• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, March 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

कोणताही तुरुंग मला आत ठेवू शकत नाही- अरविंद केजरीवाल

23 March 2024
in Top News, देश-विदेश
image editor output image 163679606 1711192402695
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नविन दिल्ली दि.२३: : अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या तुरुंगातून आप कार्यकर्ते, भारतीय जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश पाठवला आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी शनिवारी (दि. २३ मार्च)  मुख्यमत्री अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवला. या संदेशात केजरीवाल यांनी म्हटले आहे की, ‘कोणताही तुरुंग मला आत ठेवू शकत नाही, मी बाहेर येऊन माझे वचन पूर्ण करीन आणि देशाची सेवा करत राहिल. माझे संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित आहे. मी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.’ अशा आशयाचे व्हिडिओ स्टेटमेंट सुनीता केजरीवाल यांनी वाचून दाखवले.

दिल्लीतील ‘आप’चे कार्यालय सील; जेलमधून गैंग चालवली जाते सरकार नाही-भाजप

image editor output image 163679606 17111922655949176601322598949423

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘तुरुंगा’तून पाहणार दिल्लीचा कारभार: आम आदमी पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी मद्य घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने गुरुवारी रात्री अटक केली. केजरीवाल यांच्यावर चार्जशीट दाखल होऊन कोर्टात केस चालेल आणि कोर्टाच्या निकालानंतरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे ठरेल. कारण मंत्री वा मुख्यमंत्र्याला अटक झाल्यानंतर त्यांनी पद सोडावे की नाही, याबाबत संविधानात कोणतेच प्रावधान नाही. परंतु कोर्टात जर आरोप सिद्ध झाला आणि कोर्टाने सदरील व्यक्तीला शिक्षा ठोठावली तरच पदाचा राजीनामा द्यावा लागतो. तूर्त केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत रहावे लागणार आहे. केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवणार आहेत, असे ‘आप’ नेत्या आतिशी मार्लेना यांनी म्हटले आहे.

image editor output image1527287345 17111923387545718353784068918421

देशात प्रथमच मुख्यमंत्रीदावर असलेल्या नेत्याला जेलमध्ये जावे लागले आहे. यापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही ईडीने अटक केली होती, मात्र त्यांनी कारवाईपूर्वीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. गुरुवारी (दि. २१ मार्च) ईडीच्या १२ अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांची दोन तास चौकशी केली. त्यावेळी त्यांचे आणि कुटुंबीयांचे फोन जप्त करण्यात आले होते. त्यानंतरही केजरीवाल सहकार्य करत नसल्याचे सांगत ईडी पथकाने रात्री ९ वाजता त्यांना अटक केली.सर्च वॉरंटसह ईडी पथकाने मुख्यमंत्री निवासस्थानी जावून अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यावेळी मोठ्या संख्येने ‘आप’ कार्यकर्ते मुख्यमंत्री निवासस्थाना बाहेर जमले होते. आम आदमी पक्षाने या अटकेला लोकशाहीची हत्या म्हटले आहे. ईडीने केजरीवाल यांना यापूर्वी ९ समन्स पाठवले होते, मात्र ते चौकशीस हजर राहिले नाहीत. केजरीवाल यांच्या अटकेला कोर्टानेही संरक्षण दिले नाही.

 जेलमधून गैंग चालवली जाते; सरकार नाही- मनोज तिवारी

आप नेत्या आतिशी मार्लेना यांच्या, ‘मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देता केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवतील’ या वक्तव्यावर भाजप नेते मनोज तिवारी यांनी ‘जेलमधून गैंग चालवली जाते; सरकार नाही,’ अशी बोचरी टिप्पणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंतत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने भाजपकडून केली जात आहे.

‘आप’चे कार्यालय सील:
दिल्ली येथील आम आदमी पक्षाचे कार्यालय सर्व बाजूंनी सील करण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात प्रवेश कसा बंद केला जाऊ शकतो?हे भारतीय संविधानात दिलेल्या ‘लेव्हल प्लेइंग फील्ड’च्या विरुद्ध आहे. याविरोधात तक्रार करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडेवेळ मागत आहोत, असे आप नेत्या आतिशीमार्लेना यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर लिहिले आहे.

दिल्लीच्या शाहिदी पार्कवर ‘आप’चे निदर्शन:

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्ली येथील शाहिदी पार्कवर आम आदमी पक्षाच्यावतीने निदर्शन करण्यात आले. मुख्यमत्री केजरीवाल यांच्या अटकेला ‘आप’ने लोकशाहीची हत्या म्हटले आहे. यावेळी मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

प्रा.डॉ.ऋषिकेश माने यांना पीएचडी प्रदान….

Next Post

हत्तीरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत घरी येऊन गोळ्या देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा

Next Post
image editor output image1309685784 1711203044584

हत्तीरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत घरी येऊन गोळ्या देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10295
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7843
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6405
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

292
image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026
image editor output image1307372921 1772720967885

पत्नीला त्रास देणाऱ्या युवकाचा पतीने काढला काटा

5 March 2026
image editor output image1286131938 1772720828181

होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

5 March 2026

Recent News

image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026
image editor output image1307372921 1772720967885

पत्नीला त्रास देणाऱ्या युवकाचा पतीने काढला काटा

5 March 2026
image editor output image1286131938 1772720828181

होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

5 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image1413367615 1772801075725

डिजिटल युगात एडिटिंग कौशल्य ठरते करिअरचे नवे दार : पत्रकार मिलिंद वाघमारे

6 March 2026
IMG 20260306 WA0100

हरडफ ते हरडफ फाटा रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे !

6 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज