• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 23, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन
कृषि विभागामार्फत कृषिनिष्ठ पुरस्काराचे होणार वितरण

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
2 January 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 1912795490 1704186647084
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.२: श्रीक्षेत्र माळेगांव यात्रेनिमीत्त जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत माळेगांव येथे भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व भाजीपाला प्रदर्शन स्पर्धाचे आयोजन केले आहे. तसेच 10 जानेवारी 2024 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण कृषि प्रदर्शनाचे उदघाटन व डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय बेतीवार यांनी कळविले आहे.

image editor output image1578050033 17041866639208878128897577708543

जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत यात्रेच्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे, मसाला पिके व भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फळे, भाजीपाला व मसाला पिकांचे उत्कृष्ठ नमुने आणून ठेवावेत. प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके, भाजीपाल्याच्या नमुन्यास प्रत्येक वाणातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येईल. विजेत्या शेतकऱ्यांना रोख बक्षिस व प्रमाणपत्रही देण्यात येईल.

डॉ. शंकरराव चव्हाण कृषि प्रदर्शनात एकूण 130 स्टॉलचे नियोजन केले आहे. त्यामध्ये बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपनी, रासायनिक खते उत्पादन करणाऱ्या कंपनी, किटकनाशक औषधे उत्पादन करणाऱ्या कंपनी, ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या कंपनी, शेती उपयोगी औजारे उत्पादन करणाऱ्या कंपनी, सेंद्रीय उत्पादने करणारे शेतकरी, महिला बचत गट , आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण, समाज कल्याण, तसेच कृषी विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग महाराष्ट्र शासन, महाबीज, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग इत्यादी विविध प्रकारचे स्टॉल्स प्रदर्शनात असणार आहेत.

जिल्हास्तरीय फळे,भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यात प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना अनुक्रमे 4 हजार रुपये, 3 हजार रुपये व 2 हजार रुपये याप्रमाणे बक्षीस देण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पुरस्कार समारंभासाठी उपस्थित राहावे व पाच दिवस चालणाऱ्या कृषि प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

भैय्यासाहेब आंबेडकर विहार प्रभात नगर नांदेड येथे धम्मा श्रय युवा विचार मंच च्या वतीने शौर्यदीन साजरा करण्यात आला

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराफा लाईन परीसरातील खुनाच्या गुन्हयातील आणखी एक आरोपी अटक

Next Post
image editor output image995891388 1704205323692

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराफा लाईन परीसरातील खुनाच्या गुन्हयातील आणखी एक आरोपी अटक

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मला उद्धव ठाकरे यांनी स्वत: बोलावलं होतं, मी त्यांच्याकडे पक्षात घ्या म्हणून गेलो नव्हतो, मला आमदारकी, खासदारकी द्या म्हणून गेलो नव्हतो. - संजय दिना पाटील, खासदार
#SanjayDinaPatil #UddhavThackeray #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews
  • ओमराजे हे मनाचे राजे आहेत! : एकनाथ शिंदे
.
#OmrajeNimbalkar #EknathShinde #SatyaprabhaNews #shivsena #operationtiger
  • शिंदे बाळंत झालेत, त्यांनी सहा गद्दारांना जन्म दिलाय आणि ऑपरेशन सुखरुप झालंय. बॉडी त्यांची सुस्थितीत नाही, त्यांना पुढे सिझरिंग करावं लागणार आहे. हा विक्रम आहे. केनियात एका महिलेला पाच मुलं झाली होती. आता इकडे नंदनवनला पाळणा हललाय, सहा गद्दारांचा जन्म झाला आहे. - संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
#SanjayRaut #EknathShinde #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews LatestNews
  • 6 टायगर शिवसेनेत आलेत, ना तुडवायला, ना आडवायला, आम्ही शिवसेना वाढवायला निघालो : एकनाथ शिंदे
.
#EknathShinde #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestNews
  • कृष्णा पाटील आष्टीकर यांची शिवसेना (UBT) पक्षातून हकालपट्टी; संजय राऊत यांनी X (ट्वीट) वर दिली माहिती.
.
#SanjayRaut #ShivsenaUBT #LatestNews #HadgaonNews #MarathiNews KrushnaPailAshtikar
  • ज्या पद्धतीने दिल्लीतून शिंदेंना बळ दिलं जातंय ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, याची कल्पना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे. देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर केला जात आहे. शिंदे हे अमित शाहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. -संजय राऊत, खासदार (शिवसेना ठाकरे)
#SanjayRaut #EknathShinde #SatyaprabhaNews #AmitShah #MaharashtraPolitics MarathiNews
  • नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !नांदेड दि.२२ जून: महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावर सध्या अत्यंत नाट्यमय आणि अनपेक्षित अशा घडामोडी दररोज पाहायला मिळत आहेत. याच साखळीतील एक मोठी आणि महत्त्वाची राजकीय घटना नांदेड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणूक निकालाच्या निमित्ताने समोर आली आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र राजकारणातील एक चुकीचा संदेश किंवा संभ्रम कसा मोठा फटका देऊ शकतो हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे....http://www.satyaprabhanews.com/big-blow-to-mp-ashtikaran-and-heavy-defeat-of-mulga-krishna-in-nanded-legislative-council-elections/12734/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज