• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, April 30, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

मराठवाड्याच्या विकास कामांसाठी केंद्रीय मंत्र्यांबरोबर बैठक – डॉ. श्रीकांत पाटील
👉🏻जिल्ह्यात निधीसंकल्पनासाठी सचिवांबरोबर श्रीकांत पाटील यांची चर्चा संपन्न….

Satyaprabha News by Satyaprabha News
26 November 2023
in नांदेड, राजकीय, हिमायतनगर
IMG 20231125 WA0033
35
SHARES
235
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
IMG 20231126 100215

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- भारत सरकारचे वित्त राज्य मंत्री श्री. भागवत कराड जी यांच्या सोबत हिंगोली लोकसभा संयोजक डॉ.श्रीकांत पाटील यांनी मराठवाड्यात व विशेषतः हिंगोली जिल्ह्यात रोजगार निर्माण, औद्योगिकीकरण, मूलभूत सुविधा, आरोग्य सेवा व अश्या अनेक विकासकामां साठीच्या निधीसंकल्पनेवर विभागीय सचिवांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली त्यात त्यांनी निधी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे डॉ.श्रीकांत पाटील यांनी सांगितले….

या बाबत सविस्तर वृत्त असे की छ. संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांचा एकूण औद्योगिक रोजगारातील हिस्सा अर्धा टक्क्यापेक्षाही कमी आहे. गरीब शेतकऱ्याच्या मुलांना पुणे-मुंबईसारख्या महानगरात आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार नाही या साठी जिल्हानिहाय कौशल्य विकास व रोजगार केंद्राची संख्या वाढविण्याचे लक्ष या बैठकीत ठरवण्यात आले आहे.. मराठवाड्याची अर्थव्यवस्था ही कृषि शेत्रावर आधारीत असल्यामुळे पाण्याचे हक्काचे स्रोत मर्यादित आहेत आणि कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त झाल्यामुळे नवीन इंड्स्ट्रीज येण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले.मराठवाड्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, ऊस आणि काही प्रमाणात कडधान्ये पिकवली जातात. त्यांच्या बाजार भावातून पिकाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न अल्प आहे. या समस्येसाठी कृषी विद्यापीठ व जमीन-माती निरीक्षण करून उपयुक्त रोपांची लागवट करण्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नात कमालीची वाढ होईल यासाठी हिंगोली जिल्ह्यात केंद्र सरकार च्या मदतीने निधी उपलब्ध कसा करता येईल व त्या अनुशंघाने जिल्ह्याच्या तळा-गळात हा निधी रस्ते, रुग्णालय व शाळा अश्या विकासकाऱ्यांच्या मदतीने कसा पोहचवता येईल यावर भारत सरकारचे वित्त राज्य मंत्री श्री. भागवत कराड यांच्या सोबत भाजपा हिंगोली लोकसभा संयोजक डॉ.श्रीकांत पाटील यांच्या सोबत यशस्वी चर्चा संपन्न झाली. या बैठकीत अशा कामांसाठी त्वरित उपाययुक्त ठरणारं आणि प्रभावी निर्णय घेतल्याच्या सूचना मिळाल्या आहेत त्यामुळे मराठवाड्यातील विकासां साठी एक नवीन क्षेत्रे उभारण्यात आणि समृद्धीसाठी नवीन प्रकल्पे सुरू होतील यात शंका नाही असे श्रीकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे…..

Previous Post

दहा हजारांची लाच सहकार अधिकारी तीन दिवस पोलिस कोठडीत

Next Post

हिमायतनगर शहरातील वैकुंठ स्मशान भूमीच्या सुशोभीकरणाचे काम कमिटीकडून श्रमदानातून सुरू
👉🏻 सर्व गावकरी व लोक प्रतिनिधीच्या मदतीने स्मशानभूमीचा कायापालट करू :- अध्यक्ष शाम ढगे…

Next Post
Picsart 23 11 26 16 27 25 205

हिमायतनगर शहरातील वैकुंठ स्मशान भूमीच्या सुशोभीकरणाचे काम कमिटीकडून श्रमदानातून सुरू
👉🏻 सर्व गावकरी व लोक प्रतिनिधीच्या मदतीने स्मशानभूमीचा कायापालट करू :- अध्यक्ष शाम ढगे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील. बच्चू कडू माझे मित्र आहेत, आमचीही चर्चा झाली. शिंदे साहेब अंतिम निर्णय घेतील. विधानपरिषद निवडणुकीत 9 जागा असतील, पण 10 उमेदवार रिंगणात उतरले तर बिनविरोध निवडणूक कशी होणार? पण महायुतीचे 9 उमेदवार विजयी होतील. - उदय सामंत, उद्योगमंत्री#UdaySamant #EknathShinde #Mahayuti #BacchuKadu #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मी 4 वेळा निवडून आलो 10 आमदाराचं मी एकटाच काम करतो. मी जर मंत्री झालो तर मी एकटाच दहा मंत्र्यांच काम करेल.#MarathiNews #SatyaprabhaNews  #ravirana #politics #MaharashtraPolitics
  • सेन्सेक्स २०० अंकांनी कोसळला, निफ्टी २४,००० वर! आज भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात दबाव पाहायला मिळाला. अमेरिका आणि इराणमधील बिघडत्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. प्रामुख्याने पीएसयू बँक (PSU Bank) आणि फायनान्शिअल शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजार खाली आला. निफ्टी २४,००० च्या स्तरावर संघर्ष करत असताना सेन्सेक्समध्येही १५० हून अधिक अंकांची घसरण नोंदवण्यात आली. #SatyaprabhaNews  #StockMarket #Sensex #Nifty #ShareMarketIndia
  • लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान#Latur #Heat #Akola #LatestNews #Maharashtra SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अभियंत्यावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास, मात्र तात्काळ शिक्षेला स्थगिती#NiteshRane #maharashtra #MarathiNews #SatyaprabhaNews
  • अजितदादांच्या अपघाताला परवा
तीन महीने होत आहेत मात्र अद्यापही
तपास पुढे सरकलेला नाही,
CID नेमकं काय करतंय हे
देखील कळायला मार्ग नाही! : रोहित पवार#NAjitPawar #SatyaprabhaNews #rohitpawar #bageshwarbaba
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10425
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8148
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

3909
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Recent News

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज