• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, June 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

रांजणगावमध्ये उद्योजकास बेशुद्ध होईस्तोवर मारहाण : आम्ही डुक्कर पाळतो, नादी लागू नका ! आज तुला देवाघरीच पाठवतो, ठारच मारतो !!

Satyaprabha News by Satyaprabha News
6 November 2023
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
IMG 20231106 010009

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | विजय पाटील |
दि : ०६/११/२०२३
कर्णकर्कश हॉर्न वाजवू नका असे म्हणताच मोटारसायकलवरील दोघांनी टोकदार वस्तूने उद्योजकास बेशुद्ध होईस्तोवर मारहाण केली. ही घटना सायंकाळी के ४८ रोडवरील रांजणगाव परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बाहेरून आलेले नवउद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील (वय ३४, रा. विटखेडा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे. अरूण मासुळे (वय ३१), किशोर नावाचा त्याचा मित्र (दोघे रा. दत्तनगर, राजंनगाव, ता गुंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
जखमी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि 03/11/2023 रोजी सायंकाळी सुमारे 05.15 ते 05.30 वाजेदरम्यान फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील हे काम आटोपून नेहमीप्रमाणे मित्रांसोबत k-48 रोडवरील जवळच असलेल्या एका चहाच्या दुकानावर चहा पिताना चर्चा करीत होते. उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांच्या सोबत त्यांचे मित्र 1) योगेश जंगले 2) कृष्णा भोसले 3) अतुल राठोड 4) दिगांबर काथार चहा पित असताना नविन प्रोजेक्टवर चर्चा करत होते. त्याचवेळी फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांना एक महत्वाचा फोन काँल आल्याने ते थोडं बाजुला जावून फोनवर बोलत होते.
याचवेळी रोडने एका मोटारसायकलवर दोघे जण येत होते. ते जोरजोरात कर्कश हॉर्न वाजवत आले असता, त्यांच्या हॉर्नच्या कर्कश आवाजाने फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांना फोनवर बोलताना डिस्टर्ब झाले. त्यामुळे त्यांनी त्यास थांबवून विचारले की, ” इतक्या जोरात का हॉर्न वाजवतो “? त्यावर तो थांबला असता मोटारसायकलचा नंबर MH 20 EL 3599 असा दिसला. त्यावेळी त्याने थांबून फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांच्याशी हुज्जत घालून म्हणाला की, माझ्या गाडीचा नंबर काय बघतो, आम्ही मूळ इथले रांजणगावचे व तुम्ही कुठून कुठुन इथे येवून कंपन्या टाकून पोट भरता, व वरून आम्हालाच जाब – विचारता का? माझे नाव अरुण मासुळे आहे.
आम्ही डुक्कर पाळतो आमच्या नादी लागू नका नाहीतर तुला डूकरा सारखाच कापून टाकील “1 त्यावर फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांनी त्यास तेथून जाण्यास सांगितले असता, तो म्हणाला की, ” मी का जावू, आज तुला दाखवतोच, तुच थांब” असे म्हणून त्याच्या सोबतचा त्याच्या मित्रास त्याने बोलताना म्हणला की, किशोर हा आपल्याशी डोक लावतोय पकड याला आज याला दाखवून देवु आपण कोण आहेत असे म्हणुन त्याने त्याच्या गाडीला लावलेली काहीतरी टोकदार वस्तू काढून त्याच्या मित्राने फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांना पकडून अरुणने ” आज तू तर गेला, ” तुला देवाघरीच पाठवतो, ठारच मारतो “असे म्हणून त्याच्या हातातील टोकदार वस्तु डोक्यात दोन वेळेस मारली.
त्यात फिर्यादी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील हे जखमी झाले. डोक्यातून रक्त येवु लागल्याने ते जोरात ओरडल्याने जवळच असलेले त्यांचे मित्र योगेश, कृष्णा व दिगांबर यांनी येवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते आलेल्या मोटारसायकल वरून पळून गेले. नंतर जखमी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील हे बेशुद्ध झाले. शुद्धीवर आले तेव्हा ते घृष्णेश्वर हॉस्पिटलमध्ये असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना त्यांच्या मित्रानी येथे आणून दाखल केल्याचे समजले. तेथे डॉक्टरांनी प्रथमोचपार करून नंतर जखम मोठी असल्याने सिटी स्कॅन करणेसाठी दुसरीकडे घेवून जाण्याचे सांगितले. मित्र व नातेवाईकांनी त्यांना नंतर सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे आय.सी.यु. वॉर्डात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
याप्रकरणी उद्योजक अभिमन्यू दादासाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरू अरूण मासुळे (वय ३१), किशोर नावाचा त्याचा मित्र (दोघे रा. दत्तनगर, राजंनगाव, ता गुंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर 922/2023 कलम 307, 34 नुसार एम वाळुज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि पाथरकर करीत आहे.
सत्यप्रभा न्यूज

Previous Post

सरकारवर विश्वास नाही जोवर सरसकट कुनबी प्रमाणपत्र मिळणार नाही तोवर उपोषण सुरू राहणार:पोखर्णी येथी उपोषणकर्ते शिंदेंची माहिती

Next Post

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदारांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँक टेकओव्हर करणार ! 108 कर्जदारांची निवड, मेळाव्याला 46 कर्जदारांचीच हजेरी, 62 कर्जदारांची दांडी !!

Next Post

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदारांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँक टेकओव्हर करणार ! 108 कर्जदारांची निवड, मेळाव्याला 46 कर्जदारांचीच हजेरी, 62 कर्जदारांची दांडी !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • Abhijit Dipke Delhi Airport : अभिजीत दीपके दिल्लीत दाखल. #CockroachJantaParty
  • भाजप सदस्य राहावे की तामिळ लोकांशी जोडलेले राहावे, हे ठरवणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी 4 डिसेंबर 2025 रोजी पक्षाला कळवले होते की मी राजीनामा देणार आहे. पक्षाने मला सांगितले की, आधी निवडणुका संपू द्या आणि मग पक्ष सोडा. - के. अण्णामलाई, माजी भाजप प्रदेशाध्यक्ष
.
#KAnnamalai #BJPGovernment #SatyaprabhaNews #tamilnadupolitics #MarathiNews
  • राहुल गांधींचा अंदमान निकोबारमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद
ग्रेट निकोबार बेट वाचवण्याचा संदेश
.
#RahulGandhi #nicobar #SatyaprabhaNews #andaman #scubadiving MarathiNews
  • "मी भारतात येतोय, माझं नशीब संविधानाच्या हातात सोपवत आहे. जयभीम !"
.
#Cockrochjanataparty #AbhijitDipake #SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews
  • सलमान सर, महेश सर अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र. महेश सरांमुळे सलमान सर मलाही ओळखू लागले, एकदा मी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होतो. आणि तिथेच बाजूला ते बिग बॉसचा प्रोमो शूट करत होते. मी लगेच महेश सरांना म्हटलं, "त्यांना भेटायला जाऊ का?", त्यावर ते सहज "जा" म्हणाले... त्यांच्यासाठी जाणं सोपं होतं, कारण त्यांची मैत्री आहे, पण माझ्यासाठी ते
  • एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!पुणे दि.५ जून: राजकारणात कधी कुणाचे पारडे जड राहील आणि कुणाला अनपेक्षितपणे पायउतार व्हावे लागेल याचा कोणताही नेम नसतो. सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अशाच एका नव्या समीकरणाची आणि नेत्यांच्या छुप्या रणनीतीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे. सत्तेतील अंतर्गत घडामोडींवरून आणि पदांच्या वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे....http://www.satyaprabhanews.com/both-the-first-and-second-positions-were-taken-and-the-second-and-third-positions-were-rohit-pawaran-and-navya-davyachi-state-discussion/12499/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात
.
#NandedNews #SatyaprabhaNewshttp://www.satyaprabhanews.com/tricolor-fight-for-legislative-council-bjp-rajukar-ubatha-ashtikar-and-vanchitkaduna-ingole-ringanat/12493/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10440
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8263
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6405
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज