• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, June 2, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 01 फेब्रुवारी रोजी‌ पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
24 January 2024
in Top News, महाराष्ट्र
image editor output image960903991 1706106638967
33
SHARES
221
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

हिंगोली दि.२४: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल कॅरिअर सेंटर (NCS) हिंगोली, शिवाजी महाविद्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार, दिनांक 01 फेब्रुवारी, 2024 रोजी करण्यात आलेले आहे. हिंगोली जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात धुत ट्रान्समिशन प्रा. लि. छत्रपती संभाजी नगर, पिपल्स ट्री ऑनलाईन प्रा.लि अमरावती, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक वाशिम, एक्साईड इंडस्ट्रीज लि, अहमदनगर, BSS मायक्रोफायनांस लि. सोलापूर, टॅलेनसेतू सव्हिस प्रा.लि पुणे, क्रिडेट एक्सेस ग्रामीण लि. हिंगोली, भारत फायनांन्स लि. हिंगोली, मनसा मोटर्स (महिंद्रा) हिंगोली, नवकिसान बायो प्लॉनटेक नांदेड, मनसा मोटर्स प्रा.लि (टाटा मोटर्स) हिंगोली, रोहन सिक्युरिटी फोर्स हिंगाली, MR टेक्नो सर्व्हे गुजरात, क्रिष्णा मारोती लिमिटेड गुजरात, एक्सेल प्लेसमेंटस प्रा. छत्रपती संभाजी नगर, एसबीआय लाईफ इंन्सुरंन्स हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकीत कंपनी व हिंगाली जिल्ह्यातील शासनाची विविध महामंडळामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, संत राहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हिंगोली, जिल्ह्यातील सर्व महामंडळेही रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक आर्हतेनुसार एक हजार पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in / www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसुचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करुन स्वतः मुळ कागदपत्रासह शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली येथे गुरुवार, दिनांक 01 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दुरध्वनीवर किंवा 7972888970, 7385924589 या भ्रमणध्वणीवर संपर्क साधावा, असे अवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड #हिंगोली


Previous Post

रस्ता सुरक्षा अभियानातर्गंत नायगाव येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न

Next Post

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत इसापूर रमना येथे बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती

Next Post
image editor output image471523437 1706107052928

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत इसापूर रमना येथे बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • मी पवार साहेबांसोबत पण काम केलयं. आता देवेंद्रजींसोबत काम करतेय. मी पुन्हा तुम्हाला सांगते 10 शरद पवार म्हणजे 1 देवेंद्र फडणवीस "
.
#ChitraWagh #SatyaprabhaNews #SharadPawar #DevendraFadnavis #BreakingNews
  • येत्या आठवड्यात काही भागात वादळी पावसाची शक्यता असली तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करु नये.
.
#DevendraFadnavis #SatyaprabhaNews #BreakingNews #farmers #perani
  • मोदींचा विकासाचा एखादा मुद्दा जर मला कोणी व्यवस्थित समजून सांगितला, तर मीसुद्धा भाजपमध्ये जाईन .
.
#SanjayRaut #NarendraModi #BJP #BreakingNews #SatyaprabhaNews
  • चूक सीबीएसईची, शिक्षा मुलांना आणि सरकारची कमाई सुरु आहे. जेव्हा शिक्षणाला सेवेऐवजी धंदा बनवला जातो, तेव्हा चूक सुधारली जात नाही; उलट ती अधिकच गंभीर होते आणि याची अंतिम किंमत आपली मुले मोजत आहेत. आपला वेळ, आपला आत्मविश्वास आणि आपले भविष्य गमावून. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा
.
#RahulGandhi #Congress #NEET #latestnews  #SatyaprabhaNews
  • शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्ष करत आहे. आमचा त्याग कामख्याला माहिती आहे, भाजप तो विसरली आहे. आमची ममता होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शिवसेनेचे दोन भाग केले . मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजेत. - अब्दुल सत्तार, आमदार (शिवसेना)
.
#AbdulSattar #Shivsena #MamataBanerjee #SatyaprabhaNews #ShivsenaUBT LatestNews
  • तेजश्री प्रधान यांचा हा लूक आपल्याला कसा वाटला... | Tejashri Pradhan | Satyaprabha News
.
#TejashriPradhan #Actress #Celebrity #SatyaprabhaNews
  • Nitin Gadkari : मी जातीपातीचं राजकारण करत नाही.. : नितीन गडकरी, मंत्री
.
#nitingadkari #amravati #SatyaprabhaNews
  • अरुण लखाणी हे जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. त्यांना उमेदवारी मिळाली यात आश्चर्य काय. हे लखाणी काय काँग्रेसमधून गेलेले नाहीत. लखाणी यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. आता कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारावेत. - संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
.
#SanjayRaut #arunlakhani #MaharashtraPolitics #MarathiNews  #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8240
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6396
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026
image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
IMG 20260530 WA0409

मनाठा पोलीस ठाण्यातील रिक्त पदासह बरडशेवाळा पोलीस चौकी उपयोगात यावीसवीता निमडगे यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी

1 June 2026
image editor output image947372962 1780290517553

सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी यांना विधान परिषदेची उमेदवारी? राजकीय वर्तुळात मोठी चर्चा!

1 June 2026

Recent News

Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026
image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
IMG 20260530 WA0409

मनाठा पोलीस ठाण्यातील रिक्त पदासह बरडशेवाळा पोलीस चौकी उपयोगात यावीसवीता निमडगे यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी

1 June 2026
image editor output image947372962 1780290517553

सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी यांना विधान परिषदेची उमेदवारी? राजकीय वर्तुळात मोठी चर्चा!

1 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026
image editor output image 751492418 1780292818124

“आश्वासनाचा वाढदिवस, पण दिव्यांगांचा निधी अजूनही प्रतीक्षेत; इलेक्ट्रिक स्कुटी द्या, आशीर्वाद घ्या – राहुल साळवे”

1 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज