• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, May 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र औरंगाबाद

वैजापूर, फुलंब्री व पैठण तालुक्यांतील ११ वाळू घाटांमधून ६५३२७ ब्रास वाळू उपलब्ध, सेतू केंद्रात नोंदणी आवश्यक ! घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत !!

Satyaprabha News by Satyaprabha News
12 January 2024
in औरंगाबाद, महाराष्ट्र
34
SHARES
224
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20240112 2350282941017836518675963

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी! विजय पाटील‌ !
दि : १२/०१/२०२४
शासनाच्या वाळू उत्खनन धोरणानुसार फुलंब्री, पैठण व वैजापूर तालुक्यातील एकूण ११ वाळू घाटांमधून ६५३२७ ब्रास वाळू उपलब्ध होणार असून नागरिकांना आता वाळू खरेदी करता येणार असून त्यासाठी सेतू केंद्रात नोंदणी करणे आवश्यक असेल असे जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज शाखेमार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, महसूल व वन विभाग, शासन निर्णय दि. १९/०४/२०२३ रोजीच्या सर्वंकष वाळू धोरणानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यावरण अनुमतीस अधिन राहून वाळूगटातून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या बांधकाम योग्य वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, वाळू डेपो निर्मिती, व्यवस्थापन व विक्री करणेकरीता १३ वाळू घाटासाठी ०६ वाळू डेपो साठी ई-निविदा प्रसिध्‍द करण्‍यात आल्‍या होत्‍या. ज्‍यामध्‍ये फुलंब्री, पैठण व वैजापूर तालुक्‍यातील एकुण ११ वाळू घाटासाठी ४ वाळू डेपोसाठी निविदा प्राप्‍त झाल्‍या असुन ११ वाळू घाटामधून नागरिकांना ६५३२७ ब्रास वाळू उपलब्‍ध होणार आहे.

लिलावात गेलेल्‍या वाळू घाट व डेपोचा तपशील पुढील प्रमाणे- फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथे गेवराई (गुंगी) येथे ६०१३ ब्रास, पैठण तालुक्यात नांदर भाग १, भाग २, भाग ३, नवगाव भाग २ आणि ब्रह्मगाव येथील ब्रह्मगाव डेपोत सर्व घाट मिळून २३ हजार ५९२ ब्रास, सिल्लोड तालुक्यात धानोरा वाळू घाटाच्या मोढा खु. डेपोवर ५०८८ ब्रास, वैजापूर तालुक्यात पुरणगाव, भालगाव, अव्‍वलगाव, नागमठाण घाटावरील डागपिंपळगाव डेपोवर ३०६३४ ब्रास वाळू उपलब्ध झाली आहे. अशी एकूण ६५३२७ ब्रास वाळू उपलब्ध झाली आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी दिली आहे.

ग्राहकास सेतु सुविधा केंद्रात नोंदणी करणे आवश्‍यक- वाळु खरेदीसाठी ग्राहकास सेतु सुविधा केंद्रात नोंदणी करणे आवश्‍यक आहे. घरकुल लाभार्थी व सर्वांना वाळूची नोंदणी करतांना सेतूची नोंदणी फी २५ रुपये भरावी लागेल. नोंदणी करतांना रेशन कार्ड, आधार कार्ड, घरकुल प्रमाणपत्र इ. कागदपत्रे/ पुरावा सोबत आणावे. नोंदणी करताना मोबाईल क्रमांक अनिवार्य असून, OTP साठी मोबाईल आवश्यक आहे. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत मिळेल. इतरांसाठी ६०० रुपये अधिक १० टक्के डीएमएफ ६० रुपये अधिक एसआय चार्ज १६ रुपये एकूण ६७७ रुपये . तसेच ५२ रुपये प्रतिब्रास किमतीने एका कुटुंबास एका वेळी कमाल १० ब्रास इतक्या मर्यादेत वाळू मिळेल. त्यानंतर वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर वाळूची मागणी ग्राहकास करता येईल. नोंदणी झाल्यानंतर बुकींग ID असलेली पावती प्राप्त करुन सदर पावती वाळू डेपोवरील डेपोमॅनेजरला दाखवून वाहतुक पावती प्राप्त (ETP) करुन घ्यावी. डेपोपासून बांधकाम ठिकाणचा वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी नोंदणी केलेल्या व्यक्तीची राहील. शासनाच्या अधिकृत वाळू डेपो वरून वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी महाखनिज वेबसाइटवर ट्रान्सपोर्टर म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे. अशा वाहनांना (AIS-140 IRNSS) GPS यंत्रणा असणे आवश्यक आहे. वाळूची मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसांच्या आत डेपोमधून वाळू नेणे बंधनकारक आहे.
सत्यप्रभा न्यूज

Previous Post

रिक्षाच्या संपामुळे विद्यार्थ्यांसह महिला व वृद्धांचे मोठे हाल ! छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट बस खचाखच भरून धावल्या !!

Next Post

महापालिकेच्यावतीने कर वसुलीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन

Next Post
image editor output image800171386 1705146994361

महापालिकेच्यावतीने कर वसुलीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटतं 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभा राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे. - जय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस युवानेते
.
#jaypawar #sunetrapawar #BaramatiNews
#SatyaprabhaNews  #MarathiNews
  • गेल्या महिनाभरापासून पुण्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था विचारात घेता, केवळ पुणेच नव्हे तर चाकण, अकोला, अमरावती आणि परतवाडा या सर्वच ठिकाणी ज्या पद्धतीने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, ते अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे : सुषमा अंधारे
. #SatyaprabhaNews #Sushmaandhare #devendrafadnavis
  • राहुल गांधींच्या लॉजिक नुसार
  • मी आता एका
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • एका राज्यात आपचे सरकार आणि पोलीस आहेत. भाजपकडे २१ राज्यांमध्ये सरकार आणि पोलीस आहेत. सूडाचा हा घाणेरडा खेळ कुठे संपेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.#SatyaprabhaNews #RaghavChadha #MaharashtraPolitics #MarathiNews #BJP
  • देशातील महिलांना 50% आरक्षण मिळणार होतं, पण काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी हे विधेयक मंजूर होऊ दिले नाही. त्यामुळे या पुढे कोणत्याच निवडणुकीत काँग्रेसला निवडून देऊ नका.#AshokChavan #harshwardhansapkal #MarathiNews #SatyaprabhaNews #WomenReservation
  • TVK पार्टीने केवळ राजकीय लढाई जिंकली असे नाही, तर तामिळनाडूच्या जनतेच्या मनात दीर्घकाळ जपलेली भावनिक लोकशाहीही विजयी झाली. पैशाची लालसा आणि भ्रष्ट राजकीय संस्कृती यांना या निवडणुकीत खोल गाडले गेले. बदलाची तहान असलेल्या जनतेच्या मनात TVK ही एक प्रमुख शक्ती आहे, हे या निकालाने ठामपणे सिद्ध केले आहे.#vijaythalapathy #SatyaprabhaNews #tvk  #TamilnaduNews #election MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10430
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8163
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

5391
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज