• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, May 14, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

अट्टल गुन्हेगाराची MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात रवानगी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
1 February 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 2090130064 1706797416334
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि१: .मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्हयातील रेकॉर्डवरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे आरोपीची योजना तयार करुन आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने 28 MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमन्वये 179 प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे. आज पावेतो 49 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले असुन MPDA अंतर्गत 08 आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.

पोलीस ठाणे इतवारा यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे दिपक ऊर्फ लोल्या पि. तारासिंग मोहील ऊर्फ ठाकुर वय 28 वर्षे व्यवसाय वेकार रा. चिरागगल्ली इतवारा, नांदेड याचेवर दरोडा, जबरी चोरी, चोरी, अवैध्य अग्नीशस्त्र बाळणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे 09 दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एम. पी. डी. ए. अधिनियमाप्रमाणे प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे प्राप्त झाला होता.

मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन मा. श्री अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हे धोकादायक व्यक्ती असल्याने आरोपी नामे दिपक ऊर्फ लोल्या पि. तारासिंग मोहील ऊर्फ ठाकुर वय 28 वर्षे व्यवसाय बेकार रा. चिरागगल्ली इतवारा, नांदेड यास एक वर्षाकरीता हर्सल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहे. नमुद आरोपीस हर्मुल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. यापुर्वी नांदेड जिल्हयातील 08 गुन्हेगांराना MPDA कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले होते, आता ती संख्या 09 झाली आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

हिमायतनगर शहरातील वैकुंठ स्मशानभूमीच्या विकासा बद्दल आमदार जवळगावकराणी बोलून नाही तर भूमिपूजन करून दाखवले..

Next Post

पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात २७७ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची रोजगारासाठी प्राथमिक निवड

Next Post
image editor output image1401702837 1706797601882

पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात २७७ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची रोजगारासाठी प्राथमिक निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • नेपाळ आणि बांगलादेशची Gen-Z पिढी सरकार बदलू शकते, तर आपल्या देशाची Gen-Z पिढी पेपर लीक करणाऱ्या मंत्र्यांना
तुरुंगात का पाठवू शकत नाही? नेपाळ बांगलादेशप्रमाणे आता Gen-Z ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे.
.
#NEETExam #SatyaprabhaNews #arwindkejarival #MarathiNews #maharshtrapolitics
  • व्ही.डी. सतीशन होणार केरळचे नवीन मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्या दीपा दासमुंशींची घोषणा
#Kerala #Congress #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • पोलीस ज्या निदा खानचा शोध घेत होते, तिला ३५ दिवस मतीन पटेल यांच्या घरात लपवून ठेवण्याचे कारस्थान जलील यांनीच रचले होते. बिचाऱ्या नगरसेवकाचा यात काही रोल नाही, त्याला जलील यांनीच ओढले आहे. जलील यांनी कुराणवर हात ठेवून सांगावे की त्यांनी निदा खानला शहरात आणले नाही का?
.
#SanjayShirsat #matinpatel #NidaKhan #PoliticalNews #ImtiazJaleel SatyaprabhaNews
  • मला देशातील तरुणाईसमोर एक गंभीर मुद्दा मांडायचा आहे. एक काम करा, स्वतःच गुगलवर शोधा, 2024 मधील भयानक नीट घोटाळ्यावेळी एनटीए डीजी कोण होते आणि आज मोदी सरकारने त्यांना कुठं बसवलं आहे? पाहिलंत? लक्षात आलं? तुमच्यासारख्या लाखो मेहनती विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्यांना भाजप अशा प्रकारे पुरस्कृत करते, त्यांचे संरक्षण करून प्रोत्साहनही देतं. मोदी आणि भाजप स्वतःच तुमचे भविष्य चोरण्यात भागीदार असल्याचे स्पष्ट आहे. ज्या बाजारात तुमची मेहनत आणि तुमची स्वप्ने विकली जात आहेत, तिथे एकच तत्त्व आहे, चोरी जेवढी मोठी, तेवढे मोठे बक्षीस. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
.
#RahulGandhi  #india  #MarathiNews #SatyaprabhaNews
  • देशात आमदार, खासदार व अनेक पक्ष फोडत आहात हे ठिक आहे पण दरवर्षीच नीट चे पेपर कसे फुटत आहेत ? लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ खेळणा-यांची निष्पक्ष चौकशी होवून कारवाई का होत नाही ?
#rajushetti #NEETExam #UGC #MarathiNews #SatyaprabhaNews maharshtrapolitics
  • 22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधूनच लढणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. मावळचा आमदार देखील भाजपमधूनच लढणार आहे. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#RohitPawar #PrafulPatel #SatyaprabhaNews #SunilTatkare #Maharashtra NCP BJP
  • Rohit Pawar On Sunil Shelke : सुनील शेळके भाजपसोबत
जाणार,रोहित पवारांचा दावा
#sunilselke  #rohitpawar  #NCP #SatyaprabhaNews
  • सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
.
#DevendraFadnavis #politics #NarendraModi #MarathiNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10437
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8165
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6152
IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026

Recent News

IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260512 210505

पांदण व वहिवाट रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; आमदारांचे प्रशासनाला निर्देश.

12 May 2026
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज