• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, May 30, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

वसरणी परिसरातील तरुणाचा विद्युतप्रवाहाचा धक्का बसून मृत्यू : कुटुंब उध्वस्त, शासनाच्या मदतीची मागणी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
4 December 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 593032483 1764845135462
39
SHARES
259
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.४ डिसेंबर : वसरणी परिसरात आज दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत रोहित मीठुलाल मंडले (वय 23 वर्षे) या तरुणाचा 36 केव्ही विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसून जागीच मृत्यू झाला. रस्त्यालगत असलेल्या उच्चदाब वाहिनीच्या संपर्कात आल्याने हा अपघात घडल्याची प्रारंभिक माहिती मिळाली आहे.

रोहित हा मूळचा जुने नांदेड, होळी परिसरातील बुरुड गल्ली, नावघाट येथील रहिवाशी होता. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो वसरणी परिसरातील शेतात काम करण्यासाठी गेला होता. दरम्यान, दुर्दैवाने घडलेल्या या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.

मागील वर्षीच रोहितचे विवाह झाले होते. त्याची पत्नी सध्या गरोदर असल्याची माहिती त्यांचे सासरे चंदन यादव यांनी दिली. अधिक वेदनादायी बाब म्हणजे यापूर्वीच एका अपघातात रोहितचा मोठा भाऊ निधन पावला होता. आता घरात कमवणारा एकही सदस्य उरलेला नाही. वृद्ध आई-वडील आणि गरोदर पत्नी अशी परिस्थिती असताना कुटुंब पूर्णपणे उपजीविकेच्या आधाराविना उभे आहे.

या अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून, समाजबांधव आणि नातेवाईकांनी शासनाने तत्काळ आर्थिक मदत, सरकारी नोकरी किंवा नुकसानभरपाई द्यावी, अशी एकमुखाने मागणी केली आहे. कुटुंबाच्या आयुष्याची घडी पुन्हा बसविण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Previous Post

Maharashtra Local Body Elections 2025: राज्यात 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान

Next Post

‘धडक 2’ अवॉर्ड नांदेडच्या दिवंगत सक्षम ताटेला समर्पित; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची ठाम भूमिका

Next Post
image editor output image1838405979 1765043455767

‘धडक 2’ अवॉर्ड नांदेडच्या दिवंगत सक्षम ताटेला समर्पित; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची ठाम भूमिका

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं, असं कधीही केलं नाही, ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. मराठा समाजाचाही त्या ठिकाणी समाधान करून देण्याकरिता सगळे निर्णय घेऊ. परंतु ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
.
#DevendraFadnavis #MarathaReservation #SatyaprabhaNews #manojjarangepatil #LatestNews
  • सातारा संस्थानचा जीआर काढा. गॅझेटरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडीटी द्या, नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढा. गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारला अधिकार आहे, ते कलम कमी करू शकतात, बलिदान देणाऱ्या कुटुंबाचा निधी आणि नोकरीचा विषय आहे. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याचा एक विषय आहे. - मनोज जरांगे-पाटील, मराठा आंदोलक
.
#manojjarangepatil #MarathaReservation #SatyaprabhaNews #maharashtra #LatestNews
  • सरकार मराठा आरक्षणाबाबात सकारात्मक आहे. सरकारची भूमिका पारदर्शक आहे. आम्ही सकारात्मक काम करणारे लोक आहे. आम्ही समाजांना एकमेकांसमोर आणून भांडत नाही. आणि यापुढेही सरकारचे भूमिका सकारात्मकच असेल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
.
#DevendraFadnavis #MarathaReservation #SatyaprabhaNews #manojjarangepatil #LatestNews
  • गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची झालेली फेरफेक म्हणजे निव्वळ
  • भारत सरकारने EWS चं (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) जे 10 टक्के आरक्षण दिलेलं आहे, त्याचा मराठा समाजाला फायदा होऊ शकतो. पण तसं होताना दिसत नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलावं. EWS चाही फायदा जो आहे तो मराठा समाजाला मिळाला तर अनेकांना शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये न्याय मिळणार आहे. -रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
.
#RamdasAthawale #IndianPolitics #MarathiNews #SatyaprabhaNews
  • गुन्हा करणाऱ्यांसोबत पार्ट्या, कोयता गॅंगसोबत अवैध संबंध आणि दिवसाढवळ्या पोलिसांच्या वेशात होत असलेली दरोडेखोरी यामुळे विकसित पुण्याची वाटचाल आज गुन्हेगारांच्या शहराकडे होत आहे. हे रोखण्यासाठीच आज हडपसर भागातील बनावट दारूचा अड्डा फोडला. उद्या पिडीतांना न्याय मिळाला नाहीतर हाच पॅटर्न सगळीकडे पहायला मिळेल, हे सरकारने लक्षात घ्यावं आणि बनावट दारूमुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. : आमदार रोहित पवार (शरद पवार गट)
.
#rohitpawar #pune #CrimeNews #MarathiNews  #SatyaprabhaNews
  • प्रिय देवेंद्रजी, जय महाराष्ट्र पुण्यातले विषारी दारुकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांच्छन आहे,पण सरकारला याचे गांभीर्य वाटत नाही, 18 जणांची कुटुंब उघड्यावर पडली, हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार आहे, सरकारचे लोक पोलिसांना लव जिहाद,हिंदू मुसलमान वाद,ईद च्या कुरबान्या अशा राष्ट्र सेवेत गुंतवून ठेवतात व मग अशी सामुदायिक हत्या कांड घडतात! याला जबाबदार कोण? - संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
.
#SanjayRaut #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #MarathiNews #SatyaprabhaNews
  • लोहा येथे ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज हटवला; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारानांदेड दि.२५ मे : लोहा येथील जायकवाडी वसाहतीमध्ये मागील ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज काही समाजकंटकांनी काढून टाकल्याचा प्रकार घडला आहे. हा ध्वज पाच दिवसांच्या आत पुनर्स्थापित करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव महाजन यांनी दिला आहे. लोहा शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहत येथे बौद्ध बांधवांच्या वतीने मागील 32 वर्षापासून महामानव डॉ....http://www.satyaprabhanews.com/removing-the-panchsheel-flag-which-was-fluttering-for-32-years-at-loha-a-signal-of-intense-movement-of-vanchit-bahujan-aghadi/12452/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8226
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6383
IMG 20260528 123840

पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे… आमदार बाबुराव कदम कोहळीकर

28 May 2026
image editor output image 17560367 1779693176492

देऊळ बंद 2 चित्रपटाच्या कमाईबाबत महत्त्वाची माहिती समोर प्रेक्षकांचा थिएटरमध्ये प्रचंड प्रतिसाद!

25 May 2026
image editor output image964182232 1779692953108

राजकीय वर्तुळात चर्चा: पंधरा वर्षांनंतर ‘त्या’ नव्या आभासी लाटेमुळे देशात सत्तांतराची शक्यता?

25 May 2026
image editor output image2100658094 1779692649822

मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मंत्र्यांच्या पत्नीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा, समोर आली महत्त्वाची माहिती

25 May 2026

Recent News

IMG 20260528 123840

पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे… आमदार बाबुराव कदम कोहळीकर

28 May 2026
image editor output image 17560367 1779693176492

देऊळ बंद 2 चित्रपटाच्या कमाईबाबत महत्त्वाची माहिती समोर प्रेक्षकांचा थिएटरमध्ये प्रचंड प्रतिसाद!

25 May 2026
image editor output image964182232 1779692953108

राजकीय वर्तुळात चर्चा: पंधरा वर्षांनंतर ‘त्या’ नव्या आभासी लाटेमुळे देशात सत्तांतराची शक्यता?

25 May 2026
image editor output image2100658094 1779692649822

मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मंत्र्यांच्या पत्नीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा, समोर आली महत्त्वाची माहिती

25 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260528 123840

पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे… आमदार बाबुराव कदम कोहळीकर

28 May 2026
image editor output image 17560367 1779693176492

देऊळ बंद 2 चित्रपटाच्या कमाईबाबत महत्त्वाची माहिती समोर प्रेक्षकांचा थिएटरमध्ये प्रचंड प्रतिसाद!

25 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज