तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी | हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली, हदगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रोहिणी भास्कर वानखेडे यांचा पदग्रहण सोहळा आज, गुरुवार दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.














