• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, April 19, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी श्री परमेश्वर मंदिर देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी…

Satyaprabha News by Satyaprabha News
21 August 2023
in नांदेड, हिमायतनगर
IMG20230821102226
43
SHARES
287
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

👉🏻 अखंड 24 तास चालणाऱ्या ओम नमः शिवाय जपास भाविकांचा प्रतिसाद..

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी येथील जागरूक देवस्थान म्हणजे श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथील सगुण गुणाचे रूप असलेल्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली होती  शिव शंकरा नामाच्या गजरात सकाळी ५ वाजल्या पासून हिमायतनगर येथील पुरातन कालीन मंदिरात वाढोणा वासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या शंकररूपी अवतारातील श्री परमेश्वर मूर्तीला पुरोहित कांता गुरु वाळके यांच्या वेदमंत्राच्या वाणीत रात्री अभिषेक सोहळा संपन्न झाला होता  त्यानंतर ब्रम्हांडनायक, देवाचे देव मानल्या जाणाऱ्या  शंकराच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावणी सोमवारी  हजारो महिला- पुरुष भक्तांनी मोठी गर्दी केली होती

Picsart 23 08 20 19 12 55 973

श्रावण मासाची सुरवात दि.१७ ऑगस्ट पासुन झाली आहे असल्याने आज श्रवणातील पहील्या सोमवारी येथील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विदर्भ -मराठवाडयाच्या सिमेवर असलेल्या हिमायतनगर(वाढेणा) शहरवासीयांचे श्रध्दास्थान श्री परमेश्वराचे मंदीर आहे या मंदीरातील भुयारात 400  वर्षापुर्वीची श्री परमेश्वराची उभी मुर्ती असुन, विष्णुच्या दहा अवतारा पैकी एक अवतार आहे. भारतात कुठेही श्री परमेश्वरची मुर्ती नसल्याने येथील वाढोण्याच्या ग्राम दैवत श्री परमेश्वर महाराजांच्या दर्शनाला विदर्भ, आंध्रपदेश, तेलंगणा सह  दुरदुरहुन भावीक भक्तांनी महाशीवरात्री, श्रावण मासात येथे अवर्जुन हजेरी लावतात या मंदीराचे बांधकाम हेमाडपंथी असुन, प्रत्येक सोमवार येथे महाआरती केली जाते. आरती व दर्शनासाठी सायंकाळी शिवभकतांची मंदीयाळी होते. वर्षभर भावीक पुजा, अर्चना, महाअभीषेक व लग्न वीधीही या ठीकाणी करतात. मंदीर परीसरात पिंपळ, वड, असे वृक्ष आहेत श्रावणात मंदिर समीती कडून दर वर्षी शिवमहापुरान कथासार धार्मिक प्रबोधनपर कार्यकम सुरू असतात या कथा श्रवणासाठी दूर दूर वरून भाविक भक्तांची मोठी  गर्दी होत आहे असे मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्री श्रीमाळ  यांनी सांगितले

IMG20230820125854 01

 त्याचबरोबर पिंपळगाव येथील परमपूज्य बाल योगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून अखंड 24 तास एक महिना श्री परमेश्वर मंदिर येथे ओम नमः शिवाय च्या जपा सुरवात केली आहे त्या जपास सुद्धा येथील भावी भक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे यावेळी मंदिर कमिटीचे विश्वस्त संजय माने,विलास वानखेडे, गजनान चायल, मयबा होळकर ,रामभाऊ सूर्यवंशी, पंडीत ढोणे,सह असंख्य जन मंदिर परिसराच्या देखरेखी साठी परिश्रम घेत आहेत

Previous Post

“पप्पा, तुमची स्वप्नंच माझं ध्येय”; राहुल गांधींकडून वडील राजीव गांधींना लडाखमध्ये 12470 फूट उंचीवर श्रद्धांजली अर्पण

Next Post

ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Next Post
image editor output image 196433302 1692687239461

ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • डोनाल्ड ट्रम्प कथितरित्या एपस्टीन फाइल्स + Adani US केसचा वापर  मोदींवर ट्रेड डी साठी दबाव म्हणून करत आहेत. आता “१६” हे या लपवलेल्या फाइल्स/केसेसचे कोड असल्याची चर्चा आहे. -संजय राऊत, ठाकरे गटाचे खासदार#SanjayRaut #DonaldTrump #adani #NarendraModi #SatyaprabhaNews
  • ज्या खासदारांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केले, त्या खासदारांना महिला मतदार त्यांच्या मतदारसंघात धडा शिकवतील. -चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री#chandrashekarbawankhule #bjp #sansadbhavan #SatyaprabhaNews
  • केंद्र सरकारने लोकसभेत सादर केलेले महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ शकले नाही. यानंतर आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने महिलांच्या नावावर, संविधान तोडण्यासाठी, असंवैधानिक मार्गाचा वापर केल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केला आहे. यापूर्वी, लोकसभेत बोलताना, "महिलांच्या मागे लपून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा हा घाट घातला जात असून, संपूर्ण विरोधीपक्ष या विधेयकाच्या विरोधात असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले होते. #SatyaprabhaNews  #Modi #RahulGandhi #Parliament #Lokasbha  Constitution
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • लोकसभेत मोदी सरकारला मोठा झटका बसला..लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाले आहे. महिला आरक्षण विधेयकावरील चर्चा संपल्यानंतर मतदान झाले. हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही.संविधान (१३१ वी) दुरुस्ती विधेयक, २०२६, सीमांकन विधेयक, २०२६, आणि महिला आरक्षण कायद्याशी संबंधित केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२६ यांवर सभागृहात चर्चा झाली. १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेनंतर, विधेयक मतदानासाठी मांडण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी सभागृहाला माहिती दिली की, दुरुस्तीवर विचार करावा की नाही हा प्रश्न होता. बाजूने २९८ आणि विरोधात २३० मते पडली. संविधानाच्या अनुच्छेद ३५८ नुसार आवश्यक असलेल्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान दोन-तृतीयांश बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्यामुळे, १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले नाही.#SatyaprabhaNews #LatestNews
  • भारतीय जनता पक्ष हा गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता. आमदार, खासदार फोडत होता, राजकीय घरांमध्ये फूट पाडत होता, जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माथी भडकवत होता, पण आता यांची मजल देशात
दोन गट पाडण्यापर्यंत गेली आहे. डिलिमिटेशनच्या नावाखाली स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी भारतीयजनता पक्ष जो प्रयत्न करत आहे, त्याने हा देश कायमचा दुभंगेल. - राज ठाकरे, मनसेप्रमुख#RajThackeray #BJP #LatestNews #MarathiNews  #SatyaprabhaNews
  • लखनौमध्ये २०० हून अधिक झोपड्या जळाल्या, ३० सिलिंडरचा स्फोट: एका तरुणाने सांगितले, "माझी चार मुले जिवंत जळाली." उपमुख्यमंत्री घटनास्थळी दाखल झाले होते. बुधवारी सायंकाळी ५:३० वाजता लखनौमध्ये भीषण आग लागली. विकासनगर परिसरात लागलेल्या या आगीमुळे ३० हून अधिक सिलिंडरचा स्फोट झाला. २०० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. आगीच्या ज्वाला १० किलोमीटर दूरपर्यंत दिसत होत्या. आग लागल्यानंतर जवळपासची २० घरे रिकामी करण्यात आली. अग्निशमन दलाची दहा वाहने आग विझवण्याचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. एका तरुणाने सांगितले की, त्याची चार मुले जळून खाक झाली. दरम्यान, इतर सर्व लोकांचे सामान जळून खाक झाले. ज्यांच्या झोपड्या जळाल्या होत्या ते रडत होते आणि सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगीची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले होते, तसेच मदतकार्याला गती देण्याचे आवाहन केले होते. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही घटनास्थळी पोहोचून अधिकाऱ्यांना बचावकार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
.
#LakhnowNews #Accident #SatyaprabhaNews #LatestNews
  • Ashok Kharat Case Update | खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचे समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात निधन झाले. संभाजीनगरहून शिर्डीकडे जाताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली आणि कार थेट खाली घुसली. या अपघातात शेळके यांचा मृत्यू झाला असून पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर पत्नी अजूनही गाडीत अडकलेली असल्याची माहिती आहे.
.
#AshokKharat #SatyaprabhaNews #LatestNews
  • महिला आरक्षणाचे विधेयक पुढे करून सन 2011च्या लोकसंख्येवर आधारीत पुनर्रचना किंवा सीमांकन ही सबंध देशाची फसवणूक आहे. सत्ता ताब्यात घेण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करणारा भाजपा आता अशा मार्गाचा अवलंब करीत आहे की, ज्यामुळे संपूर्ण देशाचे संतुलन बिघडून जाईल. दक्षिणेच्या राज्यांचे अधिकारच निघून जातील. तर, महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान होईल. मराठी माणसांनो, जागे व्हा; नाहीतर आधीच क्षीण झालेला महाराष्ट्राचा दिल्लीतील आवाज नाहिसा झालेला असेल. महिलांना पुढे करून लढाई लढणे, हे शोभणारे नाही. - जितेंद्र आव्हाड, आमदार, शरद पवार गट#JitendraAwhad #WomenReservation #SatyaprabhaNews #BJP
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10409
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6586
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1721
Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Rohit Pawar Baramti Election

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

15 April 2026
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज