्पना, खरातांची बायको आहे.” – अंजली दमानिया
#AshokKharat #RupaliChakankar #SatyaprabhaNews #AnjaliDamania #DeepakLodhe BreakingNews
  • विशाल कोटियन बिगबॉस मराठीचा विनर व्हायला पाहिजे का ?
.
#SatyaprabhaNews #BiggBoss #BiggBossMarathi #VishalKotian #LatestNews
  • मराठी बोलून, लिहून, वाचून दाखवा अन्यथा रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द...; 1 मेपासून अंमलबजावणी, राज्य सरकारने आदेश काढलाच!#autorikshaw #taxiservice #SatyaprabhaNews #mumbai #maharashtra MarathiNews
  • उद्धव ठाकरेही कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. जर आदित्य ठाकरे यांचे नाव आपल्या माध्यमातून समोर आले असेल त्याचे स्वागत केले पाहिजे. नक्कीच आता, तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. पुढील राजकारण तरुणांच्या हातात गेले पाहिजे. आदित्य ठाकरेंबद्दल खासगीत नेते काय बोलतात, याला अर्थ नसतो. --संजय राऊत, खासदार, ठाकरे गट#SanjayRaut #UddhavThackeray #SatyaprabhaNews #maharashtra #MarathiNews
  • आऊट ऑफ फॉर्म असलेल्या ऋतुराज गायकवाडचे मोठे संकेत...
.
.
#ipl2026 #csk #ruturajgaikwad  #SatyaprabhaNews
  • आमच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मंगळवारी कोणत्याही परिस्थितीत मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची मंत्र्यांनी भेट घेतलीच पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवणे, हे या सरकारचे कर्तव्य आहे. : चंद्रशेखर बावनकुळे#SatyaprabhaNews #ChandrashekharBawankule #devendrafadnavis
  • सहर शेखचं नगरसेविका पद धोक्यात!
एमआयएम नगरसेविका सहर
शेखच जातप्रमाणपत्र अवैध!
.
#saharshaikh #mumbra #SatyaprabhaNews #MIM #LatestNews MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10404
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6583
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1513
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज