• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, July 12, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा आयोजीत
विभागस्तरीय युवा महोत्सवात नांदेडचे वर्चस्व

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
9 December 2023
in नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1550819814 1702133822671
40
SHARES
265
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि. 9 : डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह व स्टेडियम परिसरात संपन्न झालेल्या विभाग स्तरीय युवा महोत्सवात नांदेडने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व कृषि विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 व 9 डिसेंबर रोजी हा युवा महोत्सव संपन्न झाला.

क्रीडा व युवक सेवा लातूर विभागाचे उपसंचालक जगन्नाथ लकडे, राज्य निवडणूक दुत डॉ. सान्वी जेठवाणी, नेहरू युवा केंद्राच्या चंदा रावळकर, कविता जोशी, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, संतोष कनकावार, प्रांजली रावणगावकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

विभागीय युवा महोत्सवातील हे आहेत विजेते

सांस्कृतीक (समुह लोकनृत्य) – प्रथम- अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, धाराशिव, द्वितीय- दयानंद वाणिज्य महा. लातूर, तृतीय- ओझोन फाऊंडेशन, किनवट जि.नांदेड, (वैयक्तीक सोलो लोकनृत्य)- प्रथम- आदिती केंद्रे (नांदेड), द्वितीय- अर्पणा पवार, (लोकगीत समूह)- प्रथम- कलाधिराज सांस्कृतिक कला संघ, लातूर, द्वितीय- शिव बहुउददेशिय सेवाभावी संस्था, हदगाव जि.नांदेड, तृतीय- धनंजय शिंगोडे संस्था, धाराशिव, (वैयक्तिक सोलो लोकगीत)- शिवकुमार मठपती (नांदेड), द्वितीय- अपेक्षा डाके.

कौशल्य विकास (कथा लेखन )- प्रथम- रितेश पडोळे, द्वितीय- आदित्य भांगे, 3) शिवप्रसाद भोळे, (पोस्टर स्पर्धा)- प्रथम- प्रतिक्षा हळदे, द्वितीय- सुरेश गवाले, तृतीय- जगदीश सुतार, (वकृत्व स्पर्धा इंग्रजी व हिंदी)- अंकिता ढगे, द्वितीय- अक्षरा मोरे, तृतिय- समीर शेख (धाराशिव), (फोटोग्राफी)- प्रथम- रमेश गायकवाड (नांदेड), द्वितीय- प्रसाद शिंदे.

संकल्पना आधारीत स्पर्धा 1) तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर- प्रथम – शुभांगी संजय जावळे, द्वितीय- नेताजी सुभाषचंद्र बोस महा.नांदेड 2) सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान- प्रथम- हनुमंत पांचाळ, द्वितीय- आकांक्षा दांडगे, तृतीय– आसावरी संतोष भोसीकर 4) युवा कृती (हस्तकला)- प्रथम- रमेश एकनाथ गायकवाड, (वस्त्रउद्योग)- प्रथम- रमेश एकनाथ गायकवाड, (अग्रो प्रोडक्ट)- जितेंद्र सुधाकर रुद्रकंठवार, द्वितीय- शेख लईख शेख बाबु, तृतीय- प्रसाद नवनाथ गवाले.

image editor output image1575754881 1702133798162

या विभागीय युवा महोत्सवाकरीता विविध कलाप्रकाराचे परिक्षक म्हणुन डॉ. सान्वी जेठवाणी, प्रा. संदीप काळे, डॉ. पांडुरंग पांचाळ, प्रा. पंकज खेडकर, डॉ. संदेश हटकर, प्रा. शुभम बिरकुरे, प्रा. शिवराज शिंदे, डॉ. सिध्दार्थ नागठाणकर, श्रीमती कविता जोशी, डॉ. सिध्दार्थ नागठाणकर, कविता जोशी, जाहीर उमेर, डॉ. पुरण शेटटीवार, डॉ. बालाजी पेनुरकर, डॉ. मनिष देशपांडे आदींनी काम पाहिले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी संजय गाढवे, राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, बंटी सोनसळे, वैभव दमकोंडवार, उत्तम कांबळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ, ज्ञानेश्वर रोठेआदींनी परिश्रम घेतले असल्याचे मा.जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड यांनी कळविले आहे.

विजेते स्पर्धक क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात लातूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी सांगितले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

दहावी-बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने अर्ज करण्यास 20 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Next Post

लोहा तालुक्यात बनावट मद्यसाठ्यासह आरोपीला जागेवरच अटक – राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Next Post
image editor output image808637805 1702134129714

लोहा तालुक्यात बनावट मद्यसाठ्यासह आरोपीला जागेवरच अटक - राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026

    Recent News

    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज