• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, July 12, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

बिरसा मुंडांच्या क्रांतिकारी विचारांना कृतीत उतरवा – समाज प्रबोधनकारक राजेंद्र आसोले यांचे आवाहन

Tushar Kamble by Tushar Kamble
22 November 2025
in नांदेड, हदगाव
45
SHARES
297
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

तुषार कांबळे (हदगाव प्रतिनिधी)

आदिवासी समाजातील दोन महान क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मौजे कार्ला म. येथे भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातील नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही क्रांतीवीरांना भावपूर्ण अभिवादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सारिका ताई दीपक डावरे यांनी भूषविले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. राजेंद्र आसोले, युवा व्याख्याते, लेखक आणि समाजप्रबोधनकार (गोंदिया) होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये विलास चवळी (स.पो.नी., मनाठा), सटवाजी नखाते, श्रीरंग देशमुखे (सरपंच), अंकुश मिरासे (पत्रकार), हेमत नरवाडे, रामराव ढाले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी समाजाला प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

प्रमुख वक्त्यांनी आणि मान्यवरांनी राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांच्या शौर्यपूर्ण आणि संघर्षमय जीवनाचा सविस्तर आढावा घेतला. जल-जंगल-जमीन हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यांच्या बलिदानाचे महत्त्व अधोरेखित करताना आजची पिढी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या विचारांमुळे कार्यक्रमाला प्रेरणादायी दिशा लाभली.

यावेळी समाजजागृती, शिक्षणवृद्धी, युवा सक्षमीकरण आणि आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी एकजुटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी उपस्थितांना केले. आदिवासी समाजाचे शौर्य, परंपरा आणि स्वाभिमान जपणे हीच राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला.

img 20251122 0857286615048579329418698

यावेळी विलास चवळी, सपो नि. मनाठा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य पद्धतीने वापर करावा, व्यसनांपासून दूर राहावे आणि शिक्षणाला प्राधान्य द्यावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.” त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन मिळाले.

img 20251122 0857148146444228670808466

प्रमुख वक्ते मा. राजेंद्र आसोले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचे विचार आचरणात आणावेत.” जल-जंगल-जमीन, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानातून आजची पिढी शिकण्यासारखे खूप काही आहे. समाजात एकजूट, शिक्षणाची कास धरून प्रगती, आणि शोषणाविरुद्ध लढण्याची वृत्ती — हे सर्व बिरसा मुंडा यांच्या विचारांमधून आत्मसात करणे आवश्यक आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

याच कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचबरोबर बापूराव टारफे यांनी आपल्या घराचा गृहप्रवेश आदिवासी परंपरेने केल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बाळासाहेब खोकले, दशरथ झाडे, भगवान बोथीकर, प्रवीण मुकाडे, दुर्गेश भिसे, गुरुदेव झाडे, विवेक धुमाळे, तिरुपती माहुरे, सिताराम माहुरे, विशाल आम्ले, सुरज आम्ले, ओमकार टारफे, सोमनाथ मुकाडे, शुभम कपाटे, सुनील खोकले, संदीप भिसे उपस्थित होते.

Tags: Top news
Previous Post

लाखो रुपयांचा मलिदा लाटून नियम धाब्यावर ठेवून दिव्यांग शाळा चालविणाऱ्या शाळेवर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा कानाडोळा

Next Post

हिमायतनगर नगरपंचायत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार :डॉक्टर राजेंद्र वानखेडे

Next Post
Dr. Wankhede Sir

हिमायतनगर नगरपंचायत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार :डॉक्टर राजेंद्र वानखेडे

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज