• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 22, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home क्रीडा

World Cup 2023 : विश्वचषकात हे तीन खेळाडू भारतासाठी होणार गेम चेंजर, पाहा आतापर्यंतचं प्रदर्शन

Satyaprabha News by Satyaprabha News
2 October 2023
in Top News, क्रीडा
World Cup 2023 Satyaprabha News
40
SHARES
269
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

भारतीय संघाची विश्वचषकाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. रविंद्र जाडेजाचा फलंदाजी फॉर्म वगळता सर्व खेळाडू भन्नाट फॉर्मात आहेत. ऑस्ट्रेलिया विरोधात भाराताने वनडे मालिका जिंकली, त्याआधी आशिया चषकावर नाव कोरले होते. या मालिकेत भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. आगामी विश्वचषकात भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय. या विश्वचषकात भारतासाठी तीन खेळाडू गेम चेंजर ठरु शकतात. यामध्ये मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि आर. अश्विन या तीन खेळाडूंचा समावेश आहे. या तिघांची कामगिरी कशी आहे, ते पाहूयात

मोहम्मद सिराज –

मोहम्मद सिराज सध्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. मागील दोन वर्षात सिराजने भेदक मारा केलाय. सिराजने आतापर्यंत 30 वनडे सामन्यात 54 विकेट घेतल्या आहेत. आशिया चषकाच्या फायनलमध्ये सिराजने भेदक मारा केला होता. श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवले होते. सिराजने 21 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट घेतल्या होत्या. सिराजचा हा पहिलाच विश्वचषक असेल. जसप्रीत बुमरहाच्या जोडीने सिराज भारताची गोलंदाजी सांभाळणार आहे. सिराजकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या आपेक्षा आहेत. सिराज भारतासाठी गेम चेंजर ठरु शकतो.

कुलदीप यादव –

टीम इंडियासाठी कुलदीप यादव शानदार कामगिरी करत आहे. अनेकदा कुलदीपने एकट्याच्या जिवावर सामना जिंकून दिलाय. कुलदीप यंदाच्या विश्वचषकातही दमदार कामगिरी करण्यास सज्ज आहे. कुलदीप यादवने 90 वनडे सामन्यात 152 विकेट घेतल्या आहे. कुलदीप यादव भारताच्या सर्व मैदानावर खेळला आहे, त्याचा फायदा त्याला नक्कीच होईल. चायनामन कुलदीपच्या फिपकीपुढे प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडू शकते. कुलदीप भारातासाठी विश्वचषकात गेम चेंजर ठरु शकतो.

रविचंद्रन अश्विन –

अक्षर पटेल याला दुखापत झाली अन् आर. अश्विनची टीम इंडियात एन्ट्री झाली. आर. अश्विन याच्याकडे विश्वचषक खेळण्याचा तगडा अनुभव आहे. 2011 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकात अश्विन टीम इंडियाचा भाग होता. आताही अश्विन भारतीय संघाचा भाग आहे. अश्विनच्या अनुभवाचा भारताला नक्कीच फायदा होईल. अश्विनने वनडेमध्ये आतापर्यंत 155 विकेट घेतल्या आहेत. घरच्या मैदानावर अश्विनला फायदा मिळू शकतो. डावखुऱ्या फलंदाज अश्विनच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकतात. अश्विनला भारतात खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. अश्विन भारतासाठी गेम चेंजर ठरु शकतो.

5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ –

5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.

Tags: Cricket NewsSatyaprabha NewsSports NewsWorld Cup 2023World Cup 2023 : विश्वचषकात हे तीन खेळाडू भारतासाठी होणार गेम चेंजरपाहा आतापर्यंतचं प्रदर्शन
Previous Post

काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे “संविधान कि राह पर” प्रशिक्षण शिबीराचे २ व ३ आॕक्टोबर रोजी शिर्डी येथे आयोजन

Next Post

पोलीस अधिक्षक कार्यालयात “राष्ट्रपीता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री “यांची जयंती साजरी

Next Post
image editor output image627739859 1696242045866

पोलीस अधिक्षक कार्यालयात "राष्ट्रपीता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री "यांची जयंती साजरी

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज