नांदेड दि.१२: दिवाळी म्हंटले की ईडा पिडा टळो बळिचे राज्य येवो वर्षानुवर्षे आपल्या घरातील महिला पुरूषांना दिवाळीनिमित्त ओवाळतांना म्हणत असते त्याच नुसार बळिराजा तसेच बहुजनमहामानवांच्या प्रतीमेचे पुजन करून हडको येथे सौंदर्य साडी सेंटर येथे दिवाळी साजरी करण्यात आली.

दिवाळी म्हंटले की ईडा पिडा टळो बळिचे राज्य येवो वर्षानुवर्षे आपल्या घरातील महिला पुरूषांना दिवाळीनिमित्त ओवाळतांना म्हणत असते त्याच नुसार कृषि संस्कृती चे जनक बळिराजा, संत तुकाराम,राष्ट्रमाता जिजाऊ,छ.शिवाजी महाराज,छ.संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकराज्य राजर्षी शाहु महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,महाराणी येसुबाई, अहिल्यामाई होळकर, सावित्रीमाई फुले,फातिमा बीबी शेख या बहुजनमहामानवांच्या प्रतीमेचे तसेच भारतीय संविधान,बळीवंश, तुकाराम गाथा, शिवधर्म गाथा, शिवचरित्र, बुधभूषण या ग्रंथाचेही पुजन हडको येथे सौंदर्य साडी सेंटर येथे करून दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी सौंदर्य साडी सेंटर चे मालक संकेत सोपानराव पाटील, सोपानराव विठ्ठलराव पाटील, सुलोचना सोपानराव पाटील,ज्योती संकेत पाटील, सुबोध सोपानराव पाटील,मित्रजीत संकेत पाटील,सई संकेत पाटील आदिं उपस्थित होते. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड













