• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, June 12, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

हुंड्याच्या राक्षसाने घेतला उच्चशिक्षित ‘आयटी’ इंजिनिअरचा बळी; लग्नाला ५ महिने होताच दीप्तीने संपवली जीवनयात्रा

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
27 January 2026
in Top News, पुणे, महाराष्ट्र
image editor output image692021729 1769523672568
52
SHARES
349
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

पुणे दि २७ जानेवारी : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याला हादरवणारी एक संतापजनक घटना उरुळी कांचन परिसरातील सोरतापवाडी येथे घडली आहे. हुंड्यासाठी होणारा शारीरिक आणि मानसिक छळ तसेच वंशाला दिवा हवा म्हणून केलेला जबरदस्तीने गर्भपात, या जाचाला कंटाळून दीप्ती रोहन चौधरी (वय ३०) या उच्चशिक्षित इंजिनिअर विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय? सोरतापवाडी (ता. हवेली) येथे २५ जानेवारीच्या रात्री दीप्ती चौधरी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दीप्ती या कॉम्प्युटर इंजिनिअर होत्या. लग्नात ५० तोळे सोने आणि ३५ लाख रुपये हुंडा देऊनही सासरच्या मंडळींची हाव थांबली नव्हती. माहेरहून चारचाकी गाडी घेण्यासाठी २५ लाख रुपये आणावेत आणि वडिलांच्या व्यवसायात तसेच रो-हाऊस स्कीममध्ये हिस्सा मागावा, यासाठी दीप्ती यांचा सतत छळ केला जात होता.

सरपंच सासू आणि शिक्षक सासऱ्यांचे कृत्यू विशेष म्हणजे या प्रकरणातील सासू सुनिता चौधरी या सोरतापवाडीच्या सरपंच आहेत, तर सासरे कारभारी चौधरी हे पेशाने शिक्षक आहेत. समाजात प्रतिष्ठा असलेल्या या कुटुंबात सुनेचा अमानुष छळ झाल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. दीप्ती यांना पहिली मुलगी असल्याने, दुसऱ्या वेळी गर्भलिंग निदान चाचणी करण्यास भाग पाडले गेले. पोटात मुलगी असल्याचे समजताच सासरच्यांनी दीप्ती यांची इच्छा नसतानाही जबरदस्तीने त्यांचा गर्भपात केल्याचा गंभीर आरोप दीप्ती यांच्या आईने तक्रारीत केला आहे.

चौघांवर गुन्हा दाखल याप्रकरणी दीप्ती यांच्या आई हेमलता बाळासाहेब मगर (रा. हडपसर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती रोहन कारभारी चौधरी, सासू सुनिता कारभारी चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित कारभारी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

पुणे हादरले! वाघोलीत आईनेच केला ११ वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून; मुलीवरही जीवघेणा हल्ला

Next Post

“मी दोघींना विहिरीत ढकललं”; तरुणाची गावकऱ्यांकडे कबुली, जळगावात इयत्ता ९ वीच्या दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू

Next Post
image editor output image163167230 1769523875592

"मी दोघींना विहिरीत ढकललं"; तरुणाची गावकऱ्यांकडे कबुली, जळगावात इयत्ता ९ वीच्या दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आज पुण्यानं करुन दाखवंल, जंतर-मंतरपेक्षा जास्त गर्दी पुण्यात झाली.
.
#NarendraModi #abhijeetdipake #sonamwangchuk #SatyaprabhaNews #PuneNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी किंवा जमिनीतील भागीदारीशी आपला कोणताही संबंध नाही आणि आपण कोणत्याही महिलेला त्यांच्याकडे नेले नाही.
.
#BreakingNews #SatyaprabhaNews #MarathiNews #rupalichakankar #politics
  • तरुणांना न्याय आणि दिशा हवी आहे, या आंदोलनात संघ प्रवृत्ती घुसून त्यांचे "अण्णा" आंदोलन होऊ नये यासाठी कॉक्रोच पार्टीच्या नेत्यांना सतर्क राहावे लागेल! बाकी काय ? मोदींना पंतप्रधानपदी बारा वर्षे झाली तो उत्सव डोळे भरून बघत राहूया...
.
#BreakingNews #SatyaprabhaNews #SanjayRaut #MarathiNews #BreakingNews
  • हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…तुषार कांबळे / हदगाव प्रतिनिधी हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथेकृषी विभागाच्या वतीने बीज प्रक्रियेचे नियोजन करण्याचे आयोजन कृषी सहाय्यक कल्पना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी बीज प्रजनन कसे करावे याविषयी सविस्तर माहिती देऊन प्रात्यक्षिके करून दाखवली सोबतच शेतकऱ्यांनी पीक पेरणी करते वेळेस रुंदवरून करून पीक पेरणी करून घ्यावी तसेच यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना हुमणी अळी लागण्याची शक्यता असल्याकारणाने शेतकऱ्यांनी प्रकाश सापळा आपल्या शेतामध्ये लावणे गरजेचे आहे या प्रक्रियेमुळे हजारो किडे प्रकाशा भोवती येऊन ते मृत्यूमुखी पडतात यामुळे पिकाला धोका होण्याचे टाळता येते....http://www.satyaprabhanews.com/various-information-was-given-to-the-farmers-by-the-agriculture-department-at-mauje-kawana-in-hadagaon-taluk-to-show-the-seed-process-directly-to-the-farmers/12523/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • तुम्ही सर्वानी पुण्यातील आंदोलनाला उपस्थित राहावं. तुम्ही सर्वजण उपस्थित राहिल्याशिवाय आंदोलन यशस्वी होणार नाही. - अभिजीत दीपके CJP संस्थापक
#abhijeetdipake #PuneNews  #SatyaprabhaNews
  • पेपरफुटीच्या सातत्यपूर्ण घटनांमुळे देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
.
#AbhijitDipake #SatyaprabhaNews #euction #DharmendraPradhan #BreakingNews
  • यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांची आणि फुलांच्या झाडांना उन लागत त्यामुळे त्यांना उन आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा. आत्ताच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, कारण सध्या झाडांची जंगलं उध्वस्त करून इमारतींची जंगलं उभी करण्यातच सरकार व्यस्त आहे.
- राज ठाकरे, मनसेप्रमुख
.
#RajThackeray #maharashtra #SatyaprabhaNews #newtrees #maharashtra MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10441
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8279
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6418
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026
हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
image editor output image 2129730365 1780651933924

एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!

5 June 2026

Recent News

IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026
हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
image editor output image 118150029 1780657219151

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; जाचक अटी लादून शेतकऱ्यांचा विश्वासघात – डॉ. ज्ञानेश्वर टाले

5 June 2026
image editor output image 2129730365 1780651933924

एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!

5 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026
हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

हदगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी कारवाई झाली आहे.

6 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज