• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, May 23, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

खुल्या व मराठा समाज प्रवर्गातील सर्वेक्षणाचे काम 31 जानेवारीपर्यंत शंभर टक्के पूर्ण करावेत – राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
27 January 2024
in Top News, महाराष्ट्र
image editor output image 1356500973 1706360250432 1
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

हिंगोली दि.२७ : जिल्ह्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण ३१ जानेवारी पर्यंत शंभर टक्के पूर्ण करावेत, अशा सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यावेळी दिल्या.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण व विविध शासकीय योजना, धरण, प्रकल्प, सिलिंग कायद्याअंतर्गत झालेले जमीन अधिग्रहण याबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, भूसंपादन अधिकारी मंजूषा मुथा, प्रा. एस. एन. कदम, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांच्या पुढाकारातून
कळमनुरी व सेनगाव येथील सर्वेक्षणाच्या अडचणी दूर, सर्वेक्षणाला सुरुवात
जिल्ह्यातील कळमनुरी नगर परिषद व सेनगाव नगर पंचायत तसेच सेनगाव तालुक्यातील मौजे बन व मौजे बोरखडी पिंगळे या गावाची नावे ॲपमध्ये दिसत नव्हती, त्यामुळे या ठिकाणचा सर्वे थांबला होता. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांच्या पुढाकारातून तो प्रश्न तात्काळ सोडवण्यात आला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. खुल्या प्रवर्गाच्या तुलनेत मराठा आरक्षणाबाबत अचूक माहिती सर्वेच्या माध्यमातून यावी, यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने ग्रामपातळी पासून केले जाणारे सर्वेक्षण हे अचूक व प्रत्यक्ष घरोघरी जाऊन केले जात आहे. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि प्रगणक चांगले काम करीत असल्याचा गौरव राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी यावेळी केला.
जिल्हा प्रशासनामार्फत हिंगोली जिल्ह्यात नगरपरिषदा, ग्रामीण भागात सर्वेक्षणाचे काम सुरु असून यासाठी 199 पर्यवेक्षक, 3 हजार 140 प्रगणक व इतर मनुष्यबळ कार्यरत आहेत. काही तांत्रिक अडचणी जशा समोर येत आहेत त्या तात्काळ दूरही केल्या जात आहेत. ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्याचा एकत्रित विचार करुन सर्व प्रश्न व सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर केल्या जात असल्याचे प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी यावेळी सांगितले.
भूसंपादनाचे सर्व रेकॉर्ड तसेच एमआरईजीएसमध्ये श्रमाची कामे करणाऱ्यांची माहिती तपासून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांची माहिती संकलीत करुन राज्य मागासवर्ग आयोगाला तात्काळ सादर करावी. तसेच नुकत्याच निघालेल्या अधिसूचनेनुसार ज्या कुटुंबाकडे वंशावंळी आहे. त्या वंशावळीच्या अनुषंगाने विशेष शिबीरे घेऊन जास्तीत जास्त जात प्रमाणपत्राचे वितरण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणी व झालेल्या कामाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड‌ #हिंगोली


Previous Post

महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून पार्डी व कांडली बू. येथील नवनिर्वाचित पोलीस पाटलांचा सन्मान..;प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नितिका जोन्नापल्ले व संतोष वाघमारे यांनी मिळविले पोलीस पाटील परीक्षेत यश…

Next Post

महाविकास आघाडी करून स्व. राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञाताई सातव लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत…!

Next Post
IMG 20240128 WA0056

महाविकास आघाडी करून स्व. राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञाताई सातव लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत...!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • बॉक्स ऑफिसवर देऊळ बंद २ चा धमाका ! प्रवीण तरडे यांच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई
दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या देऊळ बंद २ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रवीण तरडे यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे दणदणीत सुरुवात केली असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटसृष्टीत नेहमी शुक्रवारच्या मुहूर्तावर नवनवीन चित्रपट प्रदर्शित करण्याची पद्धत आहे. मात्र या परंपरेला फाटा देत गुरुवारी २१ मे रोजी पहाटे साडेपाच वाजता म्हणजेच ब्राह्ममुहूर्तावर या चित्रपटाचे शोज सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे या भल्या पहाटेच्या शोजलाही सर्व सिनेमागृहे खचाखच भरलेली पाहायला मिळाली.
सध्या भारत भरात या चित्रपटाचे ५०० सिनेमागृहांमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक शोज अत्यंत यशस्वीरीत्य�
  • फडणवीसांची गँगच जर अशा पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत असेल, तर बिचाऱ्या पोलिसांना दोष देऊन काय उपयोग? फडणवीस हे अंशकालीन गृहमंत्री आणि पूर्णकालीन नेहरू-गांधी-ठाकरे विरोधक म्हणूनच इतिहासात नोंदवले जातील.
.
#SushmaAndhare #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #BreakingNews #SatyaprabhaNews
  • साली डरपोक जनता पार्टी ! BJP नाव बदला आणि DJP करा. लाज वाटायला पाहिजे साल्याहो. तुम्हाला तुमचं चानेल ग्रोव करायला 14 वर्षे लागले. जवान पोट्यांनी चार दिवसात करून दाखवलं. : नितेश कराळे प्रवक्ते राष्ट्रवादी श.प.
.
#niteshkarale #cokroachjantapart #BreakingNews #SatyaprabhaNews #MarathiNews
  • मनोज जरांगे आता डीलपती झाले आहेत, असं माझं सरळ म्हणणे आहे.. - लक्ष्मण हाके , ओबीसी आरक्षण आंदोलक
.
#laxmanhake #manojjarangepatil #SatyaprabhaNews #maharashtra #MarathiNews
  • कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांच्या मनातील भडास व्यक्त केली जातेय.आज प्रत्येक माणूस उठतोय आणि कॉकरोच जनता पार्टीचा सदस्य म्हणतोय, सोशल मीडियाला टाकतोय.एका क्लिकवर जग एकत्र आलेलं आहे, त्यामुळं सत्ताधाऱ्यांनो तुम्हाला घरी बसवायला नवीन पिढी, Gen-Z मागं पुढं बघणार नाही. त्यामुळं सावध असा नाहीतर तुमचा कार्यक्रम करेक्ट होईल.
-लक्ष्मण हाके(ओबीसी आरक्षण आंदोलक)
.
#laxmanhake  #cockroachjantaparty  #IndianPolitics  #MarathiNews #SatyaprabhaNews
  • इटलीमध्ये जाऊन तिथल्या महिला राष्ट्राध्यक्षांना चॉकलेटची भेट देणं कितपत योग्य आहे? पंतप्रधानांचे हे वर्तन हास्यास्पद आहे.
.
#NanaPatole #SatyaprabhaNews #NarendraModi #BreakingNews #MarathiNews
  • नीट पेपरफुटी प्रकरणी डॉ. मनोज शिरुरेला सीबीआयकडून अटक; मोटेगावकरकडून स्वत:च्या मुलासाठी खरेदी केलेला पेपर
.
#manojshirure  #neetexam  #maharashtra  #MarathiNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8180
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6328
Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
britain pm Keir starmer

Political News : मोठा राजकीय भूकंप? पंतप्रधान राजीनामा देण्याच्या तयारीत; ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग

18 May 2026
Rupali Chakankar

रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं

14 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Santosh Ambekar

“मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड” संतोष आंबेकर यांना प्रदान

20 May 2026
IMG 20260518 WA0224

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे होणाऱ्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – श्री ष. ब्र .108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली…

18 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज