• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, April 14, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांचे अभिवचन, बोरबन परिसरात प्रभाग १६ आणि १७ च्या उमेदवारासाठी झाली बैठक

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
13 January 2026
in Top News, नांदेड, महाराष्ट्र, राजकीय
image editor output image1765998205 1768317479328
35
SHARES
232
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

भाजप नगरसेवकांचा गॅरेंटर म्हणून मी राहणार..!

नांदेड दि.१३ जानेवारी : नांदेडमधील नगरसेवकांचा मी स्वतः गॅरेंटर म्हणून काम पाहणार आहे. आपण निवडून दिलेल्या सर्व नगरसेवकांचा कार्याचा हिशोब आपण ठेवणार असून काही तक्रारी असतील तर त्या थेट माझ्यापर्यंत आपण करू शकता असे आवाहन करत माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी नांदेड महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता द्या, असे आवाहन केले आहे. सत्ता स्थापन करताना इतर कोणाच्याही सहकार्याची गरज पडू नये, याची मतदारांनी खबरदारी घ्यावी, वजीराबाद ते होळी हा नेहमीच हिंदुत्ववादी विचारांच्या पाठीशी राहणारा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तुळजाराम गणेशलाल यादव, दीपकसिंह रावत, रुची अल्केश भारतीया आणि अमृताबाई बजरंग सिंह ठाकुर या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत बोरबन येथे प्रमुख कार्यकर्त्यांची तसेच स्थानिक नागरिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार श्रीजया चव्हाण, हरीशभाई ठक्कर, चैतन्य बापू देशमुख, केतन नागडा आदींची प्रमुख उपस्थिती होती. नांदेडच्या विकासासाठी नांदेड महापालिकेवर भाजपाचे एकहाती सत्ता आवश्यक आहे. त्यातूनच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने नांदेड शहराचा विकास करणे शक्य होणार आहे. नांदेड शहर आज विकसित होत आहे. नांदेडहून विमानसेवा, रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यातच आता महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रातील अशा वाढत्या शहरांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यात नांदेडलाही निधी मिळावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. विकासासाठी मिळणारा हा निधी नांदेड महापालिकेत एकहाती सत्ता असेल तर खेचून आणण्यात यश मिळेल.

नांदेड शहराच्या विकासासाठी आपल्या डोक्यात अनेक प्लॅन आहेत. विरोधक मात्र केवळ अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानत आहेत. माझ्यावर टीका करून काय होणार असा सवालही त्यांनी केला. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विरोधातही सर्व विरोधक एकत्र आले होते; मात्र काही झाले नाही. तसेच माझ्या विरोधातही सर्व विरोधक एकत्र आले तरी मला काही फरक पडणार नाही असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार श्रीजया चव्हाण यांनीही नांदेडच्या विकासासाठी महापालिकेची धुरा भाजपाच्या आणि पर्यायाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हाती सोपवा असे आवाहन केले. त्यातूनच नांदेडचा विकास झपाट्याने होईल असेही त्या म्हणाल्या. यावेळी
भारतीय जनता पक्षाचे प्रभाग १६ मधील उमेदवार तुळजाराम गणेशलाल यादव, दीपकसिंह रावत, रुची अल्केश भारतीया आणि अमृताबाई बजरंग सिंह ठाकुर, प्रभाग १७ मधील प्रभाबाई ईश्वरलाल यादव, मनप्रीतकौर अमरजीतसिंग कुंजीवाले, सुमित प्रकाश मुथा आणि गुरमीतसिंघ नवाब आदींची उपस्थिती होती.

Previous Post

प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप पॅनलची भक्कम आघाडी; २० वर्षांचा अनुभव, १० वर्षांची कामगिरी आणि जनतेचा विश्वास एकवटला

Next Post

नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातीलसर्व मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Next Post
image editor output image 1389206582 1768317879243

नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातीलसर्व मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर अर्थतज्ज्ञ, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन !
.
#DevendraFadnavis #AmbedkarJayanti  #SatyaprabhaNews
  • ॥ क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ॥ज्यांनी आपल्या लेखणीने कोटीवधींचे नशीब बदलले, ज्यांनी गुलामगिरीच्या बेड्या तोडून समतेचा प्रकाश दिला, अशा विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!#DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti2026 #SatyaprabhaNews #JaiBhim
  • वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियामध्ये दिसणार 🔥
.
.
#IPL #IPL2026 #SatyaprabhaNews #VaibhavSooryavanshi #TeamIndia
  • माझ्या नावाची खाती बनावट आहे. सह्या देखील नाही. एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बातम्या बघून आम्ही जबाब द्यायला आलो. शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही. कागदपत्रे आणि सह्या बनावट आहेत. -प्रतिभा चाकणकर, रुपाली चाकणकरांची बहीण#PrathibhaChakankar #rupalichakankar #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • धनंजय केस मागे घेणार नाही, कोण दबाव टाकतंय ते बघू...
.#bajrangsonavane #dhanajaydeshmukh #santoshdeshmukh #SatyaprabhaNews
  • महाराष्ट्राची बदनामी करणारा हा अशोक खरात नेमका कोणाचा माणूस आहे? तो भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पाठीशी घातले जात आहे का? : नाना पटोले
.
#NanaPatole #Congress #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNews
  • राहुल गांधी पक्षाला निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकत नसल्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातून हटवण्याची मागणी जोर धरत आहे.
.
#MaharashtraPolitics #PoliticalNews #SatyaprabhaNews #DevendraFadnavis
  • Pratibha Chakankar Shirdi Police : प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी#rupalichakankar #ashokkharat #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10400
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6582
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1239
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज