दिल्ली दि २९: रविवारी, कुस्तीपटूंचे आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकले. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट आणि संगीता फोगाट यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणात कारवाई करावी, या मागणीसाठी मागील महिनाभरापासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनीदेखील सहभाग घेतला आहे. रविवारी, कुस्तीपटूंचे आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकले. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट आणि संगीता फोगाट यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोन्ही कुस्तीपटू हसत असल्याचे दिसत आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोवरून कुस्तीपटूंच्या आंदोलनावर टीका करण्यात आली. मात्र, हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) माध्यमातून तयार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
कुस्तीपटूंच्या आंदोलनावर या व्हायरल फोटोंच्या माध्यमातून अनेकांनी टीकेची झोड उठवली. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीदेखील व्हायरल फोटो ट्वीट केला. रस्त्यावरील नाटकानंतर हाच त्यांचा खरा चेहरा असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले. ट्वीटर व्हेरिफाइड अकाउंट @wokeflix_ या ट्वीटर अकाउंटनेदेखील व्हायरल इमेज मीममध्ये शेअर केली. Toolkit Activated. Mission Accomplished असे या अकाउंटने फोटो शेअर करताना म्हटले. . भाजपशी संबंधित असलेल्या काही ट्वीटर अकाउंटकडून विनेश आणि संगीता फोगटचे हसत असलेले व्हायरल फोटो वापरून ट्वीट करण्यात आले.
सत्य काय?
फॅक्ट चेक वेबसाईट ‘अल्ट न्यूज’ने (Alt News) याबाबतचा दावा केला आहे. ‘अल्ट न्यूज’ने पत्रकार मनदीप पुनिया यांनी रविवारी दुपारी 12.28 वाजता केलेल्या ट्वीटची माहिती दिली. पुनिया यांच्या ट्वीटमध्ये विनेश फोगटला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. यामध्ये फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोमध्ये विनेश, संगीता आणि इतर जण हसताना दिसत नाहीत. या उलट अशाच प्रकारच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये विनेश आणि संगीता फोगट हे हसताना दिसत आहे. आंदोलनात सहभागी असलेला कुस्तीपटू बजरंग पुनियाने दोन फोटोंचा कोलाज ट्विट केला आहे ( यातील एका फोटोमध्ये कुस्तीपटू हसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत ते हसत नाहीत) व्हायरल होणाऱ्या फोटोला पुनिया याने फेक फोटो असल्याचे म्हटले. त्याशिवाय, जो कोणी व्हायरल फोटो प्रसारित करेल त्याच्याविरुद्ध तक्रारी दाखल केल्या जातील असे त्यांनी सांगितले. हे ट्विट विनेश फोगटने स्वतः रिट्विट केले आहे.
india-at-2047
भारत
विश्व
महापालिका निवडणूक 2022
IDEAS OF INDIA
IPL 2023
टेलिव्हिजन
सिनेमा
WTC FINAL 2023
छत्रपती संभाजीनगर
धाराशिव
मुंबई
पुणे
नाशिक
नागपूर
कोल्हापूर
सोलापूर
फोटो
राशीभविष्य
वर वधू
क्रीडा
ट्रेंडिंग न्यूज
आरोग्य
लाईफस्टाईल
क्राईम
राजकारण
शिक्षण
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
पर्सनल फायनान्स
म्युच्युअल फंड्स
आयपीओ
जॅाब माझा
ऑटो
टेक-गॅजेट
ब्लॉग
उपयुक्तता
संपर्क करा
मुख्यपृष्ठ
क्रीडा
Wrestlers Protest viral Image: दिल्लीत कुस्तीपटूंचे आंदोलन; विनेश आणि संगीता यांचे AI ने तयार केलेले फोटो व्हायरल
Wrestlers Protest viral Image: दिल्लीत कुस्तीपटूंचे आंदोलन; विनेश आणि संगीता यांचे AI ने तयार केलेले फोटो व्हायरल
wrestlers protest: रविवारी, कुस्तीपटूंचे आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकले. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट आणि संगीता फोगाट यांचा एक फोटो व्हायरल झाला होता.
By: एबीपी माझा वेब टीम
Updated at: Mon, May 29,2023, 8:47 pm (IST)
FOLLOW US
Wrestlers Protest viral Image: दिल्लीत कुस्तीपटूंचे आंदोलन; विनेश आणि संगीता यांचे AI ने तयार केलेले फोटो व्हायरल
Wrestlers Protest viral Image: दिल्लीत कुस्तीपटूंचे आंदोलन; विनेश आणि संगीता यांचे AI ने तयार केलेले फोटो व्हायरल
Share:
Wrestlers Protest viral Image: अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणात कारवाई करावी, या मागणीसाठी मागील महिनाभरापासून कुस्तीपटूंचे आंदोलन (wrestlers protest) सुरू आहे. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनीदेखील सहभाग घेतला आहे. रविवारी, कुस्तीपटूंचे आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकले. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि संगीता फोगाट (Sangita Phogat) यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोन्ही कुस्तीपटू हसत असल्याचे दिसत आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोवरून कुस्तीपटूंच्या आंदोलनावर टीका करण्यात आली. मात्र, हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) माध्यमातून तयार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
कुस्तीपटूंच्या आंदोलनावर या व्हायरल फोटोंच्या माध्यमातून अनेकांनी टीकेची झोड उठवली. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीदेखील व्हायरल फोटो ट्वीट केला. रस्त्यावरील नाटकानंतर हाच त्यांचा खरा चेहरा असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले.
ट्वीटर व्हेरिफाइड अकाउंट @wokeflix_ या ट्वीटर अकाउंटनेदेखील व्हायरल इमेज मीममध्ये शेअर केली. Toolkit Activated. Mission Accomplished असे या अकाउंटने फोटो शेअर करताना म्हटले.
भाजपशी संबंधित असलेल्या काही ट्वीटर अकाउंटकडून विनेश आणि संगीता फोगटचे हसत असलेले व्हायरल फोटो वापरून ट्वीट करण्यात आले.
सत्य काय?
फॅक्ट चेक वेबसाईट ‘अल्ट न्यूज’ने (Alt News) याबाबतचा दावा केला आहे. ‘अल्ट न्यूज’ने पत्रकार मनदीप पुनिया यांनी रविवारी दुपारी 12.28 वाजता केलेल्या ट्वीटची माहिती दिली. पुनिया यांच्या ट्वीटमध्ये विनेश फोगटला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. यामध्ये फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोमध्ये विनेश, संगीता आणि इतर जण हसताना दिसत नाहीत. या उलट अशाच प्रकारच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये विनेश आणि संगीता फोगट हे हसताना दिसत आहे.
आंदोलनात सहभागी असलेला कुस्तीपटू बजरंग पुनियाने दोन फोटोंचा कोलाज ट्विट केला आहे ( यातील एका फोटोमध्ये कुस्तीपटू हसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत ते हसत नाहीत) व्हायरल होणाऱ्या फोटोला पुनिया याने फेक फोटो असल्याचे म्हटले. त्याशिवाय, जो कोणी व्हायरल फोटो प्रसारित करेल त्याच्याविरुद्ध तक्रारी दाखल केल्या जातील असे त्यांनी सांगितले. हे ट्विट विनेश फोगटने स्वतः रिट्विट केले आहे.
अल्ट न्यजूने हे फोटो फेसअॅप या AI आधारीत अॅपच्या माध्यमातून फोटो तयार करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. पत्रकार मनदीप पुनिया यांनी ट्वीट केलेल्या फोटोवर या फेसअॅपचा वापर करून व्हायरल होणाऱ्या फोटो सारखी इमेज तयार करण्यास यश आले असल्याचे अल्ट न्यूजने म्हटले.
अल्ट न्यूजने केलेल्या दाव्याप्रमाणे एक व्हीडिओ आम्हाला आढळला. पत्रकार प्रथमेश पाटील यांनी फोटोंमधील बदल कसा करता येऊ शकतो, याचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. #सत्यप्रभा न्युज # नांदेड
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!