तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी !
सध्याच पार पडलेल्या नगरपंचायत व नगरपालिका च्या निवडणुकांच्या अनुषंगाने माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या सुनबाई सौ रोहिणी भास्कर वानखेडे यांना जनतेने 1293 मतांनी निवडून दिले त्याबद्दल पत्रकाराच्यावतीने माजी खासदार सुभाष वानखेडे व भास्कर दादा वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्यप्रभा न्यूजचे हदगाव प्रतिनिधी तुषार कांबळे , दै.लोकमतचे संदिप तुपकरी , जनतेचेमत सलमान पठान,अभिजीत देवसरकर जनसंघर्ष न्युन,अब्दुक चाऊस दैनिक आझाद, वैजनाथ गुडूप युगांतर सोमनाथ लाहोरकर आधी पत्रकार बांधव यांनी माजी खासदार सुभाष वानखेडे व भास्कर दादा वानखेडे यांच्या मातोश्री निवास स्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित होते.










