• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, May 6, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नवा संकल्प करा लातूर शहर अपघात मुक्त करा – सुवर्णयुग न्युज

Satyaprabha News by Satyaprabha News
15 January 2024
in महाराष्ट्र, लातूर
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
img 20240115 2311492315565470974757560

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : १५/०१/२०२४
लातूर जिल्ह्यातून जाणारे महामार्ग अत्यंत उच्च दर्जाचे झाले असून त्यामुळे रोड सेफ्टी हा विषय अत्यंत महत्वाचा झाला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये याबाबतची जागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. या वर्षाचा संकल्प करू या, लातूर शहर अपघात मुक्त करु या अशी साद जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना घातली आहे.
राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह दि १५ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित केला आहे. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित उदघाटन समारंभात जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.अजय देवरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गोतपगार,जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. प्रदीप ढेले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,एम. एम. पाटील,विभागीय वाहतूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, संदीप पडवळ, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, सहा प्रादेशिक परिवहन कार्यालय, गणेश कदम उपस्थित होते.
अपघातास आळा घालणे हे केवळ वाहन चालकांचे कर्तव्य नसून प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे असे सांगून आजच्या युवा पिढीमध्ये वाहने अतिवेगाने चालविण्याची क्रेझ असल्याने अपघातांच्या संख्येत दुर्देवाने वाढ होत असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी सांगितले. यासाठी युवा पिढीमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती होणे गरजेचे असून प्रत्येक शाळामध्ये रस्ता सुरक्षा शिकविण्याची गरजही त्यांनी यावेळी विशद केली.प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर येथे उभारण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा गॅलरी’चे विशेष कौतूक करुन याच धर्तीवर लातूर शहरात अन्य काही ठिकाणी अशा गॅलरी उभारण्यात याव्यात अशा सूचना केल्या. अपघातला कारणीभूत ठरणारे घटक आणि रस्ता अपघात आणि सुरक्षा हा गंभीर विषय त्यांनी अतिशय मार्मिकपणे सोदाहरण देऊन पटवून दिला. लातूर जिल्ह्यात एकही अपघात होणार नाही अशी जाणीव जागृती करावी त्याला सर्वसामान्यांनी हे सर्व आपल्या सुरक्षिततेसाठी आहे याची जाणीव ठेवून सर्व नियम अवगत करून घ्यावेत असे आवाहनही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी यावेळी केले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये अत्यंत विश्लेषणात्मक अपघाताची माहिती दिली. तसेच आजच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन व उद्देश स्पष्ट केला. अपघातांची विविध कारणे विस्तृत स्वरुपात विशद केले. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये येणाऱ्या वाहन चालकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती व प्रबोधन होण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात उभारण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा गॅलरी बाबत मोटार वाहन निरीक्षक सुनिल शिंदे यांनी ध्वनी चित्रफित प्रदर्शित करुन त्याबाबतची माहिती दिली.
जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात उभारण्यात आलेल्या गॅलरीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे सुनिल शिंदे व मंगेश गवारे या मोटार वाहन निरीक्षकांचा जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
राज्य परिवहन विभागातील विना अपघात सेवा केलेल्या वाहन चालकांचा गौरव
एस टी महामंडळाची बस चालवताना तरवडे गंगाधर तुकाराम, पाटील व्यंकटराव दगडू, जोगपेठे बालाजी गोविंद, जाधव सुकराज सुर्यभान, जाधव प्रविण शिवाजी यांनी एकही अपघात केला नाही यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
नागरिकांमध्ये जनजागृत होण्याच्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा विषयक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आल. यावेळी रस्ता सुरक्षिततेसाठीची सर्वांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिश सुर्यवंशी, व श्रीमती गोदावरी काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा गणेश कदम यांनी केले.
स्कुल बस, ट्रॅव्हल्स असोसिएशनचे पदाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक, जे.एस.पी.एम. महाविद्यालय व दयानंद महाविद्यालयातील विद्यार्थी, मोटार वाहन निरीक्षक, सहा मोटार वाहन निरीक्षक कार्यालयातील कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सत्यप्रभा न्यूज

Previous Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आदिवासी जनजातींना मिळाला विकासाचा मार्ग – केंद्रिय राज्यमंत्री भगवंत खबा

Next Post

विमानतळ समोरील अतिक्रमणावर जेसीबी फिरवला ! न्यू हायस्कूलच्या तक्रारीवरून मनपाची धडक कारवाई !!

Next Post

विमानतळ समोरील अतिक्रमणावर जेसीबी फिरवला ! न्यू हायस्कूलच्या तक्रारीवरून मनपाची धडक कारवाई !!

Comments 1

  1. mitolyn official says:
    3 months ago

    **mitolyn official**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • भाजपचा विजय अनैतिक आहे. शंभरहून अधिक जागा लुटल्या गेल्या आहेत. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या संगनमताने केंद्रीय दलांच्या मदतीने निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाया बेकायदेशीर होत्या. आम्ही पुन्हा उभे राहू. : ममता बॅनर्जी, अध्यक्षा, तृणमूल काँग्रेस
.
.
#MamtaBanerjee #WestBengal
#SatyaprabhaNews #MarathiNews
  • "भोर अत्याचार प्रकरणातील नराधमाला कायद्यानुसार १०० टक्के फाशीची शिक्षा होईल. पण ती होण्याआधी त्याचा चौरंग करा, त्याला हालहाल करून संपवा, अशा बेकायदेशीर मागण्या करणाऱ्या प्रवीण तरडे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पोलिसांनी बोलावून घेऊन समज दिली पाहिजे किंवा अशा लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे.- असीम सरोदे
.
#AsimSarode #SatyaprabhaNews #RajThackeray #PravinTarade #LatestNews
  • मी राजीनामा देणार नाही, कारण मी निवडणुकीत हरले नाही. भाजपने निवडणूक जबरदस्ती हिसकावून घेतली. नैतिकतेच्या आधारावर आमचा विजय झालाय.: ममता बॅनर्जी
.
.
#MamtaBanerjee #WestBengal
#SatyaprabhaNews #MarathiNews
  • OBC साठी स्वतंत्र रकाना नसल्याने गोंदिया जिल्ह्यातील चार गावांचा जनगणनेवर बहिष्कार...
.
#castecensus #Janganana2026 #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNews
  • आसाम आणि पश्चिम बंगाल ही भाजपनं निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यावर निवडणूक चोरी केल्याची स्पष्ट उदाहरणं आहेत. आम्ही ममता बॅनर्जी यांच्यासोबत सहमत आहोत. बंगालमध्ये 100 जागांची चोरी झाली. - राहुल गांधी, काँग्रेस नेते#SatyaprabhaNews #RahulGandhi #WestBengal #BJP #Congress
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलले आहे! 2026 मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका नेहमी लक्षात ठेवल्या जातील. जनशक्तीचा विजय झाला आहे आणि भाजपाच्या सुशासनाच्या राजकारणाचा विजय झाला आहे. मी पश्चिम बंगालमधील प्रत्येक नागरिकाला नमन करतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान#SatyaprabhaNews  #NarendraModi #WestBengal #MamtaBanerjee #vidhansabha
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10428
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8163
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

5157
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज