• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, March 28, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

हिमायतनगर येथील हू.ज.पा.विद्यालयाचे प्रा.शिवकुमार भूरे यांचा सेवापुर्ती कार्यगौरव सोहळा संपन्न…

2 February 2024
in नांदेड, हिमायतनगर
Picsart 24 02 02 11 09 22 475
41
SHARES
272
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
Picsart 24 02 02 11 10 08 096

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-शिक्षक हा समाजातील महत्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांवर घरानंतर सर्वाधिक संस्कार शाळेत होतात असे प्रा. शिवकुमार शिवराज भूरे यांच्या सारखे शिक्षण क्षेत्रात समर्पितभावनेने काम करणारे शिक्षक असल्यामुळेच हिमायतनगर परिसरातून अनेक विद्यार्थी घडले आणि त्यांच्या हातून राष्ट्र निर्मिती घडत आहे अशा आदरणीय शिक्षकांचे योगदान आजच्या तरुण पिढीला खूप महत्वाचे असते असे प्रतिपादन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी यावेळी केले.

शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक शिवकुमार शिवराज भूरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कार्यगौरव सोहळा शहरातील रुख्मिणी नगर परिसरात आयोजित केला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे हे होते तर व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते संतोष पांडागळे, शिराढोण ग्रामपंचायतचे सरपंच खुशाल पांडागळे, सेवानिवृत्त बँक अधिकारी सुदर्शन सुदर्शन पांडागळे, कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी कंधार बालाजी शिंदे, विकास पाटील देवसरकर, माजी उपसरपंच साईनाथ कपाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, रुक्मिणीनगरचे अध्यक्ष दिलीप पाटील लोहरेकर, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे , लक्ष्मण डांगे सह आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.

आ. जवळगावकर यांनी त्यांच्या भाषणातून प्रा. शिवकुमार भूरे यांच्या शैक्षणिक कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. डॉ. गोविंद नांदेडे यांनी अध्यक्षीय समारोपातून प्रा.शिवकुमार भूरे यांच्या सृजनशिल व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. यावेळी शिवाजी कपाळे, संतोष पांडागळे, खुशाल पांडागळे, सुदर्शन पांडागळे, बालाजी शिंदे, पाध्ये मॅडम यांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी प्राध्यापक शिवकुमार भुरे सर यांचे आजी माजी विद्यार्थी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रम प्रसंगी श्रद्धेने उपस्थित होते त्याच बरोबर हुतात्मा जयवंतराव पाटील परिवारातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच हिमायतनगर चे सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल सेठ यांच्यासह या कार्यक्रमास वेगवेगळ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच सेवा जेष्ठ शिक्षक श्रीमान अक्कलवाड सर, कंठाले सर बराडे सर डॉ. गणेश कदम गणेशराव शिंदे पत्रकार अशोक अनगुलावार, प्रकाश जैन परमेश्वर गोपतवाड,नागेश शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. शिवकुमार भूरे यांचा विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. हा सोहळा देखणा करण्यासाठी व्यासपीठावर सुंदर सूत्रसंचालन करणारे प्रा.कांगणे सर यांच्यासह रुक्मिणीनगर मधील सर्वांनी अनमोल असे सहकार्य केले.

Previous Post

जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

Next Post

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अरविंद वानखेडे, उपाध्यक्ष पदी लिंगमपल्ले तर सचिव पदी नागेश शिंदे यांची निवड… ;यावर्षी हिमायतनगर शहरात शिवजयंती महोत्सव समितीचा भव्य सोहळा संपन्न होणार…

Next Post
Picsart 24 02 02 12 21 38 983

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अरविंद वानखेडे, उपाध्यक्ष पदी लिंगमपल्ले तर सचिव पदी नागेश शिंदे यांची निवड… ;यावर्षी हिमायतनगर शहरात शिवजयंती महोत्सव समितीचा भव्य सोहळा संपन्न होणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • Devendra Fadnavis on LockDown : देशात खरंच लॉकडाऊन लागणार? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती...
.#devendrafadnavis #mumbainews #SatyaprabhaNews #lockdown
  • सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 10 रुपयांनी कमी केलं आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा वाढलेल्या किमतीचा भार हा आता तेल कंपन्याच सहन करणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना अधिकच्या दरात पेट्रोल डिझेलची खरेदी करावी लागणार नाही.
.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
.
#DevendraFadnavis #Bjp #SatyaprabhaNews #Petrol
  • मेडिकल क्षेत्रात एआयला देखील महत्त्व आलं आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकांना आरोग्य सुविधा 5-8 किमी अंतरात उपलब्ध व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. डिजिटल महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमार्फत आम्ही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र #DevendraFadnavis #Medical #LatestNews #Maharashtra #MarathiNews
  • तुमचं चर्चामूल्य शून्य झालं आहे. तुम्ही पुण्यातील संपूर्ण शिवसेना विकून टाकली. तुमच्याकडे वैचारिक पातळी असेल तर समोरासमोर भिडा. युद्धाचे नियम असतात, कुटुंबीयांना मध्ये आणायचं नाही. अशोक खरातच्या पाण्याच्या प्रकरणात ‘मातोश्री’चा कोणताही संबंध येत नाही. - सुषमा अंधारे, नेत्या, शिवसेना ठाकरे गट#SushmaAndhare #SheetalMhatre #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #LatestNews MarathiNews
  • तुमचा राग अशोक खरातबद्दल आहे,
हे समजण्यासारखे आहे; परंतु त्या
पीडित महिलांचे व्हिडिओ कोणीही
सोशल मीडियावर
टाकू नयेत! :अंजली दमानिया#SatyaprabhaNews #AnjaliDamania #ashokkharat #MarathiNews
  • महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नैतिकता म्हणून दिला असेल तर पक्षाची नैतिकता नाही का? चाकणकर पायउतार होऊ नये असं सुनील तटकरेंना वाटत असेल. चाकणकर यांना सुनील तटकरेंचं सुरक्षा कवच आहे. - सुषमा अंधारे, नेत्या, शिवसेना ठाकरे गट#SushmaAndhare #RupaliChakankar #SushmaAndhare #SunilTatkare #NCP AshokKharat
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • खरात आता जेलमधून बाहेर सुटणार नाही,तो अनेक वर्ष जेलमध्ये राहील अशी परिस्थितीआज तरी आहे.
.
#SanjaySirsat #AshokKharat #SatyaprabhsNews
  • वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण
.
#FuelPriceHike #PetrolDieselPrice #NayaraEnergy #MaharashtraNews #SatyaprabhaNews #NandedNews #Inflation #BreakingNewshttp://www.satyaprabhanews.com/big-blow-to-vehicle-owners-citizens-shocked-by-sudden-increase-in-fuel-prices-at-more-than-900-petrol-pumps/12150/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10351
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8049
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6473
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

595
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज