• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, May 4, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

‘जाणता राजा’च्या माध्यमातून हिंगोलीकरांनी अनुभवला शिवरायांचा अतुलनीय पराक्रम

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
17 February 2024
in Top News, महाराष्ट्र
image editor output image456251468 1708192772339
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

महानाट्याच्या प्रयोगांना प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद

हिंगोली दि. १७ : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व तेजस्वी व्यक्तीमत्व प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘जाणता राजा’ महानाट्याला हिंगोली जिल्ह्याच्या विविध भागातील जनतेने उदंड प्रतिसाद दिला. या महानाट्याच्या माध्यमातून शिवचरित्र घराघरात पोहचल्याचे समाधान प्रशासनाने अनुभवले. गेल्या तीन दिवसांपासून रामलीला मैदान येथे सुरु असलेल्या महानाट्याचा समारोप शुक्रवार दि. १६ फेब्रुवारीला झाला. शेवटच्या दिवशीही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य राज्यात आयोजित करण्यात येत आहे.
बुधवार दि. १४ फेब्रुवारी रोजी आमदार तानाजी मुटकुळे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ‘जाणता राजा’ महानाट्याचा प्रारंभ झाला. जिल्हा प्रशासनाने या महानाट्याचे यशस्वी आयोजन केले होते.
प्रयोगाआधी दररोज मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. समारोपाच्या प्रयोगाची आरती प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आदिंच्या उपस्थितीत झाली.
शिवरायांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र आणि त्यांच्या जन्मानंतर राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी लहानग्या शिवबांना दिलेले बाळकडू व मावळ्यांची मोट बांधून शिवबांनी स्वराज्य निर्मितीची घेतलेली शपथ, अशा या महानाट्यातील अनेक प्रसंगांनी उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. एकूण 150 पेक्षा अधिक कलाकार व तंत्रज्ञांचा भव्य फिरत्या रंगमंचावर लिलया व नेटका वावर प्रेक्षकांना खिळवून ठेवत होता.
जवळपास साडे तीन तास चालणाऱ्या या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, मुत्सदेगिरी, प्रशासनावरील जरब, सौहार्द, निर्णयशक्ती दर्शविणारे प्रसंग, अफजलखानाचा वध, शाहिस्ते खानाची लाल महालातील कोंडी, छत्रपतींची आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक आदी प्रसंगाचा गतइतिहास डोळ्यासमोर उभा झाला. सोबतीला पोवाडे, भारुड, गवळणी, गोंधळ, वाघ्या -मुरळी, लावणी, कोळी नृत्य आदी लोककलांची महानाट्यातील नेमकी गुंफण आकर्षक ठरली. रंगमंचावरील प्रसंगानुरुप देखावे, घोडे, उंट, तोफांचा वापर, साजेसे नेपथ्य, प्रकाश व संगीत संयोजन, संवादाची उत्तम फेक या सर्वानीच प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
शिवराज्याभिषेकाचा प्रसंग प्रेक्षकांमध्ये स्वराज्याच्या महानायकाचा सर्वोच्च सन्मान असल्याची प्रचिती उपस्थित प्रेक्षकांनी अनुभवली व छत्रपती शिवरायांचा प्रताप आपल्या काळजात बिंबवून घेतला. या महानाट्याच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये उपस्थित विद्यार्थी, पालक, पाल्य, अबाल वृध्दांनी शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास याची देही याची डोळा अनुभवला.
महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्य आणि परदेशात या महानाट्याचे हजारावर प्रयोग झाले. जिल्हा प्रशासनाने राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनात आयोजन केले आहे. नागरिकांच्या भरघोस प्रतिसादासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आभार व्यक्त केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड #हिगोली

Previous Post

गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम कायद्याअंतर्गतडॉक्टरला ठोठावली शिक्षा

Next Post

भाजपाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत सुरू होणार आहे.

Next Post
image editor output image1315252206 1708193187022

भाजपाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?
.
#SunetraPawar #Baramati #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNewshttp://www.satyaprabhanews.com/baramati-by-election-result-2026-sunetra-pawar-baramaticha-nikal-saamor-yatach-sunetra-pawars-first-reaction-manala-bhidnari-post-kay-mehanalya/12383/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. - सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री#Baramati #SunetraPawar #SatyaprabhaNews #ElectionResults
  • बारामती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्वात मोठी अपडेट, अभिजीत बिचुकलेंना फक्त 33 मतं, करुणा मुंडेंना 51 मतं#baramatibyelection #ByElection #AbhijeetBichukale #karunamunde #MarathiNews SatyaprabhaNews
  • तिसऱ्या फेरीअखेर सुनेत्रा पवार २६७७३ मतांनी आघाडीवर.#sunetrapawar #BreakingNews #SatyaprabhaNews #MarathiNews
  • बारामतीत दुसऱ्या फेरीतही सुनेत्रा पवारच,
16543 मतांनी आघाडीवर!
.
#sunetrapawar
#Baramati #Rahuri
#BypollElection2026
#SatyaprabhaNews
ElectionResults2026
Results
  • ⭕ BREAKING NEWS |  तामिळनाडूत अभिनेता विजयची TVK सत्तेच्या दिशेने!
.
#ElectionResults2026
#5StatesResults #SatyaprabhaNews  #TamilnaduElection
#ResultsWithNews18 vijaythalapathy MKStalin
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • आरोपी कुठल्या जाती-धर्माचा आहे हे पाहून न्याय होत नाही. याचा राजकीय फायदा काही लोक घेत आहेत. काही जणांकडून या कुटुंबाला आंदोलनात या, असे सांगितले जात आहे. हे नीचपणाचे कृत्य आहे. कालच्या आंदोलनात कोण राजकीय लोक होते, याची माहिती सरकारने घेतली आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशीही चर्चा केली आहे. - नीलम गोऱ्हे, विधानपरिषद आमदार (शिवसेना)#NeelamGorhe #Shivsena #LatestNews #Maharashtra #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10428
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8162
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

4673
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज