मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली असून आज पहिली उमेदवार यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत जुन्या जाणत्या अनुभवी चेहऱ्यांसोबतच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्यात आल्याचे दिसत आहे. (BJP BMC Candidate List 2025)
🔹 अनुभवावर भर: विद्यमान नगरसेवकांपैकी कोणाचे तिकीट कायम राहिले? 🔹 नवे चेहरे: भाजपने कोणत्या प्रभागात धक्कातंत्र वापरलंय? 🔹 महिला प्रतिनिधित्व: महिला उमेदवारांना किती स्थान मिळालं?
- प्रभाग क्रमांक – 2 – तेजस्वी घोसाळकर
- प्रभाग क्रमांक 7 – गणेश खणकर
- प्रभाग क्रमांक 10 – जितेंद्र पटेल
- प्रभाग क्रमांक 13 – राणी त्रिवेदी
- प्रभाग क्रमांक 14 – सीमा शिंदे
- प्रभाग क्रमांक 15 – जिग्ना शाह
- प्रभाग क्रमांक 16 – श्वेता कोरगावकर
- प्रभाग क्रमांक 17 – शिल्पा सांगोरे
- प्रभाग क्रमांक 19 – दक्षता कवठणकर
- प्रभाग क्रमांक 20 – बाळा तावडे
- प्रभाग क्रमांक 23 – शिवकुमार झा
- प्रभाग क्रमांक 24 – स्वाती जैस्वाल
- प्रभाग क्रमांक 31 – मनिषा यादव
- प्रभाग क्रमांक 36 – सिद्धार्थ शर्मा
- प्रभाग क्रमांक 37 – प्रतिभा शिंदे
- प्रभाग क्रमांक 43 – विनोद मिश्रा
- प्रभाग क्रमांक 46 – योगिता कोळी
- प्रभाग क्रमांक 47 – तेजिंदर सिंह तिवाना
- प्रभाग क्रमांक 52 – प्रीती साटम
- प्रभाग क्रमांक 57 – श्रीकला पिल्ले
- प्रभागक्रमांक 58 – संदीप पटेल
- प्रभाग क्रमांक 59 – योगिता दाभाडकर
- प्रभाग क्रमांक 60 – सयाली कुलकर्णी
- प्रभाग क्रमांक 63 – रुपेश सावरकर
- प्रभाग क्रमांक 68 – रोहन राठोड
- प्रभाग क्रमांक 69 – सुधा सिंह
- प्रभाग क्रमांक 70 – अनिश मकवानी
- प्रभाग क्रमांक 72 – ममता यादव
- प्रभाग क्रमांक 74 – उज्ज्वला मोडक
- प्रभाग क्रमांक 76 – प्रकाश मुसळे
- प्रभाग क्रमांक 84 – अंजली सामंत
- प्रभाग क्रमांक 85 – मिलिंद शिंदे
- प्रभाग क्रमांक 87 – महेश पारकर
- प्रभाग क्रमांक 97 – हेतल गाला
- प्रभाग क्रमांक 99 – जितेंद्र राऊत
- प्रभाग क्रमांक 100 – स्वप्ना म्हात्रे
- प्रभाग क्रमांक 103 – हेतल गाला मार्वेकर
- प्रभाग क्रमांक 104 – प्रकाश गंगाधरे
- प्रभाग क्रमांक 105 – अनिता वैती
- प्रभाग क्रमांक 106 – प्रभाकर शिंदे
- प्रभाग क्रमांक 107 – नील सोमय्या
- प्रभाग क्रमांक 108 – दिपिका घाग
- प्रभाग क्रमांक 111 – सारिका पवार
- प्रभाग क्रमांक 116 – जागृती पाटील
- प्रभाग क्रमांक 122 – चंदन शर्मा
- प्रभाग क्रमांक 126 – अर्चना भालेराव
- प्रभाग क्रमांक 127 – अलका भगत
- प्रभाग क्रमांक 129 – अश्विनी मते
- प्रभाग क्रमांक 135 – नवनाथ बन
- प्रभाग क्रमांक 144 – बबलू पांचाळ
- प्रभाग क्रमांक 152 – आशा मराठे
- प्रभाग क्रमांक 154 – महादेव शिगवण
- प्रभाग क्रमांक – 172 – राजश्री शिरोडकर
- प्रभाग क्रमांक – 174 – साक्षी कनोजिया
- प्रभाग क्रमांक 185 – रवी राजा
- प्रभाग क्रमांक 190 – शितल गंभीर देसाई
- प्रभाग क्रमांक 195 – राजेश कांगणे
- प्रभाग क्रमांक 196 – सोनाली सावंत
- प्रभाग क्रमांक 207 – रोहिदास लोखंडे
- प्रभाग क्रमांक 214 – अजय पाटील
- प्रभाग क्रमांक 215 – संतोष ढोले
- प्रभाग क्रमांक 218 – स्नेहल तेंडुलकर
- प्रभाग क्रमांक 219 – सन्नी सानप
- प्रभाग क्रमांक 221 – आकाश पुरोहित
- प्रभाग क्रमांक 226 – मकरंद नार्वेकर
- प्रभाग क्रमांक 227 – हर्षिता नार्वेकर












