• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 15, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भरड धान्य खरेदीस मुदतवाढ द्यावी. रमेश कदम पाटील यांची मागणी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
27 June 2026
in महाराष्ट्र
image editor output image 510237900 1782571113481
33
SHARES
217
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि. २७ जून: आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने किनवट येथे चालू असलेल्या भरड धान्य खरेदीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड किनवट दौऱ्यावर होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किनवट येथील गोडाऊन मध्ये सदरील खरेदी चालू आहे. आज खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या वाहनांची गर्दी आढळून आली. 30 जून ला खरेदी मुदत संपत असल्याने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात धास्ती भरली आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकरी खरेदी केंद्रावर चकरा मारत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दौऱ्यावर असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांची नांदेड जिल्हा अध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांची एकंदरीत स्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. खरेदीसाठी तात्काळ मुदत वाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. या सोबतच शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी काटा चालूच ठेवावा, खरेदी केंद्र गावाबाहेर असून शेतकऱ्यांसाठी किमान चहा पाण्याची व्यवस्था करावी, ही मागणी यावेळी करण्यात आली. वरील मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सुट्टीच्या दिवशी खरेदी चालू ठेवण्याच्या आदेश यावेळी आदिवासी विकास महामंडळ व महसूल प्रशासनाच्या वतीने संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले तर पुढील दोन दिवसात मुदत वाढीची निर्णय प्रक्रिया पूर्ण करून ती ही मागणी मंजूर केली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

    Previous Post

    चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दिव्यांग कोसळला; निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

    Next Post

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    Next Post
    image editor output image1116567190 1782641238463

    नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन: अवैध धंद्यांविरुद्ध पुकारले रणशिंग

    Stay Connected

    • 327k Fans
    • 4.3k Followers
    • 1.2k Subscribers
    ADVERTISEMENT

    Instagram

      • Trending
      • Comments
      • Latest
      महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

      महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

      5 January 2024
      आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

      आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

      4 September 2024
      IMG 20230904 190243

      हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

      4 September 2023
      Website Thumbnail

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

      13 April 2025
      image editor output image 548252535 1685356041380

      व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

      0
      image editor output image1726156324 1685356360185

      गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

      0
      image editor output image1783743501 1685356629739

      सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

      0
      मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

      मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

      0
      IMG 20260707 WA0137

      हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

      7 July 2026
      image editor output image 1542532143 1783084538580

      तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

      3 July 2026
      image editor output image 1097492131 1783005608008

      नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

      2 July 2026
      image editor output image 1101186215 1783005415809

      शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

      2 July 2026

      Recent News

      Satyapabha News

      Satyaprabha News

      आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

      Web Stories

      ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
      ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
      Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
      Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
      Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
      Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
      Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
      Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
      Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
      Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

      Follow Us

      Recent News

      IMG 20260707 WA0137

      हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

      7 July 2026
      image editor output image 1542532143 1783084538580

      तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

      3 July 2026
      • About Us
      • Privacy & Policy
      • Contact Us
      • Hike Percentage Calculator
      • PPF Calculator
      • Age Calculator

      © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

      No Result
      View All Result
      • मुख्यपृष्ठ
      • महाराष्ट्र
        • मुंबई
        • पुणे
        • औरंगाबाद
        • नांदेड
        • लातूर
        • भोकर
        • हिमायतनगर
        • हदगाव
        • किनवट
      • देश-विदेश
      • राजकीय
      • मनोरंजन
      • क्रीडा
      • लाइफस्टाइल
      • वेबस्टोरी
      • विशेष लेख
      • गॅजेट टूल्स
        • गॅजेट न्यूज
        • Age Calculator
        • Mutual Fund Calculator
        • PPF Calculator
        • Home Loan EMI Calculator
        • Hike Percentage Calculator
        • Retirement Planning Calculator
        • Marathi Date Converter
      • सरकारी योजना
      • Contact Us

      © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

      ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज