• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, July 5, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Saturday, July 5, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home Top News

साहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी गोळी झाडून संपविले आयुष्य

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
7 October 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 425787640 1696664343071
33
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड : नांदेड मधील पोलिस निरीक्षक आनंद मळाळे यांनी जीवन संपवल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेतली. API आनंद मळाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र, सध्या नांदेड येथे पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत होते. कामाच्या ताणातून त्यांनी हे पाऊल उचचले असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

आत्महत्या करण्यापूर्वी सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद मळाळे यांनी एक चिठ्ठी लिहिली असून त्या चिठ्ठी मध्ये आपण आत्महत्या का करत आहोत? याचा स्पष्टपणे उल्लेख आनंद मळाळे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर प्रशासनाच्या वतीने कुटुंबाला वेळेवर मदत मिळावी. यासह अनेक गोष्टीचे उल्लेख केलेले आहे व काही वरिष्ठ अधिकाऱ्याचे सदर चिठ्ठीमध्ये नाव आहे.आजारी असल्याने होते रजेवर

पोलिस निरीक्षक आनंद मळाळे हे मागच्या महिन्यात आजारी असल्यामुळे रजा घेऊन सोलापुरातील घरी आले होते. आज पहाटे चारच्या सुमारास ते घराबाहेरील अंगणात गेले. यावेळी आपल्या सर्विस रिवाल्वरमधून त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली. त्या वेळी त्यांच्या पत्नी या घरातच होत्या. आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिल्यानंतर त्यांना आनंद मळाळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड

ADVERTISEMENT
Previous Post

देवराई यांच्या कुटुंबास डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्याकडून मदत जाहीर..

Next Post

…पण काँग्रेसमध्ये वादाचे फटाके फुटाले!

Related Posts

image editor output image 200633318 1751719827269
Top News

नांदेड येथील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने शेकडो दिव्यांग मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात गनिमी काव्याने घुसुन मंत्रीमंडळाचे लक्ष केंद्रित करनार : राहुल साळवे, चंपतराव डाकोरे

5 July 2025
215
image editor output image 201556839 1751719657645
Top News

श्रद्धा, भक्ती आणि समाजएकतेचा उत्सव – श्री महामाई माता आखाड पूजन महोत्सव २०२५   आयोजक  श्री यादव अहीर गवळी समाज, नांदेड

5 July 2025
235
image editor output image 354651104 1751612079423
Top News

आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

4 July 2025
217
image editor output image 355574625 1751611955665
Top News

लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदीडॉ.दुर्गाप्रसाद रांदड यांची नियुक्ती

4 July 2025
236
image editor output image 360192230 1751596647339
Top News

ऑपरेशन सिंदूर’ मध्ये यशस्वी कामगिरी बजावणारे सैनिक चरण बुध्दिवंत यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य सत्कार

4 July 2025
328
image editor output image 501994022 1751470011892
Top News

नांदेड येथील रुग्णावर हृदयातील बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण.

2 July 2025
216
Next Post
…पण काँग्रेसमध्ये वादाचे फटाके फुटाले!

...पण काँग्रेसमध्ये वादाचे फटाके फुटाले!

बांगलादेशची विजयी सलामी! फिरकीसमोर अफगाणी फलंदाजांचं लोटांगण, 6 विकेट्सने विजय

बांगलादेशची विजयी सलामी! फिरकीसमोर अफगाणी फलंदाजांचं लोटांगण, 6 विकेट्सने विजय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 911369340 1725029782316

    लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

    image editor output image 1409008536 1708193481421

    जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

    Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

    सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

    image editor output image 200633318 1751719827269

    नांदेड येथील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने शेकडो दिव्यांग मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात गनिमी काव्याने घुसुन मंत्रीमंडळाचे लक्ष केंद्रित करनार : राहुल साळवे, चंपतराव डाकोरे

    5 July 2025
    image editor output image 201556839 1751719657645

    श्रद्धा, भक्ती आणि समाजएकतेचा उत्सव – श्री महामाई माता आखाड पूजन महोत्सव २०२५   आयोजक  श्री यादव अहीर गवळी समाज, नांदेड

    5 July 2025
    image editor output image 354651104 1751612079423

    आमच्या सरकारचा खरा डीएनए आदिवासीच आहे : डॉ. प्रमोद सावंत

    4 July 2025
    image editor output image 355574625 1751611955665

    लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदीडॉ.दुर्गाप्रसाद रांदड यांची नियुक्ती

    4 July 2025

    Recent News

    Satyapabha News…

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image 200633318 1751719827269

    नांदेड येथील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने शेकडो दिव्यांग मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात गनिमी काव्याने घुसुन मंत्रीमंडळाचे लक्ष केंद्रित करनार : राहुल साळवे, चंपतराव डाकोरे

    5 July 2025
    image editor output image 201556839 1751719657645

    श्रद्धा, भक्ती आणि समाजएकतेचा उत्सव – श्री महामाई माता आखाड पूजन महोत्सव २०२५   आयोजक  श्री यादव अहीर गवळी समाज, नांदेड

    5 July 2025
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज