• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, July 21, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई ह्यांची षंडयंत्रकारी आरोपातून सम्नानाने मुक्त करण्यासाठी हिंदूराष्ट्र सेनेची नांदेड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Satyaprabha News by Satyaprabha News
23 August 2023
in Top News, नांदेड
IMG 20230823 WA0000
36
SHARES
240
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड |प्रतिनिधि | हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय भाई देसाई ह्यांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक षंडयंत्र रचुन खोटा गुन्हा दाखल करुन दिनांक – १ऑगस्ट २०२३ ह्या दिवशी अटक करण्यात आलेली आहे . त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जो कट रचण्यात आलेला आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. ह्या गुन्ह्यातील फिर्यादी बलकवडे नामक व्यक्ती ३०२ गुन्ह्यातील आरोपी आहे. खुनाचे आरोप असलेला हा व्यक्ती शेतकऱ्यांना त्रास झाल्याचे तसेच शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे खोटे कट कारस्थान झाल्याचे सांगुन देव देश आणि धर्मासाठी अहोरात्र झटणारे धनंजय भाई देसाई यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्याचा बोलविता धनी कोण आहे याचाही तपास झालाच पाहिजे.

मुळात ओम साई इंटरप्रायझेस ह्या नावाने बलकवडेचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.अनेक जमिनीवर ताबा मारुन जमिनीच्या व्यवहारात कमिशन घेऊन स्वतःची उपजीविका चालवणारी ही व्यक्ती जिथे साधे सात बारावर नाव नाही ती व्यक्ती स्वतःला शेतकरी कसे काय म्हणून शकतो ? शेतकरी असल्याचा नावाखाली जमिनीच्या उलाढाली करून खोट्या केसेस करून सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार अतिशय चुकीचा आहे.

IMG 20230823 WA0002
IMG 20230823 WA0001

प्रदीप बलकवडे ह्या व्यक्तीवर ३०२ अन्वये खुनाचा तसेच तो करीत असलेल्या जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवसायाचा प्रशासनाने खोलवर तपास करावा ही विनंती. त्यांने हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजय भाई देसाईंवर  केलेल्या खोट्या केसचा प्रशासनाने खोलवर तपास करून ह्या षड्यंत्रात सहभागी असणाऱ्या सर्वच संबंधितांवर कडक कारवाई करावी व धनंजय भाई देसाई यांना सन्मानाने मुक्त करून जनमाणसाचा आदर राखावा.

IMG 20230823 WA0000 1

धनंजय देसाई हे राष्ट्रीय स्तरावरील नामांकित आणि प्रतिष्ठित व्यक्तींपैकी हे एक आहेत. धनंजय भाई देसाई यांनी देव देश आणि धर्मासाठी , भारत मातेच्या रक्षणासाठी देशात युवकांची मोठी शक्ती निर्माण केलेली आहे. हिंदुराष्ट्र सेनेने देशभरात राष्ट्रभक्तीचे कार्य केलेले आहेत व करत आहेत परंतु सध्या श्री.धनंजय भाई देसाई  यांना षडयंत्र करून अटक केलेली आहे. तरी त्यांना न्याय मिळावा म्हणून प्रत्येक राज्यात हिंदुराष्ट्र सेना व सगळं हिंदू समाज च्या वतीने त्यांच्या सन्माननीय सुटकेची प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे.

हिंदूराष्ट्र सेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख दासोपंत गोस्वामी, स्वप्निल भोसले, शुभम  स्वामी, अक्षय भोयर पाटील, बळीराम लाला, शुभम लाला, प्रसाद भोसले, अजय भालेराव अजय भोसले, नारायण दासे,ऋषी दासे, ह्यांच्या सह अनेक हिंदूराष्ट्र सेनेचे हिंदुराष्ट्रवीर उपस्थित होते.

Tags: Breaking NewsCollector office NandedEknath ShindeHindu Rashtra SenaNanded NewsSatyaprabha News
Previous Post

हिमायतनगर काँग्रेस तालुका अध्यक्षपदी सूर्यवंशी तर शहराध्यक्षपदी संजय माने यांची फेरनिवड..
👉🏻 आमदार जवळगावकर यांनी दिला निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय..

Next Post

चालू झालेल्या रेल्वे गाडीत चढण्याचा प्रयत्न युवक गंभीर जखमी

Next Post
image editor output image 2019577137 1692783901013

चालू झालेल्या रेल्वे गाडीत चढण्याचा प्रयत्न युवक गंभीर जखमी

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज