• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, April 21, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

चिनी ड्रॅगन अन् पाकिस्तानचे धाबे दणाणणार; मिग-29 जम्मू-काश्मीरच्या आकाशात गस्त घालणार

Satyaprabha News by Satyaprabha News
12 August 2023
in Top News, देश-विदेश
चिनी ड्रॅगन अन् पाकिस्तानचे धाबे दणाणणार; मिग-29 जम्मू-काश्मीरच्या आकाशात गस्त घालणार
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

चिनी ड्रॅगन (China) आणि पाकिस्तानची (Pakisthan) झोप उडणार आहे. कारण आता जम्मू-काश्मिरच्या (Jammu and Kashmir) आकाशात मिग-29 गस्त घालणार आहे. भविष्यातील सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय हवाई दलानं मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर सारख्या भागात संरक्षण परिस्थिती मजबूत करण्याच्या उद्देशानं हवाई दलानं श्रीनगर विमानतळावर प्रगत मिग-29 लढाऊ विमानांचा एक स्क्वॉड्रन तैनात केला आहे.

जम्मू-काश्मीर पाकिस्तान आणि चीनच्या सीमेला लागून आहे. अशा स्थितीत येथील एअरबेसवर लढाऊ विमानं तैनात करण्याबाबत खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. भारताच्या पाकिस्तानच्या उत्तरेकडील सीमेचं रक्षण करणारे ट्रायडंट स्क्वॉड्रन श्रीनगरमधील या तळावर तैनात करण्यात आलं आहे. ट्रायडंट्स स्क्वॉड्रनला सैन्यात ‘उत्तरचे रक्षक’ असंही म्हणतात.

काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर हवाई दलाच्या बेसवर आता मिग-29 ही लढाऊ विमानं सज्ज करण्यात आली आहेत. या एअरबेसवर आतापर्यंत मिग-21 विमानं सज्ज होती. त्यामुळे आता चिनी हालचालींवर मिग-29 विमानांची नजर राहणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालकोटमध्ये एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला झटका दिला होती. त्यानंतर पाकिस्तानने एफ-16 विमानांनी भारतावर हल्ल्याच प्रयत्न केला होता. मात्र, मिग-21 विमानांनी एफ-16 विमानांचा हल्ला परतावून लावला होता. या मिग-21 विमानांची जागा आता मिग-29 विमानांनी घेतली आहे. तत्पूर्वी मिग-29 विमानांच्या प्रणालीत अनेक बदल करून त्यांचं नामकरण उन्नत मिग-29 यूपीजी असं करण्यात आलं आहे.

हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मिग-29 मध्ये संघर्षाच्या वेळी शत्रूच्या लढाऊ विमानांना ठप्प करण्याची क्षमताही आहे. हे विमान रात्री उड्डाण करताना लष्कराच्या महत्त्वाच्या ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहे.

मिकोयान मिग-29 हे सोव्हिएत युनियनमध्ये डिझाइन केलेलं दुहेरी इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे. हे मिकोयान डिझाईन ब्युरोनं 1970 च्या दशकात हवाई श्रेष्ठता लढाऊ विमान म्हणून विकसित केलं होतं.

Tags: चिनी ड्रॅगन अन् पाकिस्तानचे धाबे दणाणणार; मिग-29 जम्मू-काश्मीरच्या आकाशात गस्त घालणार
Previous Post

स्वामी विवेकानंद महाविद्यालय मध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सुरुवात

Next Post

मूर्तिजापुरातील अवैध कत्तलखाना उद्‍ध्वस्त; १९० किलो मांस जप्त, पाच जणांना अटक

Next Post
image editor output image648201231 1691825420952

मूर्तिजापुरातील अवैध कत्तलखाना उद्‍ध्वस्त; १९० किलो मांस जप्त, पाच जणांना अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • अजितदादा आणि मी घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहोत. पण, शरद पवार हे परिवारवाद नाहीत. त्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. त्याच ८० वर्षांच्या योद्धाला पक्षातून काढून टाकलं.#SatyaprabhaNews #PoliticalNews #SupriyaSule  #AjitPawar #SharadPawar
  • महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा.: मा. प्रणिती शिंदे
खासदार - सोलापूर लोकसभा#PranitiShinde #Congress #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • बिग बॉस मराठीचा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं - तन्वी कोलते#tanvikolte #bigboss #bigbossmarathinewseason  #entertainment #SatyaprabhaNews
  • अनुश्री बरोबर अन्याय झाला का?
तुमचं मत काय?#biggboss #biggbossmarathi6 #SatyaprabhaNews  #anushrimane #BiggbossMarathi
  • लैंगिक शोषण प्रकरणातील भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात 4 दिवसांची पोलीस कोठडी; उपचारांसाठी न्यायालयाचे निर्देश#AshokKharat #CrimeNews #PoliceCustody #CourtUpdate #SatyaprabhaNews
  • लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झाला आहे, हत्यारे विरोधी पक्ष आहेत. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री#DevendraFadnavis #indianpolitics #maharashtra #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • नांदेडमध्ये जोरदार वाऱ्यामुळे अनधिकृत बॅनर्स धोकादायक; अपघाताची शक्यता लक्षात घेता बॅनरधारकांकडून हटवण्यास सुरुवात
.
#Nanded #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10416
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8128
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6593
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1918
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज