• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, May 30, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

ओबीसी आरक्षणाला कोर्टात चॅलेंज करणार, जरांगेंचं चॅलेंज ओबीसी नेत्याने स्विकारले, ‘आता कोर्टातच भेटा…’

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
30 January 2024
in Top News, महाराष्ट्र, मुंबई
image editor output image1263588081 1706637457249
34
SHARES
225
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

मुंबई दि.३० :मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत राजपत्र जारी केले होते. राज्य सरकारने ओबीसी अंतर्गत जात प्रमाणपत्र जारी करण्याच्या प्रचलित पद्धतीत बदल करणारी मसुदा अधिसूचना (अध्यादेश नव्हे) जारी केली आहे. यानंतर राज्यातील जरांगे आणि ओबीसी नेत्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर हा वाद अधिकच तापला आहे.

जरांगे यांच्या या वक्तव्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका करत जरांगेंना आव्हान दिले आहे. “मनोज जरांगे म्हणाले की जर तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध केलात तर आम्ही ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देऊ आणि तुमचे आरक्षण घालवू. म्हणजे मनोज जरांगे यांना गरीब मराठा पोरांचं काहीही पडलेलं नाही. हजारो वर्षांपासून ज्यांचे मानवी हक्क नाकारले आहेत त्यांच्यासाठी समानतेची तरतूद संविधानात आहे. आरक्षणाच्या माध्यमातून या लोकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे तेच जरांगेंना संपवायचे आहे.

“भाजपाला सोडा, आमच्याबरोबर या” प्रकाश आंबेडकरांची CM शिंदेंना थेट ऑफर

या आधुनिक युगात जरांगे हे ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहेत. एकीकडे त्यांना ओबीसींमधून आरक्षण हवे आहे आणि दुसरीकडे ते ओबीसींचे आरक्षण संपवण्याची भाषा बोलत आहेत. परस्परविरोधी विधाने करणाऱ्या जरांगे यांची काहीच औकात नाही. आता जरांगे यांनी न्यायालयात यावे, असे थेट आव्हान लक्ष्मण हाके यांनी दिले आहे.

मेळाव्यातून कार्यकर्त्यांना ‘टॉनिक’, निवडणुकीचंही ‘प्लॅनिंग’; घुले पाटलांच्या मनात नक्की काय?

मुख्यमंत्रीच हरवले आहेत! 24 तासांपासून हेमंत सोरेन नॉट रिचेबल, स्टाफचे फोनही बंद

डुप्लिकेटपणा करत घुसखोरी करून मनोज जरंगे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनात्मक पदावर असतानाही कायद्याचे व शपथेचे उल्लंघन केले. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेचेही उल्लंघन करण्यात आले. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनाही याची अपेक्षा नव्हती. जरांगे यांना आता कोर्टात भेटलेच पाहिजे कारण आपण संविधानाची भाषा बोलत आहोत. आता ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊ द्या, असे हाके म्हणाले.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Next Post

कुणबी नोंदी असणाऱ्यांना ओबीसीतूनच पण मराठा बावनकुळेंचं मोठं विधान

Next Post
image editor output image 1463443224 1706637750224

कुणबी नोंदी असणाऱ्यांना ओबीसीतूनच पण मराठा बावनकुळेंचं मोठं विधान

Comments 1

  1. mitolyn says:
    4 months ago

    **mitolyn**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • यावर तुमची प्रतिक्रिया काय? | Satyaprabha News
.
#DevendraFadnavis #UddhavBalasahebThackeray #SatyaprabhaNews #ashokchavhan #EknathShinde
  • ‘मेटा’ कंपनीकडून इन्स्टाग्राम, फेसबुक आणि WhatsApp साठी पेड सबस्क्रिप्शन प्लॅन्स लाँच!
‘इन्स्टाग्राम प्लस’ आणि ‘फेसबुक प्लस’ साठी $3.99 (सुमारे ₹387), तर ‘WhatsApp Plus’ साठी $2.99 (सुमारे ₹290) शुल्क आकारले जाणार. या प्लॅन्समध्ये युजर्सना अतिरिक्त फीचर्स आणि प्रीमियम सुविधा मिळणार आहेत.
.
.
.
#MetaSubscription #SocialMediaUpdate #SatyaprabhaNews #InstagramPlus #FacebookPlus WhatsAppPlus
  • कॉक्रोच जनता पार्टीने खरंच पक्ष काढला तर त्यांना एकाही महिलेचं मत मिळणार नाही - देवेंद्र फडणवीस
.
#SatyaprabhaNews #devendrafadnavis #politicalnews #cjp
  • अंगाला हात लावल्यावर ताप आहे असं वाटत असतं, पण थर्मोमीटर लावलं की शरीर नक्की किती फणफणलंय ते कळतं. कॉक्रोच जनता पार्टीने थर्मोमीटरचं काम केलंय - अतुल कुलकर्णी
.
#atulkulkarni #marathifilmindustry #marathinews #Viral #SatyaprabhaNews
  • मी गावी गेलो किंवा दिल्लीत आलो तरी मी नाराज असल्याची चर्चा होते. पण मी मजेत असतो. कोणाच्या पोटात दुखतंय हे बघत असतो.
.
#MarathiNews #EknathShinde #EknathShinde #BreakingNews #MaharashtraPolitics
  • टप्प्याटप्प्याने पुढच्या महिन्यामध्ये डीझेल 150 रुपये झालेलं असेल, 170 रुपये पेट्रोल झालेलं दिसेल. हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे. देशातील गरीब मध्यमवर्गीय माणूस हा मरणारच आहे.
.
#SatyaprabhaNews #MarathiNews #VijayWadettiwar #BreakingNews #PetrolDiesel
  • आम्हीही सत्तेमध्ये आहोत, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणी दमबाजी केली तर खपवून घेणार नाही : उदय सामंत
.
#udaysamant #Shivsena #SatyaprabhaNews #BreakingNews
  • आपल्या जातीचा नसून मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं ही भाषा त्यांची होती. अरे बाबा, आपल्या जातीचा मुख्यमंत्री नाही तरी त्यांनी आरक्षण दिलं, तुझ्या डोक्यात किडे पडलेत का, तो आपल्या जातीचा नसून त्यांनी आरक्षण दिलं, तो आपल्या जातीचा नसून मराठ्यांनी त्याला मुख्यमंत्री केलेना, ते तुझ्या डोक्यात येत नाही का? - मनोज जरांगे, मराठा आरक्षण आंदोलक
.
#manojjarangepatil #MarathaReservation #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10439
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8225
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6380
IMG 20260528 123840

पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे… आमदार बाबुराव कदम कोहळीकर

28 May 2026
image editor output image 17560367 1779693176492

देऊळ बंद 2 चित्रपटाच्या कमाईबाबत महत्त्वाची माहिती समोर प्रेक्षकांचा थिएटरमध्ये प्रचंड प्रतिसाद!

25 May 2026
image editor output image964182232 1779692953108

राजकीय वर्तुळात चर्चा: पंधरा वर्षांनंतर ‘त्या’ नव्या आभासी लाटेमुळे देशात सत्तांतराची शक्यता?

25 May 2026
image editor output image2100658094 1779692649822

मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मंत्र्यांच्या पत्नीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा, समोर आली महत्त्वाची माहिती

25 May 2026

Recent News

IMG 20260528 123840

पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे… आमदार बाबुराव कदम कोहळीकर

28 May 2026
image editor output image 17560367 1779693176492

देऊळ बंद 2 चित्रपटाच्या कमाईबाबत महत्त्वाची माहिती समोर प्रेक्षकांचा थिएटरमध्ये प्रचंड प्रतिसाद!

25 May 2026
image editor output image964182232 1779692953108

राजकीय वर्तुळात चर्चा: पंधरा वर्षांनंतर ‘त्या’ नव्या आभासी लाटेमुळे देशात सत्तांतराची शक्यता?

25 May 2026
image editor output image2100658094 1779692649822

मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक: मंत्र्यांच्या पत्नीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा, समोर आली महत्त्वाची माहिती

25 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260528 123840

पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे… आमदार बाबुराव कदम कोहळीकर

28 May 2026
image editor output image 17560367 1779693176492

देऊळ बंद 2 चित्रपटाच्या कमाईबाबत महत्त्वाची माहिती समोर प्रेक्षकांचा थिएटरमध्ये प्रचंड प्रतिसाद!

25 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज