• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, March 5, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

पत्नीला त्रास देणाऱ्या युवकाचा पतीने काढला काटा

5 March 2026
in Top News, महाराष्ट्र
image editor output image1307372921 1772720967885
34
SHARES
224
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

गजानन राऊत

बुलढाणा दि.५ मार्च : दगडाने ठेचून हत्या केलेल्या राहुल बाजड या तरुणाच्या मारेकऱ्याचा मेहकर पोलिसांनी काही तासांमध्येच शोध घेत त्याला गजाआड केले. पत्नीला त्रास देत असल्याने संतप्त झालेल्या पतीने हे हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला.मेहकर पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य : आरोपी गजाआड : दगडाने ठेचून केली हत्या

मेहकर : दगडाने ठेचून हत्या केलेल्या राहुल बाजड या तरुणाच्या मारेकऱ्याचा मेहकर पोलिसांनी काही तासांमध्येच शोध घेत त्याला गजाआड केले. पत्नीला त्रास देत असल्याने संतप्त झालेल्या पतीने हे हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

ओम श्यामराव केनवडकर (वय ३६) असे राहुलचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो केनवड (ता. रिसोड, जि. वाशीम) येथील रहिवासी आहे.
मेहकर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील शेतात ४ मार्चच्या सकाळी ९ वाजता राहुल भानुदास बाजड (वय २८) याचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मेहकर पोलिसांनी वेगवान तपासचक्रे फिरवत या गुन्ह्यातील आरोपीला ४ मार्चच्या सकाळीच ११ वाजेच्या सुमारास अटक केली.

मृतदेह आढळून आल्याने मेहकर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट तसेच डॉग स्कॉड यांना त्वरित पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार व्यंकटेश आलेवार व टीमने जांब आढाव (ता. रिसोड, जि. वाशिम) याची ओळख पटवली. मृतकासोबत कोणाचे काय बिनसले आहे का? याचा तपास सुरू करण्यात आला. गोपनीय माहिती व तांत्रिक तपास विश्लेषणाची मदत घेत पोलिसांनी आरोपीस हुडकून काढले. केनवड येथून संशयित आरोपी ओम केनवडकर याला त्याच्याच मालकीच्या शेतातून ४ मार्चच्या सकाळी साडेअकरा वाजता ताब्यात घेतले. आरोपीला विश्वासात घेऊन कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने खुनाच्या कबुली दिली.

समजाविल्यानंतरही वागण्यात झाला नाही बदल

मृतक राहुल हा मागील काही

काळापासून पत्नीस वारंवार त्रास देत होता. समजावून सांगूनही तो सुधारला नाही. त्याच्या वागण्यात बदल न झाल्याने आरोपीने त्याचा वचपा काढला. ३ मार्च रोजी मेहकर येथील खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील शेतामध्ये नेऊन दगडाने मारहाण करून त्याचा खून केल्याचे आरोपीने कबूल केले. संजय किसन वाघ (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांची यशस्वी कामगिरी
पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार, सपोनि संदीप बिरांजे, सपोनि अशोक अवचार, पोउपनि गणेश कड, पोउपनि कांचन जारवाल, सफौ. सुरेश काळे, सुखदेव गव्हाणे, पोहेकॉ लक्ष्मण कटक, सुखदेव ठाकरे, संजय पवार, प्रभाकर शिवणकर, पोकॉ मोहम्मद परसुवाले, विलास झोटे, अमोल परिहार, इब्राहिम परसुवाले, करिम शहा, शिवानंद तांबेकर, विठठल पैठणे, गजानन लहाने, अशोक घोगे, सुनील देशमुख, विनोद पवार, संदीप भोंडाणे, शिवाजी चिम, आम्रपाली सरकटे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोकॉ कैलास ठोबरे आणि उषा वाघ यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

सदर खून प्रकरणांमध्ये काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. खून झालेला युवक राहुल बाजड व आरोपी यांचे पटत नसल्याने राहुल बाजड याला मेहकरला कोणी आणले, याची माहिती आरोपीला कोणी दिली, आरोपी हा एकटाच होता की त्याच्यासोबत आणखी साथीदार होते का, असे अनेक प्रश्न यानिमित्त चर्चिल्या जात आहेत.

Previous Post

होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10291
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7824
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6405
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

288
image editor output image1307372921 1772720967885

पत्नीला त्रास देणाऱ्या युवकाचा पतीने काढला काटा

5 March 2026
image editor output image1286131938 1772720828181

होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

5 March 2026
Supriya Sule

Supriya Sule : अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी, पार्थ पवारांनाही सल्ला

5 March 2026
IMG 20260303 121216

हडसणी येथील सुभाष साखर कारखान्याचे गायरान जमिनीवर अतिक्रमण…

5 March 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image1307372921 1772720967885

पत्नीला त्रास देणाऱ्या युवकाचा पतीने काढला काटा

5 March 2026
image editor output image1286131938 1772720828181

होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

5 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज